देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Cotton Procurement : सीसीआय कापूस केंद्रावर २५ हजार ६६४ कापसाची खरेदी!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Cotton Procurement : सीसीआय कापूस केंद्रावर २५ हजार ६६४ कापसाची खरेदी!

Digital Team
Last updated: 2026/01/22 at 4:29 PM
By Digital Team Published January 22, 2026
Share
cotton procurement

१२७५ शेतकऱ्यांची सीसीआयला पसंती!

मानोरा (Cotton Procurement): कोहिनूर जिनिंग प्रेसिंग मौजे विठोली येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर मानोरा तालुक्यातील १ हजार २७५ शेतकऱ्यांनी २५ हजार ६६४ क्विंटल कापूस विक्री केला असुन मुदतीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केंद्रावर मोजणी सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अनेक शेतकऱ्यांनी शासकीय दराने कापूस विकण्यासाठी पणन महासंघाच्या पोर्टलवर नोंदणी केलेली होती. मात्र खरेदीची मुदत संपल्याने आणि सीसीआय केंद्रावरील गर्दीमुळे शेतकऱ्यांचा कापूस अद्याप विकला गेला नव्हता. मुदत संपल्यानंतर हा कापूस व्यापाऱ्यांना कमी दराने विकावा लागेल की काय ? अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती. ही अडचण लक्षात घेऊन प्रशासनाने नोंदणी कृत शेतकऱ्यांसाठी खरेदी सुरू करणे ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

सध्या खुल्या बाजारात कापसाचे दर हमीभावापेक्षा कमी किंवा त्याच्या आसपास आहेत. अशा परिस्थितीत सरकारकडून मिळणारा किमान आधारभूत दर शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरत आहे. खाजगी व्यापारी अनेकदा कापसातील ओलावा किंवा दर्जाचे कारण पुढे करून दर पाडतात. मात्र शासकीय केंद्रावर नियमानुसार पूर्ण दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल या केंद्राकडे वाढला आहे. यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीने सीसीआय केंद्राला भेट दिली असता सेंटर इन्चार्ज दीपक शर्मा, सीसीआयचे ग्रेडर त्रिलोक खानोद, कोहिनूर जीनिंगचे संचालक तस्लिम शेठ, सीसीआय कर्मचारी मनीष शर्मा, बाजार समिती कर्मचारी हरीश राऊत व सतीश इंगोले आदी उपस्थित होते.

ज्या शेतकऱ्यांनी विहित मुदतीत सातबारा उतारा, आणि इतर कागदपत्रासह नोंदणी पूर्ण केली आहे. त्यांना घाबरण्याचे कारण नाही. ज्या शेतकऱ्याकडे नोंदणीची टोकन आहे. त्यांना त्यांच्या क्रमानुसार बोलावले जाईल, तसेच खरेदी बंद झाल्याचा पवार विश्वास न ठेवता शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन कोहिनूर जिनिंग चे संचालक व बाजार समिती यांनी केले आहे.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: Agricultural Marketing, CCI Cotton Purchase Center, Cotton Farmers Maharashtra, Cotton Procurement, Farmer Relief, Government Cotton Buying, Manora Taluka Farmers, MSP Cotton Rate
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Power supply
मराठवाडाहिंगोली

Power supply: पावसाळ्यातील उन्हामुळे जीवाची लाही लाही; तब्बल 13 तास वीजपुरवठा खंडित

Digital Nagpur Digital Nagpur August 20, 2024
Gangakhed Accident: परभणीत उसाचे ट्रॅक्टरच्या अपघातात तरुणाचा मृत्यु
Parbhani woman body: रक्तबंबाळ, अर्धनग्न अवस्थेत परभणीत सापडला महिलेचा मृतदेह
Tumsar Death Case: तलावात दुचाकीसह एकाला जलसमाधी
Fencing State Level Competition: हिंगोलीत फेन्सिंग राज्यस्तरीय स्पर्धेला प्रतिसाद!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?