देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी वाऱ्यावर!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडालातूर

Latur: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी वाऱ्यावर!

Digital Nagpur
Last updated: 2024/12/03 at 5:54 PM
By Digital Nagpur Published December 3, 2024
Share

लातूर (Latur) :- मोठा गाजावाजा करीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यात सप्टेंबर 2024 मध्ये 115 पदांची भरती करून बेरोजगारांना सहा महिने रोजगार देण्याची योजना सुरू केली खरी, मात्र या योजनेत भरती झालेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना भरती झाल्यापासून म्हणजे गेल्या तीन महिन्यांपासून मानधनच दिले गेले नाही. परिणामी राज्यातील बेरोजगारांची सरकारने ससेहोलपट चालविण्याचे स्पष्ट झाले आहे.

सारांश
गेल्या तीन महिन्यांपासून हजारोंना मिळेना विद्यावेतन!32 जणांनी दिले निवेदन

गेल्या तीन महिन्यांपासून हजारोंना मिळेना विद्यावेतन!

दरम्यान लातूर जिल्ह्यातील अनेक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी लातूरच्या जिल्हा परिषद (Zilla Parishad) उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना मंगळवारी एक निवेदन दिले असून तीन महिन्यांचे रखडलेले मानधन तात्काळ द्यावे, अशी मागणी केली आहे. शिक्षणानंतर युवकांना प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु झाली. त्यामुळे लातूर जिल्ह्यात सप्टेंबर 2024 मध्ये १ हजारांवर पदांची भरती झाली. त्यातून सुशिक्षित बेरोजगारांना सहा महिने रोजगार मिळणार आहे. या प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिन्यांचा असून प्रशिक्षण काळात इयत्ता बारावी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार रुपये, आयटीआय(ITI), पदविकाधारक प्रशिक्षणार्थींना 8 हजार रुपये आणि पदवीधर, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन आहे.

मात्र गेली तीन महिन्यांपासून या योजनेत काम करणाऱ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींना अद्याप रुपयाही मानधन दिले गेले नाही यामुळे बेरोजगारांची ससेहोलपट होत असून याकडे प्रशासनाचेच नव्हे तर राज्यकर्त्यांचेही दुर्लक्ष झाले आहे.

32 जणांनी दिले निवेदन

या प्रशिक्षणार्थींना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून राज्य शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, स्वयंरोजगार व उद्योजकता विभागामार्फत विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात (DBT) ऑनलाईन पद्धतीने दरमहा अदा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी त्यावेळी आढावा बैठकांमधून जाहीर केले. मात्र विद्यावेतन अद्याप मिळाले नसल्याने जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील (Department of Education) युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी एक निवेदन दिली आहे आपणास तात्काळ विद्यावेतन द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे या निवेदनावर जवळपास 32 जणांच्या सह्या आहेत.

You Might Also Like

Nanded Camp : तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान टप्पा एक समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Blood Donation Camp : समाजवादी नेते सदाशिवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सायन्स महाविद्यालयातील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Bribe Case : अबब…आठ हजारांची लाच घेतांना पोलीस हवालदार ताब्यात ..?

Student Career Talk : ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजीची भीती सोडून आत्मविश्वासाने पुढे यावे’ – डॉ. विलास बुवा

Irrigation well scheme: सिंचन विहिर योजनेच्या अकुशल कामात अपहार; दोघांवर गुन्हा दाखल

TAGGED: DBT, Department of Education, ITI, Zilla Parishad
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Blood donation: इंझोरी येथे शेकडो रक्तदाता युवकांनी केले रक्तदान

Digital Nagpur Digital Nagpur August 31, 2025
The Burning Bus: बोर्डी फाट्याजवळ बर्निंग बसचा थरार!
Tarunai Foundation: ‘ तरुणाईच्या ‘ कार्यगौरव पुरस्काराचे थाटात वितरण..
Chandrapur : ATM फोडणार्‍या आरोपीला अटक
Hingoli RSS: राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे हिंगोलीत उद्या बाल संगम
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

नांदेडमराठवाडा

Nanded Camp : तुप्पा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियान टप्पा एक समाधान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 7, 2026
Blood Donation Camp
मराठवाडानांदेड

Blood Donation Camp : समाजवादी नेते सदाशिवराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त सायन्स महाविद्यालयातील रक्तदान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

March 7, 2026
Bribe Case
मराठवाडापरभणी

Bribe Case : अबब…आठ हजारांची लाच घेतांना पोलीस हवालदार ताब्यात ..?

March 7, 2026
Student Career Talk
मराठवाडानांदेड

Student Career Talk : ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजीची भीती सोडून आत्मविश्वासाने पुढे यावे’ – डॉ. विलास बुवा

March 7, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?