देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur: उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणे युवकावर बेतले
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Chandrapur: उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणे युवकावर बेतले
क्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur: उन्हाळ्यात आईस्क्रीम खाणे युवकावर बेतले

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/06 at 4:17 PM
By Deshonnati Digital Published May 6, 2024
Share
hit hard

मूल (Chandrapur) :- मूल येथील स्थानिक गांधी चौकातील आईसक्रीम (Ice cream) दुकाना समोर मिञांसोबत आईसक्रीम खात असलेल्या युवकाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना काल (५ मे) राञी १० वा. सुमारास घडली. प्रज्योत नरेंद्र गेडाम वय 20 वर्षे रा. चोरगाव असे मृत्तक युवकाचे नांव आहे.

ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने त्याने दुकानासमोर उभा असलेल्या युवकाला जबर धडक

तालुक्यातील आकापूर येथील देवनिल नर्सींग विद्यालयात(School of Nursing) नर्सींगचे प्रशिक्षण घेत असलेला प्रज्योत नरेंद्र गेडाम (२०) रा. चोरगांव ता. चंद्रपूर हा विद्यार्थी टेकाडी येथील काकाकडे राहुन आकापुर येथे नर्सिंगचे शिक्षण घेत होता. रविवारी जेवन केल्यानंतर आईस्क्रिम खायची इच्छा झाल्याने प्रज्योत अनिकेत गोंगले (१९) आणि मुस्ताक अल्ली सय्यद (२१)दोघेही रा. टेकाडी या मित्रांसोबत मूल येथे आला, दरम्यान गांधी चौक येथील आईस्क्रीमच्या दुकाना मधुन आईस्क्रिम घेवुन मिञांसोबत खात असताना सिंदेवाही वरून चंद्रपूर कडे जाणारा ट्रक क्रं. एम एच ४० बि जी ८२६८ चे चालक मनोजकुमार व्दारकासींग तिवारी (५५) रा. नागपूर याचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने त्याने दुकाना समोर उभा असलेल्या प्रज्योत नरेंद्र गेडाम याला जबर धडक (hit hard)दिली. घटनेच्या वेळेस ट्रक भरधाव वेगात असल्याने झालेल्या धडकेत प्रज्योत जागीच मृत्यु पावला. इतर जवळपास असलेल्या नागरीकांनी इतरत्र पळापळ केली, जवळच असलेल्या एका ऑटोलाही ट्रकनी धडक दिली, मात्र ऑटोचे नुकसान झालेले नाही. मृतकाचे मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन (Autopsy) करून शव नातेवाहीकांच्या सुपुर्द करण्यात आले.

आरोपी ट्रक चालकाविरूध्द पोलीस स्टेशन मूल येथे कलम 279, 337, 304 (अ) भादवी, मुंबई पोलीस अँक्ट कलम 184 अन्वये गुन्हा दाखल (Filed a case) केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, पोलीस अंमलदार यशवंत कोसनशिले रफीक शेख करीत आहे.

You Might Also Like

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

Tigress Arrest: तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणार्‍या वाघीणीच्या बछडाही जेरबंद

Chandrapur Tiranga Yatra: चंद्रपुरात उद्याला भव्य तिरंगा रॅली

Manora theft case: चोरी प्रकरणात दोन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

TAGGED: Autopsy, Filed a case, hit hard, Ice cream, School of Nursing
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतबुलडाणा

Buldhana: आगीत घर जळून खाक; तब्बल ८ लाखांचे नुकसान

Deshonnati Digital Deshonnati Digital November 17, 2024
Gadchiroli : बीएसएफचा जवान देतोय मृत्यूशी झुंज; उपचाराच्या खर्चासाठी दानदात्यांना मदतीचे आवाहन
Minor girl molested Case: परभणीच्या वसतीगृहात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तिघींचा विनयभंग
ISRO Jobs: अंतराळात करिअर करण्याची सुवर्ण संधी, ISRO मध्ये ‘या’ पदांसाठी मोठी भरती!
Murtijapur Crime: वाइनशॉप मालकास लूटमार; रोकड लंपासप्रकरणी एकास अटक
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Chandrapur District Bank
विदर्भचंद्रपूर

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

May 16, 2025
विदर्भचंद्रपूर

Tigress Arrest: तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणार्‍या वाघीणीच्या बछडाही जेरबंद

May 16, 2025
Chandrapur Tiranga Yatra
विदर्भचंद्रपूर

Chandrapur Tiranga Yatra: चंद्रपुरात उद्याला भव्य तिरंगा रॅली

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?