देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Police Sports Competition: विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे वर्चस्व
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गोंदिया > Police Sports Competition: विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे वर्चस्व
विदर्भक्रीडागोंदिया

Police Sports Competition: विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे वर्चस्व

Deshonnati Digital
Last updated: 2024/12/14 at 8:28 PM
By Deshonnati Digital Published December 14, 2024
Share
Police Sports Competition

चंद्रपूर संघाने केली ६३ पदकांची कमाई

गोंदिया (Police Sports Competition) : नागपूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा-२०२४ चे आयोजन गोंदिया येथे करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर विजेत्या खेळाडूंना पुरस्कार वितरीत करून स्पर्धेचा समारोप करण्यात आला. या स्पर्धेत चंद्रपूर जिल्हा पोलिस संघाने चौफेर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत तब्बल ६३ पदकांची कमाई केली. या (Police Sports Competition) विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धेवर चंद्रपूर जिल्हा पोलिस संघाचे वर्चस्व राहिले. विशेष म्हणजे, (Chandrapur District) चंद्रपूर संघाने १७ सुवर्ण तर गडचिरोली संघाने १९ व नागपूर संघाने २१ सुवर्ण पदक प्राप्त केले आहे.

सारांश
चंद्रपूर संघाने केली ६३ पदकांची कमाईअशी आहे पदक तालिका

Police Sports Competition
नागपूर परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धा-२०२४ गोंदिया येथे घेण्यात आली. या (Police Sports Competition) स्पर्धेत नागपूर विभागातील नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्हा पोलिसांचे संघ सहभागी झाले होते. स्पर्धेत १० हजार मीटर दौड, ४०० मीटर दौड, २०० मीटर दौड, उंची उडी, थाळी फेक, गोळा फेक, तिहेरी उडी, बॉक्सींग, फुटबॉल, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी, हॉकी आदि क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्यात. सर्वच खेळांच्या स्पर्धा अत्यंत चुरशीच्या झाल्यात.

पोलिस खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघाचे नाव लौकिक करण्यासाठी खेळाडू प्रवृत्तीचा परिचय देत सर्वोकृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान (Chandrapur District) चंद्रपूर जिल्ह्याच्या संघाने या स्पर्धेवर दुसर्‍या दिवसापासून आपले वर्चस्व कायम ठेवले. अखेरपर्यंत चंद्रपूर संघाने १७ सुवर्ण पदकासह तब्बल ६३ पदकाची कमाई केली. या (Police Sports Competition) संघाना एकूण ३२४ गुण प्राप्त झाले आहेत. तर दुसरीकडे गडचिरोली जिल्हा संघाने १९ सुवर्ण पदकासह ४९ पदकाची कमाई करीत २३२ गुण प्राप्त करुन पदक तालिकेत दुसरे स्थान प्राप्त केले. नागपूर ग्रामीण संघाने सर्वाधिक २१ सुवर्ण पदक पटकाविले असून २०० गुण प्राप्त करीत तिसरा क्रमांक प्राप्त केला आहे. गोंदिया जिल्ह्याचा संघ ३९ पदकासह १७३ गुण प्राप्त करून चौथ्या क्रमांक, भंडारा १२ पदकासह १५५ गुण घेवून ५ वा क्रमांक तर २२ पदकाची कमाई करीत वर्धा जिल्हा पोलिस संघाने १३४ गुण प्राप्त करीत पदक तालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला आहे.

अशी आहे पदक तालिका

जिल्हा – सुवर्ण – कास्य – रौप्य
चंद्रपूर – १७ – २५ – २१
गडचिरोली – १९ – १३ – १७
नागपूर (ग्रा) – २१ – ३ – ४
गोंदिया – १० – १२ – १७
भंडारा – ६ – ०० – ६
वर्धा – ९ – ७ – ६

You Might Also Like

Tiger Death: दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

Todaba Tiger Reserve: तोडाबा व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, नीलगाय, अस्वल, चितळाचे दर्शन

Truck Accident:ट्रक-काळी पिवळचा अपघात; दोन ठार, १६ जखमी

Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका

BJP Taluka President: भाजपा तालुका अध्यक्ष पदी अमोल भुतेकर यांची निवड

TAGGED: Chandrapur District, Police Sports Competition
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Saif Ali Khan
मुंबईमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

Saif Ali Khan: सैफ अली खानची 15000 कोटीची मालमत्ता जप्त? जाणून घ्या…संपूर्ण प्रकरण

Deshonnati Digital Deshonnati Digital January 23, 2025
Parbhani: अपूर्ण रस्त्याने घेतला व्यापार्‍याचा बळी; दोघे जण गंभीर
उदासीनता सोडून सरकारने शेतकर्‍यांना न्याय द्यावा!
ST Corporation: एसटी महामंडळाने मागितले ९९३ कोटी, मिळाले ३५० कोटी!
Nana Patekar : ‘अभिनेता नसतो तर अंडरवर्ल्डमध्ये असतो’ – नाना पाटेकर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Tiger Death
विदर्भचंद्रपूर

Tiger Death: दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू

May 13, 2025
Todaba Tiger Reserve
विदर्भचंद्रपूर

Todaba Tiger Reserve: तोडाबा व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबट, नीलगाय, अस्वल, चितळाचे दर्शन

May 13, 2025
Truck Accident
विदर्भचंद्रपूर

Truck Accident:ट्रक-काळी पिवळचा अपघात; दोन ठार, १६ जखमी

May 13, 2025
Minor girl Rescue
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Minor girl Rescue: देह व्यापार्‍यातून अल्पवयीन मुलीची सुटका

May 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?