देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chikhali Crime: जिल्हाधिकारी व तहसिलदार यांची बदनामी करून व्हिडिओ व्हायरल करणे आले अंगलट
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Chikhali Crime: जिल्हाधिकारी व तहसिलदार यांची बदनामी करून व्हिडिओ व्हायरल करणे आले अंगलट
विदर्भबुलडाणा

Chikhali Crime: जिल्हाधिकारी व तहसिलदार यांची बदनामी करून व्हिडिओ व्हायरल करणे आले अंगलट

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/14 at 5:54 PM
By Deshonnati Digital Published July 14, 2024
Share
Crime

माजी सरपंच संतोष भुतेकर यांचेवर गुन्हे दाखल

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/ बुलडाणा (Chikhali Crime) :  दे राजा आणि चिखली महसूलच्या हप्ते खोरीमुळे खडकपूर्णा नदी पात्रातून मोठया प्रमाणावर (Illegal sand transport) अवैध रेतीची वाहतूक केली जात आहे. या सर्व प्रकाराला बुलडाणा जिल्हाधिकारीच जबाबदार असल्याने इसरुळ येथील माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी अवैध रेतीचे टिप्पर अडवून जिल्हाधिकारी यांच्या फोटोला जोड्याने मारहाण करून निषेध नोंदवून व्हिडिओ व्हायरल केला. हा प्रकार चांगलाच अंगलट आल्याने (Chikhli Tehsildar) चिखली तहसिलदार संतोष काकडे (Santosh Kakade) यांनी माजी सरपंच संतोष भुतेकर यांच्यावर १४ जुलै रोजी विविध कलमान्वये गुन्हे दाखल (Chikhali Crime) केले आहे.

चिखली आणि दे राजा महसूल अंतर्गत येणाऱ्या खडकपूर्णा नदी पात्रातून मोठया प्रमाणावर (Illegal sand transport) अवैध रेतीची वाहतूक वाळू माफिया कडून केली जात आहे. या रेती माफियावर पोलीस व महसूल यांच्या वतीने सयुक्त कार्यवाही केली जाते. मात्र या थातुर मातुर कार्यवाहीला वाळू माफिया थोडेसे ही घाबरत नाही. कार्यवाही असो या लाखोंचा दंड हे भरून पुन्हा अवैध रेती वाहतूकीसाठी सक्रिय होतात. गेल्या आठ दिवसापूर्वी दोन वाळू माफियाला एका वर्षासाठी अकोला व येरवडा तुरुंगात टाकले असे असले तरी त्यांचे सहकारी कोणालाही घाबरत नाही उलट जास्त कार्यवाह्या झाल्या की, जास्त अवैध रेती वाहतूक (Illegal sand transport) केली जाते त्यामुळे सामान्य जनतेला अव्वाच्या सव्वा भावाने रेती विकत घ्यावी लागते.

परंतु जिल्हाधिकारी किरण पाटील हे झोपेचं सोंग घेत आहेत त्यांच्या दालनात कोनालाही न्याय मिळाला नाही आणि मिळणार नाही, असा आरोप करत चिखलीचे तहसीलदार आणि दे राजाचे तहसिलदार (Chikhli Tehsildar) यांच्या आरोप प्रत्याआरोप करीत या (Illegal sand transport) अवैध रेती चोरीला जबाबदार असणाऱ्या आणि निष्क्रियतेपणे जबाबदारी सांभाळणाऱ्या जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या फोटोला बुटाणे झोडपून काढत अनोखे आंदोलन केले. व्हिडिओ सर्वत्र वायरल केला, त्यामुळे जिल्हयात मोठी खळबळ उडाली होती. आता जिल्हा प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. व्हिडिओ वायरल होताच (Chikhli Tehsildar) चिखली तहसिलदार संतोष काकडे (Santosh Kakade) यांनी अंढेरा पोलीस स्टेशन गाठले आणि जिल्हाधिकारी किरण पाटील, चिखली , दे राजा तहसिलदार यांची बदनामी केल्या प्रकरणी माजी सरपंच संतोष भुतेकर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे (Chikhali Crime) दाखल केले आहेत. आता या प्रकरणात आनखी काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

You Might Also Like

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

Farmer commits suicide: आर्थिक विवेंचनात शेतक-याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

Samata Foundation: जिल्हाधिकारी यांच्या हस्ते समता फाउंडेशनचा सत्कार!

TAGGED: Chikhali Crime, Chikhli Tehsildar, Illegal sand transport, Santosh Kakade
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Amazon:
Breaking Newsतंत्रज्ञानदेश

Amazon: टीव्हीवर Amazon डील्स टीव्ही फोनपेक्षा स्वस्त

Deshonnati Digital Deshonnati Digital June 16, 2024
Mohadi Murder Case: धक्कादायक: नोकराची गळा चिरून हत्या
Washim: मागासलेल्या मानोरा तालुक्याच्या विकासाकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे !
Gangakhed Crime: परभणीच्या गंगाखेड रेल्वे स्थानकावर आढळला तरुणाचा मृतदेह…!
Hingoli: …अखेर हिंगोलीतील वाढीव मालमत्ताकरास मुख्यमंत्र्यांकडून तात्पुरती स्थगिती 
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Illegal mobile Sale
विदर्भअकोला

Illegal mobile Sale: पातुरमध्ये अवैध मोबाईल विक्रीचा सुळसुळाट

June 22, 2025
Indranil Naik
विदर्भअकोला

Indranil Naik: विद्यार्थ्यांच्या अडचणींसंदर्भात उच्च तंत्र शिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट

June 22, 2025
Old Man Died
विदर्भवाशिम

Old Man Died: 65 वर्षीय सायकल स्वाराचा नाल्यात पडून मृत्यू

June 22, 2025
Farmer commits suicideFarmer commits suicide
विदर्भनागपूर

Farmer commits suicide: आर्थिक विवेंचनात शेतक-याची विषारी औषध प्राशन करून आत्महत्या

June 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?