देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chhava Teaser: विकी कौशल बनला मराठा योद्धा संभाजी महाराज; ‘छावा’चा दमदार टीझर रिलीज…बघा VIDEO
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > Chhava Teaser: विकी कौशल बनला मराठा योद्धा संभाजी महाराज; ‘छावा’चा दमदार टीझर रिलीज…बघा VIDEO
मुंबईमनोरंजन

Chhava Teaser: विकी कौशल बनला मराठा योद्धा संभाजी महाराज; ‘छावा’चा दमदार टीझर रिलीज…बघा VIDEO

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/16 at 5:00 PM
By Deshonnati Digital Published August 16, 2024
Share
Chhava Teaser

मुंबई (Chhava Teaser) : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) पुन्हा एकदा आपल्या दमदार अभिनयाने लोकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. विकी कौशल लवकरच ‘छावा’ चित्रपटात दिसणार आहे. संभाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणारा विकी कौशलचा नवीन चित्रपट ‘छावा’ चा (Chhava Teaser) टीझर ‘स्त्री 2’ च्या थिएटर शो दरम्यान प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात विकी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराजांच्या दमदार भूमिकेत दिसत आहे.

सारांश
‘छावा’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शितअभिनेता करणार शेकडो योद्ध्यांना पराभूतहा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार

‘छावा’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

या चित्रपटात विकी (Vicky Kaushal) हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराजांच्या दमदार भूमिकेत दिसत आहे. शेकडो सैनिकांसोबत तो एकटाच लढताना दिसतो. ‘छावा’ चित्रपटाचा टीझर अप्रतिम असून लोकांना तो खूप आवडला आहे. मॅडॉक फिल्म्स आणि दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी (Chhava Teaser) ‘छावा’ चित्रपटाच्या या झलकांनी सर्वांनाच हैराण केले आहे. या टीझरमध्ये विकी कौशल महान मराठा योद्धा संभाजी महाराजांच्या भूमिकेत विलक्षण दिसत आहे.

#Chhava teaser 💥🔥#VickyKaushal in a never-seen-before avatar 🔥 🥵 #ChhavaTeaser #Chhava#LaxmanUtekar #Chava #MaddockFilms #Stree2 #ShraddhaKapoor #AkshayKumar pic.twitter.com/dvpt6B4Cy3

— Siddharth (@sid23cool) August 14, 2024

अभिनेता करणार शेकडो योद्ध्यांना पराभूत

सोशल मीडियावर दिसत असलेल्या व्हिडिओ क्लिपमध्ये, संभाजी महाराजांच्या भूमिकेत विकी कौशल (Vicky Kaushal) शेकडो योद्ध्यांना एकट्याने पराभूत करताना दिसत आहे. विक्की कौशलचा हा नवा अवतार पाहून त्याचे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. या (Chhava Teaser) चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार

या चित्रपटात विकी कौशल (Vicky Kaushal) व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना देखील दिसणार आहेत. हा चित्रपट 6 डिसेंबर 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. लोक या (Chhava Teaser) चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

You Might Also Like

10th Exam Result: राज्यात दहावीचा निकाल 94.10 टक्के; उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

Weather Today Update: येत्या 2 दिवसात गडगडाटी वादळे आणि विजांसह पाऊस…

CM Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार ‘कर्ज’…

Mumbai Bomb threat: मुंबईत पुन्हा बॉम्ब हल्ला होणार? पोलिसांचा हाय अलर्ट

CM Devendra Fadnavis: सहकार कायद्यात आवश्यक बदल करण्यासाठी समितीची स्थापना करणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

TAGGED: (Sambhaji Maharaj), Chhava Teaser, Maratha warrior, Vicky Kaushal
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MLA
विदर्भयवतमाळराजकारण

MLA Indranil Naik: संतप्त कार्यकर्त्यांनी जाळला माजी आ. संदीप बाजोरिया यांचा प्रतीकात्मक पुतळा

Deshonnati Digital Deshonnati Digital June 25, 2024
Library Association: हिंगोली जिल्हा ग्रंथालय संघाचे 22 वे अधिवेशन
CCTV camera: लोक सहभागातून तब्बल 35 गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
Tumsar: पवनारा जंगलात पट्टेदार वाघाचा मृत्यू
Buldhana: जिल्हा परिषद शाळेवर जंगली वानरांची दहशत; शिक्षक व विद्यार्थांचा जीव धोक्यात
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

10th Exam Result
मुंबईकरीअरमहाराष्ट्रराजकारण

10th Exam Result: राज्यात दहावीचा निकाल 94.10 टक्के; उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण मंत्र्यांकडून अभिनंदन

May 13, 2025
Weather Today Update
Breaking Newsदिल्लीदेशमहाराष्ट्रमुंबई

Weather Today Update: येत्या 2 दिवसात गडगडाटी वादळे आणि विजांसह पाऊस…

May 13, 2025
Ladki Bahin Yojana
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

CM Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार ‘कर्ज’…

May 13, 2025
Mumbai Bomb threat
Breaking Newsदेशमहाराष्ट्रमुंबई

Mumbai Bomb threat: मुंबईत पुन्हा बॉम्ब हल्ला होणार? पोलिसांचा हाय अलर्ट

May 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?