देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: उबाठा आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
महाराष्ट्रराजकारण

उबाठा आमदार विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल

Digital Nagpur
Last updated: 2024/06/17 at 7:03 PM
By Digital Nagpur Published June 17, 2024
Share

मुंबई – लोकसभा निवडणूक मतमोजणीच्या दिवशी ४ जून, २०२४ रोजी उबाठा गटाचे विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांच्यावर शस्त्रधारी पोलीस संरक्षकासह मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा वनराई पोलीस ठाण्यात विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदार संघात महायुतीकडून रविंद्र वायकर यांनी निवडणूक लढवली होती. ४ जून रोजी नेस्को सेंटर येथे मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या दिवशी ज्यांना ज्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत ओळखपत्र देण्यात आली होती त्यांनाच मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येत होता. मात्र मतमोजणीची प्रक्रिया सुरु असताना विधानपरिषदचे सदस्य विलास पोतनीस यांनी आपल्या शस्त्रधारी पोलीस वर्दीतील अंगरक्षकासह मतमोजणी केंद्रात सायंकाळी ४.०० ते ८.०० या दरम्यान प्रवेश केला. त्यांच्यासोबत उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणी केंद्रात प्रेवश केला होता. याबाबत रविंद्र वायकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ज्या व्यक्तीकडे निवडणूक निर्णय अधिका-यांनी दिलेले प्रवेशाचे ओळखपत्र नसेल त्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, असे स्पष्ट निर्देश असताना अमोल कीतर्किर आणि विलास पोतनीस यांनी निवडणूक आयोगाच्या नियमावलीचा भंग करत मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी रविंद्र वायकर यांनी केली. त्यांच्या तक्रार अर्जाची दखल घेऊन वनराई पोलीसांनी विलास पोतनीस यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

You Might Also Like

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

Parbhani Election Results: परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसला सर्वाधिक जागा

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

Latur Municipal Corporation Election : काय म्हणतंय लातूर…पंजा!! पंजा!! पंजा!!!

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
मराठवाडाकरीअरपरभणी

Gadchiroli: अभिनंदनास्पद! अवघ्या नऊ महिन्यात केलेल्या कार्याची जिल्हा स्तरावरून प्रशंशा

Digital Nagpur Digital Nagpur August 17, 2024
Nashik: मानसिक छळ करून अखेर हेमंत गोडसेंना नाशिकची उमेदवारी..!
Gadchiroli : बिबट्याच्या हल्ल्यात घरातील कोंबड्या व कुत्रा ठार
Buldhana: जाचक अटींमुळे नुकसान भरपाईच्या यादीत शेकडो शेतकऱ्यांचे नावच नाही..!
Hingoli municipality: अतिवृष्टीच्या धास्तीने हिंगोली पालिकेने वाढविला मोठे व लहान नाले स्वच्छतेचा वेग
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Maharashtra Municipal Election
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Maharashtra Municipal Election: पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे महायुतीचा प्रचंड विजय: CM देवेंद्र फडणवीस

January 16, 2026
Parbhani Election Results
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Election Results: परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसला सर्वाधिक जागा

January 16, 2026
BMC Election Results 2026
देशमहाराष्ट्रमुंबईराजकारणविदर्भ

BMC Election Results 2026: ‘धुरंधर देवेंद्रजी’: महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा महाविजय, जल्लोषाची तयारी

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?