देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chikhali farmer: मुसळधार पाऊस; पेरण्या आटोपल्या आता कोळपणीला सुरवात
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Chikhali farmer: मुसळधार पाऊस; पेरण्या आटोपल्या आता कोळपणीला सुरवात
विदर्भबुलडाणाशेती

Chikhali farmer: मुसळधार पाऊस; पेरण्या आटोपल्या आता कोळपणीला सुरवात

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/01 at 9:30 PM
By Deshonnati Digital Published July 1, 2024
Share
farmer

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali farmer) : जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडुन उघडुन गेला. त्यामध्ये काही (Chikhali farmer) शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सुरवात केली तर काही शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली होती. त्यामुळे आठ दिवस अगोदर झालेल्या पेरण्या मुळे पिकाची उगवण चांगली झाली असल्याने, काही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकामध्ये कोळपणीला सुरवात केली आहे. तर काही शेतात उशिरा पेरण्या झाल्याने नुकतेच बियाणे जमिनीतून उगवत आहे.

बैलजोडी मालकाला आले महत्व

चिखली तालुक्यातील मेरा बु , मनूबाई, गुंजाळा , मेरा खुर्द, अंत्री खेडेकर आदी गावातील शेत जमीन कोरडवाहू असून डोंगराळ स्वरूपाची आहे. त्यामुळे या परिसरातील (Chikhali farmer) शेतकरी दरवर्षी जून महिन्याच्या खरीप हंगामात पहिल्याच आठवड्यात धूळ पेरणीला सुरवात करतात यावर्षी तर मृग नक्षत्र लागताच जोरदार पाऊस पडला आणि धावपळ करीत शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणीला सुरवात केली.

परंतु दोन दिवस सुरू असलेल्या पावसाने अचानक दांडी मारली आणि सतत आठ दिवस पावसाने पाठ फिरवली त्यामुळे सुर असलेल्या पेरण्या शेतकऱ्यांनी थांबविल्या काझी शेतात सोयाबिन उगवण्यास सुरवात झाली. तर काही शेतातील पेरलेली सोयाबीन उगलीच नाही त्यामुळे काही (Chikhali farmer) शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट पसरले. मात्र आठ दिवसानंतर पुन्हा पाऊस पडला आणि थांबलेल्या पेरण्या सुरू होवुन तीन दिवसात पूर्ण आटोपल्या. त्यामध्ये सुरवातीला मलगी शेत शिवारात झालेल्या पेरण्यामुळे शेतकरी श्रीकांत राऊत यांनी सोयाबिन पिकामध्ये कोळपणी सुरू केली. काही शिवारात तर नुकतेच जमिनीतून सोयाबीन बियाणे उगवत आहेत. त्यामुळे एकीकडे सोयाबीन पिकामध्ये कोळपणी तर दुसरीकडे केव्हा जमिनीतून बियाणे उगवणार याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

You Might Also Like

Farmers: त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाचा धनादेश!

Domestic Liquor Transportation: मंगरूळपीर येथे अवैद्य देशी-विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई!

Admission Process Workshop: भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यशाळा संपन्न!

Risod : राजर्षी शाहू माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचा HSC व SSC या दोन्ही बोर्ड परीक्षांचा निकाल शंभर टक्के

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

TAGGED: Chikhali Accident, Chikhali Crime, Chikhali farmer, Chikhali Police, Chikhali rain, Chikhali Road, Chikhali taluka, Chikhali Tehsildar
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli Zilla Parishad
मराठवाडाहिंगोली

Hingoli Zilla Parishad: सेवानिवृत्तांना हिंगोली जि.प. अंतर्गत दुय्यम वागणुक

Deshonnati Digital Deshonnati Digital April 8, 2025
Voter Awareness Rally: मतदार जनजागृती रँलीस जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्याकडून हिरवा झेंडा
Hingoli Collector: शासनाच्या सर्व महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रगतीबाबत दरमहा घेणार आढावा
ST employees strike: राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनामध्ये 6500 रुपयांची वाढ
Tri Series Pak vs NZ : Tri Series 2025 च्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर, कॅप्टन मोहम्मद रिजवानने कोणाला गुन्हेगार म्हटले? पाक संघात गोंधळ
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers
शेतीवाशिमविदर्भ

Farmers: त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाचा धनादेश!

May 17, 2025
Domestic Liquor Transportation
वाशिमविदर्भ

Domestic Liquor Transportation: मंगरूळपीर येथे अवैद्य देशी-विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई!

May 17, 2025
Admission Process Workshop
वाशिमकरीअरविदर्भ

Admission Process Workshop: भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यशाळा संपन्न!

May 17, 2025
विदर्भकरीअरवाशिम

Risod : राजर्षी शाहू माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचा HSC व SSC या दोन्ही बोर्ड परीक्षांचा निकाल शंभर टक्के

May 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?