देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur: बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
आरोग्यचंद्रपूर

Chandrapur: बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

Digital Nagpur
Last updated: 2024/05/10 at 6:13 PM
By Digital Nagpur Published May 10, 2024
Share

बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा

चंद्रपूर (Chandrapur) : शासन निर्णय फेब्रुवारी 2000 अन्वये बोगस वैद्यकीय व्यवसायिकांवर आळा घालण्यासाठी तथा प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समिती मार्फत चंद्रपूर जिल्हयातील बोगस डॉक्टर शोध मोहीम कार्यवाहीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी गुरुवारी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector’s office) वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, चंद्रपूर महनगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) डॉ नयना उत्तरवार, जिल्हा साथरोग (District Epidemiology) अधिकारी मिना मडावी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, जिल्हयातील शहरी किंवा ग्रामीण भागातील विना परवानगीने चालविण्यात येणा-या नर्सिग होमची माहिती घेवून अशा नर्सिग होमला शेवटची नोटीस द्यावी तसेच त्यांचे नर्सिग होम तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

हॉस्पिटल्स मधून होणाऱ्या मेडीव्हेस्टचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे- जिल्हाधिकारी

परवानगीनुसार सुरु असलेले नर्सिंग होम तथा दवाखाने (Clinics) परवानगीच्या अटी व शर्ती नुसार चालतात की नाही, शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करतात की नाही, याची सुध्दा तपासणी करण्यात यावी. तसेच या विषयीबाबतची कोणतीही तक्रार आल्यास त्याची तात्काळ चौकशी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागास दिले. तसेच समितीमार्फत 33 प्रकरणामध्ये नोंदविण्यात आलेल्या एफ.आय.आर. (FIR) बाबत पुढील कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना पोलिस विभागास त्यांनी दिल्या. यावेळी नर्सिंग होम तथा मोठया हॉस्पीटल्स (Hospitals) मधून होणाऱ्या मेडीव्हेस्टचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. चंद्रपूर जिल्हयातील सदर समितीमार्फत आजपर्यंत 121 धाडी टाकण्यात आल्या असून त्यापैकी 33 प्रकरणामध्ये एफ.आय.आर. नोंदविण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे यांनी दिली. सदर बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे व मनपा आरोग्य अधिकारी तथा कर्मचारी उपस्थित होते.

You Might Also Like

Grand blood donation camp : अपघातातील जखमींचे प्राण वाचवण्यासाठी हिंगोलीत आरटीओ विभागाने जोपासली सामाजिक बांधिलकी;

Armori Hospital: आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात मिळणार डायलिसिस सुविधा

Nipah Virus Cases: 25 वर्षांनंतर पुन्हा परतला प्राणघातक विषाणू!

BJP Candidate: चंद्रपुरात भाजपा उमेदवाराकडून बोगस शिक्के वापरून जमिनीचे पट्टे वाटपाचा धक्कादायक प्रकार उजेडात!

Fever Diagnosis Training: हिवताप निदानासाठी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकार्‍यांना दिले प्रशिक्षण

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Manora : विविध क्षेत्रात कार्य करणारे समाज बांधव व अधिकारी यांचा सेवारत्न पुरस्काराने सन्मान

Digital Nagpur Digital Nagpur February 17, 2025
Devotees massacre: श्रद्धाळूच्या हत्याकांडाचा विहींप बजरंग दलाकडून तीव्र निषेध
Worker Welfare Center: कामगार कल्याण केंद्र कन्हान येथे महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर
Bhandara: ट्रॅक्टरखाली दबून मजूराचा मृत्यू; ट्रॅक्टर चालक गंभीर
Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिंदे शिवसेनेत खळबळ; ‘या’ आमदारांनी दिला राजीनामा?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

मराठवाडाआरोग्यहिंगोली

Grand blood donation camp : अपघातातील जखमींचे प्राण वाचवण्यासाठी हिंगोलीत आरटीओ विभागाने जोपासली सामाजिक बांधिलकी;

January 15, 2026
Armori Hospital
विदर्भआरोग्यगडचिरोली

Armori Hospital: आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात मिळणार डायलिसिस सुविधा

January 13, 2026
Nipah Virus Cases
आरोग्यदेशमहाराष्ट्रविदेश

Nipah Virus Cases: 25 वर्षांनंतर पुन्हा परतला प्राणघातक विषाणू!

January 13, 2026
BJP Candidate
चंद्रपूरविदर्भ

BJP Candidate: चंद्रपुरात भाजपा उमेदवाराकडून बोगस शिक्के वापरून जमिनीचे पट्टे वाटपाचा धक्कादायक प्रकार उजेडात!

January 13, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?