देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Chikhali Sand Mafia: सुट्टीचा दिवस आणि सततधार पाऊसाचा फायदा घेत अवैध रेतीची वाहतूक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Chikhali Sand Mafia: सुट्टीचा दिवस आणि सततधार पाऊसाचा फायदा घेत अवैध रेतीची वाहतूक
विदर्भबुलडाणा

Chikhali Sand Mafia: सुट्टीचा दिवस आणि सततधार पाऊसाचा फायदा घेत अवैध रेतीची वाहतूक

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/28 at 6:52 PM
By Deshonnati Digital Published July 28, 2024
Share
Mafia

नायब तहसीलदारांनी केले २५ टिप्पर मोबाईल मध्ये कैद

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Sand Mafia) :  रविवार सुट्टीचा दिवस आणि सततधार पाऊस (Heavy rain) सुरू असल्याने कोणताही अधिकारी इकडे येणार नाही. म्हणून वाळू माफियांनी एकमेकात चढाओढ करीत २५ ते ३० टिप्पर घेवून नदी पात्रातून अवैध रेतीची वाहतूक सुरू केली. या घटनेची माहिती वरिष्ठांना लागताच एचडीपिओ बुलढाणा शरद पाटील यांच्या आदेशा वरुण चिखली निवासी नायब तहसीलदार वीर यांनी इसरुळ येथे घटनास्थळी धाव घेतली. परंतु ना. तहसिलदार घटनास्थळी आल्याचे पाहून लगेच टिप्पर चालकांनी वाहनातील (Illegal sand transportation) रेती खाली करून पळ काढला . हा प्रकार नायब तहसीलदार वीर यांनी त्यांच्या मोबाईल फोन मध्ये कैद केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

चिखली तालुक्यातील इसरूळ या गावालगत खडकपूर्णा प्रकल्पाचे मोठे नदी पात्र आहे. नदी पात्रातून मोठया प्रमाणावर अवैध रेतीची वाहतुक चोरट्या मार्गाने सुरू असते. महसुल व पोलीस प्रशासन हे चोरटया मागाने चालणा-या अवैध रेती वाहतुक करण्या-यांवर वेळोवेळी कारवाया करीत आहे. मात्र (Chikhali Sand Mafia) वाळू माफिया हे कोणत्याही कार्यवाहीला न घाबरता सातत्याने अवैध रित्या रेती उपसा करून वाहतूक करतात . एकीकडे शासनाने खडकपूर्णा नदी पात्रातून रेतीचा लिलाव केला नसल्याने रेतीची वाहतूकीला बंदी आहे. परंतु वाळू माफिया हे रात्री ८ च्या नंतर रात्रभर रेतीचा उपसा करून रेतीची वाहतूक करतात. त्यातच गेल्या काही दिवसापूर्वी महसूल प्रशासन नजर ठेवून रेती माफियावर कडक कार्यवाही केली होती.

तरी सुध्दा रविवार सुट्टीचा दिवस आणि सततधार पाऊस सुरू असल्याचे पाहून आता इकडे कोणताही अधिकारी येणार नाही. म्हणून वाळू माफियांनी अवैध रेती वाहतूक करण्यासाठीं चक्क २५ ते ३० टिप्पर नदी पात्रात उतरविले यांची गुपीत माहिती एचडीपिओ बुलढाणा शरद पाटील यांना मिळाली असता लगेच (Chikhali Tehsildar) चिखली निवासी नायब तहसीलदार वीर यांना आदेश देवून घटनास्थळी पाठविले. ना तहसिलदार यांनी इसरुळ येथे घटनास्थळी धाव घेतली. परंतु ना. तहसिलदार घटनास्थळी आल्याचे पाहून लगेच टिप्पर चालकांनी वाहनातील रेती खाली करून पळ काढला. हा प्रकार नायब तहसीलदार वीर यांनी त्यांच्या मोबाईल फोन मध्ये कैद केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र (Chikhali Sand Mafia) कडक कार्यवाही करूनही यापाठीमागे कोणत्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने नियम धाब्यावर ठेवून हा गोरख धंदा सातत्याने चालू आहे असा सवाल सामान्य जनतेला पडला आहे.

You Might Also Like

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

Gadchiroli Social Justice: १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

District Development: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा विकासाला मिळणार बुस्टर

MP Dr. Namdev Kirsan: ६ महिन्याच्या आत जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्यात…

Panchayat Samiti: पंचायत समितीच्या आवारात दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा वापर…

TAGGED: Chikhali Accident, Chikhali Crime, Chikhali Police, Chikhali Sand Mafia, Chikhali taluka, Chikhali Tehsildar, heavy rain, Illegal sand Transportation, sand mafia
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Maharashtra Elections 2024: एमव्हीएमध्ये जागावाटपाबाबत चर्चा होत नाही..! नाना पटोले यांनी सांगितली पद्धत

Deshonnati Digital Deshonnati Digital October 18, 2024
Jammu Kashmir Schools: आता जम्मू-काश्मीरच्या शाळांमध्ये ‘राष्ट्रगीत’ अनिवार्य, का घेण्यात आला हा निर्णय?
farmer suicide: वडीलावर असलेल्या कर्जामुळे तरूण शेतकर्‍याची आत्महत्या
Korchi Death: विजेचा झटका लागल्याने पोकलँड ऑपरेटरचा मृत्यू
Revanth Reddy: मोठी घोषणा: आता मागासवर्गीयांसाठी आरक्षण 23% वरून 42% होणार?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Naxalites Encounter
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Naxalites Encounter: तब्बल ३६ तास चालले नक्षलविरोधी अभियान

May 23, 2025
Gadchiroli Social Justice
विदर्भगडचिरोली

Gadchiroli Social Justice: १०० दिवसांच्या सुधारणा मोहिमेत गडचिरोलीच्या सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा

May 23, 2025
District Development
विदर्भगडचिरोली

District Development: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा विकासाला मिळणार बुस्टर

May 23, 2025
MP Dr. Namdev Kirsan
विदर्भगडचिरोलीराजकारण

MP Dr. Namdev Kirsan: ६ महिन्याच्या आत जनतेच्या समस्या सोडविण्यात याव्यात…

May 23, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?