निवडणूक आयोगातर्फे विधानसभेची तयारी सुरू
नवी दिल्ली (Election Commission) : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Vidhansabha Election) विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभेची तयारी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू काश्मीर राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली आहे. मतदान केंद्राच्या अडचणी दूर करण्यासाठी, घरोघरी जाऊन मतदार यादी अदयावत करण्याची सूचना (Election Commission) निवडणूक आयोगाने दिली आहे.
महाराष्ट्राला विधानसभा निवडणुकीचे वेध
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर या ठिकाणी (Vidhansabha Election) विधानसभा निवडणूक घेतली जाणार आहे. येत्या चार दिवसांपासून (25 जूनपासून) महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू काश्मीर या ठिकाणी विधानसभा निवडणुकी तयारी सुरु होणार आहे. (Election Commission) निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तयारीबाबत नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर, महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर आणि झारखंड विधानसभेचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 ला होणार आहे. या सर्व राज्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत.
Election Commission has initiated the updation of Electoral Rolls for Haryana, Jharkhand, Maharashtra &
Jammu and Kashmir with July 1, 2024 as the qualifying date pic.twitter.com/Uw6zaLn7Lm
— ANI (@ANI) June 21, 2024