देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur: अतिक्रमण विरोधात मनपाची सातत्याने कारवाई
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Chandrapur: अतिक्रमण विरोधात मनपाची सातत्याने कारवाई
क्राईम जगतचंद्रपूरविदर्भ

Chandrapur: अतिक्रमण विरोधात मनपाची सातत्याने कारवाई

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/14 at 3:49 PM
By Deshonnati Digital Published May 14, 2024
Share

चंद्रपूर(Chandrapur):- शहरात रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांवर चंद्रपूर महानगरपालिका (Chandrapur Municipal Corporation), पोलीस विभाग व वाहतुक पोलीस विभागाद्वारे संयुक्त कारवाई सुरूच असुन नागपुर रोडवरील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात हटविण्यात आले आहे.

सारांश
रस्त्यावर ठेवलेल्या ट्रॉली जप्त करण्यात आल्याअतिक्रमण निर्मुलन पथक, पोलीस पथक पूर्णवेळ उपस्थीत

रस्त्यावर ठेवलेल्या ट्रॉली जप्त करण्यात आल्या

गेल्या दोन दिवसांपासुन नागपुर रोडवरील प्रियदर्शिनी चौक ते कुंदन प्लाझा यादरम्यान कारवाई करण्यात येत असुन यादरम्यान अंजीकर मोटर्स, शिवशंकर होंडा या दुचाकी वाहन विक्री करणाऱ्या शोरूम समोर रस्त्यावर ठेवलेल्या ट्रॉली जप्त करण्यात आल्या असुन क्रोमा, गायत्री मोटर्स व इतर काही दुकानांसमोरील बांधकाम केलेले रॅम्प तोडण्यात आले आहे. काही दुचाकी तसेच चारचाकी वाहनेही जप्त करण्यात आले असुन अनेक दुकानदारांचे फुटपाथवर ठेवण्यात आलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अतिक्रमण निर्मुलन पथक, पोलीस पथक पूर्णवेळ उपस्थीत

त्याचप्रमाणे पत्र्याचे शेड लाऊन फुटपाथवर अतिक्रमण (Encroachment) केले असल्याचे आढळुन आल्याने त्यांचे अतिक्रमण जेसीबीद्वारे काढण्यात आले. मागील काही दिवसांपासुन रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी स्वतः हुन अतिक्रमण काढण्याच्या सुचना मनपातर्फे ऑटोद्वारे सातत्याने देण्यात येत आहेत.मात्र त्याकडे दुर्लक्ष करून, कारवाईची (action) तमा न बाळगता अतिक्रमण उभेच होते त्यामुळे मनपा,पोलीस विभाग व वाहतुक पोलीसांद्वारे कारवाई करण्यात आली आहे. आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त व अतिक्रमण पथकाद्वारे सदर कारवाई करण्यात येत असुन पुन्हा फुटपाथवर अतिक्रमण न करण्याच्या सूचना अतिक्रमणधारकांना देण्यात आल्या आहेत. कारवाई दरम्यान अतिक्रमण निर्मुलन पथक, पोलीस पथक पूर्णवेळ उपस्थीत होते.

You Might Also Like

Buldhana NCP:…तर सिग्नल तोडो आंदोलन करू!

Tumsar Ambulance: अन…चिखलात अडकली रूग्णवाहिका

Gadchiroli floods: जिल्हयात संततधार, पुरामुळे अनेक महत्वाचे मार्ग बंद

Surjagad Iron Mine: सुरजागड लोहखनिज खाणीला मिळाले ५-स्टार रेटिंग

Delhi Murder: प्रियकराने, प्रेयसी व 6 महिन्याच्या निष्पाप बाळाचा कापला गळा!

TAGGED: Action, Chandrapur Municipal Corporation, Encroachment
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Oranges Exports
विदर्भवर्धाशेती(बाजारभाव)

Oranges Exports: दीड टन संत्रा विमानातून विदेशात रवाना

Deshonnati Digital Deshonnati Digital December 11, 2024
Ahilya Devi Holkar: परभणीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी
Sports-cultural festival: जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खूप नैपुण्य व कला कृती: जिल्हाधिकारी सौरभ कटियार
Hingoli Heavy rain: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन प्रस्ताव सादर करा
Parbhani: शेंगा पोखरणार्‍या किडीमुळे उत्पन्नात घट; व्यवस्थापनासाठी शास्त्रज्ञांचा सल्ला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Buldhana NCP
विदर्भबुलडाणाराजकारण

Buldhana NCP:…तर सिग्नल तोडो आंदोलन करू!

July 9, 2025
Tumsar AmbulanceTumsar AmbulanceTumsar Ambulance
Breaking Newsभंडाराविदर्भ

Tumsar Ambulance: अन…चिखलात अडकली रूग्णवाहिका

July 9, 2025
Gadchiroli floods
विदर्भगडचिरोली

Gadchiroli floods: जिल्हयात संततधार, पुरामुळे अनेक महत्वाचे मार्ग बंद

July 9, 2025
विदर्भगडचिरोली

Surjagad Iron Mine: सुरजागड लोहखनिज खाणीला मिळाले ५-स्टार रेटिंग

July 9, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?