देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Bus Accident: विरूध्द दिशेला जावून एसटीची दुचाकीला धडक; दाम्पत्य जखमी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Bus Accident: विरूध्द दिशेला जावून एसटीची दुचाकीला धडक; दाम्पत्य जखमी
विदर्भक्राईम जगतगोंदिया

Bus Accident: विरूध्द दिशेला जावून एसटीची दुचाकीला धडक; दाम्पत्य जखमी

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/30 at 7:58 PM
By Deshonnati Digital Published May 30, 2024
Share
Accident

गोरेगाव (Bus Accident) : गोंदिया – गोरेगाव मार्गावरील ढिवरटोली परिसरात गोंदियाकडे जाणार्‍या एसटी बसने विरूध्द दिशेला जावून दुचाकीला जबर (Bus Accident) धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार पती-पत्नी जखमी झाले. ही घटना आज सकाळी ११ वाजता सुमारासची आहे. भुमिंद्र पटले (४५), निता भुमिंद्र पटले (४०) दोन्ही रा.तुमखेडा असे जखमीचे नाव आहे. दोन्ही जखमींना उपचारासाठी (Gondia Hospital) जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूरकडून गोंदियाकडे प्रवासी घेऊन येत असलेल्या एसटी बसच्या चालकाने लापरवाहीने चालवून ढिवरटोली गावशिवारात विरूध्द दिशेने येत असलेल्या दुचाकीला जबर धडक दिली. या घटनेत दुचाकीस्वार भुमिंद्र पटले व त्याची पत्नी निता भुमिंद्र पटले हे दोघे जण दुचाकीसह एसटी बसच्या खाली सापडले. त्यामुळे दोन्ही पती-पत्नी गंभीर जखमी झाले. जखमींना तुर्त उपचारासाठी (Gondia Hospital) जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद (Gondia Police) गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. एसटी चालकाने विपरीत दिशेला असलेल्या वाहनाला धडक का दिली? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

You Might Also Like

Yawatmal : निवडणुकीमध्ये रोखे घेवुन बेईमानी करणार्‍यावर वसुलीची टांगती तलवार; कृषी बाजार समिती निवडणुकीतील प्रकार

Yawatmal : दिग्रस तालुक्यात चोर बीटी कापूस बियाणे विक्रेत्यांचा धुमाकूळ; ‘उत्तम’ बीटी विक्रेते जोमात, कृषी विभाग कोमात

Yawatmal : अज्ञात व्यक्तीने अडीच लाखाने गंडविले

Yawatmal : धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानात जिल्ह्यातील ३६६ गावांचा समावेश; शासकीय विभागाच्या १७ योजना राबविल्या जाणार

Wardha : नोकरी लावण्याचे आमिष, सहा लाखांनी फसवणूक; पाच जणांवर गिरड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

TAGGED: Bus accident, Gondia Accident, Gondia Crime, Gondia District, Gondia Hospital, Gondia Police, Gondia-Goregaon Road
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Parbhani Suicide Case
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Suicide Case: परभणीत मुलांच्या चिंतेत आईने घेतला गळफास

Deshonnati Digital Deshonnati Digital April 21, 2025
MLA Shweta Mahale: आ. श्वेताताई महाले यांच्या अंगरक्षकानी झाडल्या स्वतःवर गोळ्या
Earthquake in Myanmar: म्यानमार आणि बँकॉकमध्ये जोरदार भूकंप; अनेक इमारती कोसळल्या, लोक घबरले…
Bhandara: उष्माघातामुळे पोल्ट्रीफार्ममधील हजारो कोंबड्याचा मृत्यू
White House Diwali: अमेरिकेत दिवाळीला व्हाईट हाऊस उजळणार..! जाणून घ्या कसे असेल राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे दिवाळीचे स्वागत
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भयवतमाळ

Yawatmal : निवडणुकीमध्ये रोखे घेवुन बेईमानी करणार्‍यावर वसुलीची टांगती तलवार; कृषी बाजार समिती निवडणुकीतील प्रकार

June 14, 2025
विदर्भयवतमाळशेती(बाजारभाव)

Yawatmal : दिग्रस तालुक्यात चोर बीटी कापूस बियाणे विक्रेत्यांचा धुमाकूळ; ‘उत्तम’ बीटी विक्रेते जोमात, कृषी विभाग कोमात

June 14, 2025
विदर्भक्राईम जगतयवतमाळ

Yawatmal : अज्ञात व्यक्तीने अडीच लाखाने गंडविले

June 14, 2025
विदर्भयवतमाळ

Yawatmal : धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियानात जिल्ह्यातील ३६६ गावांचा समावेश; शासकीय विभागाच्या १७ योजना राबविल्या जाणार

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?