चंद्रपूर (Chandrapur Railway Station) : इसमाचा मृतदेह आज पहाटे २ वाजताच्या सुमारास चंद्रपूर (Railway Station) रेल्वे स्टेशन परिसर मृतावस्थेत आढळून आला आहे. सदर अनोळखी इसमाचे भिखारी असल्याचे बोले जात आहे वय अंदाजे ६० वर्ष असुन केस काळे पांढरे, अंगात आकाशी मळकट रंगाचा शर्ट काळा मळकट फुलपॅन्ट घातलेला असुन पायात खाकी रंगाची स्लिपर चप्पल दाढी असलेला ईसम आहे. सदर ईसमास ओडखत असल्यास (Chandrapur Police) रामनगर पोलिस स्टेशन चौकशी अधिकारी सा. फौजदार प्रमोद माहुलीकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.