देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मोठा खुलासा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबई

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मोठा खुलासा

Digital Nagpur
Last updated: 2024/04/26 at 5:28 PM
By Digital Nagpur Published April 26, 2024
Share

मुंबई (Mumbai) : सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी मोठा खुलासा करण्यात आलेला आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपी विकास आणि सागरसह बंदूक पुरवणाऱ्या पंजाबमधील दोघांना अटक केली आहे. या आरोपींनी अभिनेत्याच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना शस्त्रे पुरविली होती.

माहितीनुसार, सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापन नावाच्या दोघांनी शूटर सागर आणि विकासला बंदूक पुरवल्याचा (Mumbai Crime Branch) क्राइम ब्रँचने मोठा खुलासा केला आहे. (Salman Khan) सलमान खानच्या घरावर गोळीबाराची योजना होती. दोघे बिष्णोई टोळीच्या संपर्कात होते. त्यांना अटक केल्यानंतर पोलीस गोळीबार प्रकरणातील त्यांची भूमिका तपासत आहेत. याशिवाय (NSI firing case) एनएसआय गोळीबार प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपी सागर आणि विकास यांच्या कोठडीतही 29 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

याआधी बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई यानेही (Salman Khan) सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेत फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. सलमान खानच्या घरातही भीतीचे वातावरण होते. पण त्यानंतर लगेचच (Salman Khan) सलमान खानच्या पोस्टने चाहत्यांना दिलासा दिला होता.

You Might Also Like

MP Nitin Gadkari: जनतेची निस्सीम सेवा करणारा कार्यकर्ता म्हणजे धनराज आष्टणकर: खा. नितीन गडकरी

Ramayana Movie: ‘या’ अभिनेत्याची नितेश तिवारी दिग्दर्शित रामायणमध्ये एन्ट्री

Nepali Actor Sunil Thapa: नेपाळी ज्येष्ठ अभिनेते सुनील थापा यांचे अल्पशा आजाराने निधन

RSS Mohan Bhagwat: “ब्राह्मण असणे आवश्यक नाही; कोणीही RSS प्रमुख होऊ शकतो”

India Malaysia MoUs: आयुर्वेद, UPI ते सेमीकंडक्टरपर्यंत; भारत आणि मलेशियामध्ये 16 करारांवर स्वाक्षरी

TAGGED: Mumbai, Mumbai Crime Branch, Mumbai LokSabha, Mumbai Police, Salman Khan, Salman Khan house Firing, मुंबई
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Crime
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Jintur Crime: घरफोडीत सोन्या-चांदीचे दागिने लंपास; अनोळखी चोरट्यावर गुन्हा

Digital Nagpur Digital Nagpur August 7, 2024
Tiranga Ganeshotsav Mandal: सांगलीचे तिरंगा गणेशोत्सव मंडळ राज्यात पहिले
CM Ladki Bahin Yojana: ऑनलाइन अर्ज करणाऱ्या बहीण-भावांना प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षाच
MLA Vikram Kale: युतीसाठी आ. निलेंगेकरांनी एकट्यानेच चर्चा का केली?
Parbhani: अबब..! बस मध्ये चढतांना नेकलेस, गंठण, नत असे लाख रुपयांचे दागिने लंपास
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MP Nitin Gadkari
विदर्भनागपूरमहाराष्ट्रराजकारण

MP Nitin Gadkari: जनतेची निस्सीम सेवा करणारा कार्यकर्ता म्हणजे धनराज आष्टणकर: खा. नितीन गडकरी

February 8, 2026
Ramayana Movie
Breaking Newsमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

Ramayana Movie: ‘या’ अभिनेत्याची नितेश तिवारी दिग्दर्शित रामायणमध्ये एन्ट्री

February 8, 2026
Nepali Actor Sunil Thapa
Breaking Newsदेशमनोरंजनविदेश

Nepali Actor Sunil Thapa: नेपाळी ज्येष्ठ अभिनेते सुनील थापा यांचे अल्पशा आजाराने निधन

February 8, 2026
RSS Mohan Bhagwat
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

RSS Mohan Bhagwat: “ब्राह्मण असणे आवश्यक नाही; कोणीही RSS प्रमुख होऊ शकतो”

February 8, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?