देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chhagan Bhujbal: राज्यात मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात सहभाग होऊ देणार नाही: छगन भुजबळ
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
Breaking Newsनाशिकमहाराष्ट्रराजकारण

Chhagan Bhujbal: राज्यात मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात सहभाग होऊ देणार नाही: छगन भुजबळ

Digital Nagpur
Last updated: 2024/05/27 at 7:19 PM
By Digital Nagpur Published May 27, 2024
Share
Chhagan Bhujbal

नाशिक (Chhagan Bhujbal) : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (Congress Party) ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांची असून राज्य सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे राज्यातील शालेय शिक्षणांमध्ये मनुस्मृतीचा समावेश हा कदापी सहन करणार नाही. जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत आहे तोपर्यंत मनुस्मृती ही शाळांमध्ये शिकवू देणार नाही. असे ठाम मत राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या (Congress Party) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.

हा महाराष्ट्र ज्या महापुरुषांनी घडवला त्या महापुरुषांची शिकवण लहान मुलांना देणे गरजेचे आहे.
जे कां रंजले गांजले । त्यासि ह्मणे जो आपुले ॥
तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ॥
असा उपदेश देणार तुकाराम महाराज असतील किंवा अवघे विश्वची माझे घर असे शिकविणारे संत ज्ञानेश्वर महाराज असतील. ‘धर्म, राज्य, भेद हे मानवा नसावे, सत्याने वर्तावे इशासाठी’ असे शिकवण देणारे महात्मा फुले असतील किंवा “पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे”! असं ठणकावून सांगणारे अण्णाभाऊ साठे यांची शिकवण मुलांना दिली गेली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले

यावेळी ते (Chhagan Bhujbal) म्हणाले की, (Lok Sabha Elections) लोकसभा निवडणुकीमध्ये 400 पार हा नारा दिल्यानंतर देशांमध्ये संविधान बदलले जाणार असा प्रचार विरोधकांनी केला आणि त्यामुळेच अनेक ठिकाणी दलित वर्ग नाराज झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. ही चर्चा कुठे शांत होत नाही तर लगेच मनुस्मृतीच्या चर्चा सुरू व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात याचा देखील फटका आपल्याला बसु शकतो याचा विचार आपण करायला हवा.

यावेळी ते (Chhagan Bhujbal) म्हणाले (Lok Sabha Elections) लोकसभा निवडणुकीत २०१९ ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला. आता विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये. यासाठी आताच भाजपाला त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला त्याची आठवण करून द्या, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. आपण महायुतीमध्ये आलो तेव्हा भाजपाने शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा.

आम्हाला एवढ्या जागा हव्यात हे त्यांना सांगावे लागेल. जर ८०-९० जागा मिळाल्या तर ५०-६० निवडून येतील. आता ५० आहेत म्हणजे आम्ही ५० जागा घेऊ असे होणार नाही. आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून अशी मागणी भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. भुजबळ यांनी अजित पवारांकडे केली आहे. ते पुढे म्हणाले की, नुकत्याच राज्यात लोकसभा निवडणुका होऊन गेल्या. आता आगामी काळात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आचारसंहिता लागेल या काळामध्ये सर्व आमदारांच्या मतदारसंघातील कामे खोळंबता कामा नये, यासाठी आपण अगोदरच निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार करावा.

You Might Also Like

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

Anita Yuvraj Kapre: गिरड्यांच्या अवघड घाटात अनिताताईची विजयाची बाजी

Chandrasekhar Bawankule: हिंगोली जिल्ह्यात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

BJP Ramrao Vadkute: भाजपचे ज्येष्ठ नेते रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी

Hudko Corner Crime: हडको कॉर्नर परिसरातील अड्ड्यावर सव्वा लाखाची दारु जप्त

TAGGED: Chhagan Bhujbal, Congress Party, curriculum, Maharashtra State, Manusmriti participate
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Washington: अमेरिका आणि इस्रायलवर मोठे संकट; इराण बनवणार 6 अणुबॉम्ब?

Digital Nagpur Digital Nagpur February 27, 2025
Girl Birth Celebration: परभणीत मुलीच्या जन्माचा आनंदोत्सव गंगाखेडच्या सारडा परिवाराकडून चिमुकलीचं अनोखं स्वागत…!
Warkari conference: “हिंद दि चादर”अंतर्गत नरसी नामदेव येथे उद्या वारकरी संमेलन
Chandrapur Chorbiti Seeds : २५ लाखांचे चोरबिटी बियाने जप्त
Jintur Bus Stand: परभणीच्या जिंतूर बसस्थानकात शेकडो विद्यार्थिनी असुरक्षित?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Petrol Diesel Price Hike
Breaking Newsदेशबिझनेसमहाराष्ट्रविदेश

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

March 5, 2026
Anita Yuvraj Kapre
Breaking Newsक्रीडाबुलडाणाविदर्भ

Anita Yuvraj Kapre: गिरड्यांच्या अवघड घाटात अनिताताईची विजयाची बाजी

March 4, 2026
Chandrasekhar Bawankule
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणहिंगोली

Chandrasekhar Bawankule: हिंगोली जिल्ह्यात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार

March 4, 2026
BJP Ramrao Vadkute
मराठवाडाराजकारणहिंगोली

BJP Ramrao Vadkute: भाजपचे ज्येष्ठ नेते रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी

March 4, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?