देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chandrapur :- पाणी टंचाईवर मात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > चंद्रपूर > Chandrapur :- पाणी टंचाईवर मात
विदर्भचंद्रपूर

Chandrapur :- पाणी टंचाईवर मात

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/02 at 10:25 PM
By Deshonnati Digital Published June 2, 2024
Share

        – सिंदेवाही-लोनवाही शहरामध्ये विजय किरण ।
        – फाउंडेशनतर्फे टॅकर ने पाणी पुरवठा ठरत आहे वरदान

देशोन्नती वृत्तसंकलन

चंद्रपूर (Chandrapur) : सिंदेवाही शहराला भिषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याच लक्षात येताच विजय किरण फॉऊडेशन  (Kiran Foundation ) क्षणाचाही विलंब न लावता धावून येवून येवून टँकरने पाणी पुरवठा करून नागरीकांची तहान भागवित असल्याने जनता समाधान व्यक्त करीत आहे. सिंदेवाही शहरात काही दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई काही भागात निर्माण झालेली होती, जनतेला नळाद्वारे एक दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे, परंतु ते पाणी अल्प प्रमाणात मिळत असल्याने पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असतांना पाणी टंचाईची ही बाब सिंदेवाही शहर कॉग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार यांच्या निदर्शनास शहरातील नगरसेवक नगरसेवीकांनी लक्षात आणून दिली असता ही बाब क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता म. रा यांच्याकडे हा विषय मांडण्यात आला त्याची दखल घेत सिंदेवाही शहरामध्ये विजयकीरण फाउंडेशन च्या माध्यमातून सतत पाणी पुरवठा सुरू आहे.

       – पाणी टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार

१५व्या वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकार ने मागील काही महिन्यापासून अडवून ठेवल्याने शहरातील
स्वच्छतेचा प्रश्नावर मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली असून या अडचीनीची सुद्धा दखल घेता क्षेत्राचे विरोधी
पक्ष नेता आ. विजय वडेट्टीवार यांनी शहरातील संपूर्ण प्रभाग पावसाळ्या अगोदर संपूर्ण प्रभाग पावसाळ्या अगोदर नाली साफ-सफाई तसेच संपूर्ण प्रभागाची स्वच्छता व्हावी याकरिता देखील लागणारी निधी विजयकीरण फाउंडेशनतर्फे दिला आहे. क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेता म. रायांच्या पुढाकाराने शहरात एकूण ६८ कोटी रुपयाची पाणीपुरवठा योजनामंजूर करण्यात आल्याने सिन्देवाही तील पाणी टंचाई चा प्रश्न लवकरच मार्गी निघणार आहे.

You Might Also Like

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

Tigress Arrest: तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणार्‍या वाघीणीच्या बछडाही जेरबंद

Chandrapur Tiranga Yatra: चंद्रपुरात उद्याला भव्य तिरंगा रॅली

Class 11 Admission: ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिेयेविरोधात विज्युक्टा आंदोलन करणार

TAGGED: Kiran Foundation
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Cancer symptoms
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Cancer symptoms: कर्करोगाची लक्षणे असलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करावे: जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Deshonnati Digital Deshonnati Digital March 9, 2025
IPL 2025: IPL 2025 मध्ये दिसणार सौरभ नेत्रावलकरची जादू! संघांची नजर या गोलंदाजावर
Elections 2024: लोकसभा निवडणुकीतील 121 उमेदवार निरक्षर, 647 फक्त 8वी पास! जाणून घ्या पदवीधर उमेदवार किती?
Parbhnani: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन, गंगाखेड, जिंतूर बंद..!
India Alliance: काँग्रेसला मोठा झटका; ममता बॅनर्जी करणार इंडिया आघाडीचे नेतृत्व?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Chandrapur District Bank
विदर्भचंद्रपूर

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

May 16, 2025
विदर्भचंद्रपूर

Tigress Arrest: तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणार्‍या वाघीणीच्या बछडाही जेरबंद

May 16, 2025
Chandrapur Tiranga Yatra
विदर्भचंद्रपूर

Chandrapur Tiranga Yatra: चंद्रपुरात उद्याला भव्य तिरंगा रॅली

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?