देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Chikhli Assembly Election) : चिखली विधानसभा मतदारसंघासाठी ४३ व्यक्तींनी ६३ नामनिर्देशक अर्ज दाखल केले होते. छाननीअंती १ बाद झाला होता. तर आज दिनांक ४ ऑक्टोंबर रोजी पर्यन्त अर्ज मागे घेण्याच्या तारखेच्या दिवशी १८ उमेदवारांनी अर्ज मागे घेवून माघार घेतली असून चिखली विधानसभेसाठी आता २४ उमेदवार रिंगणात आहेत.
माघार घेतलेल्या उमेदवारामध्ये
१) मृत्युंजय संजय गायकवाड (१ अर्ज)
२) मनोज लाहूडकर (१ अर्ज)
३) वृषाली राहूल बोंद्रे (१अर्ज)
४) नरहरी ओंकार गवई (२ अर्ज)
५) विनायक सरनाईक (१ अर्ज)
६) नितीन राजपूत (१ अर्ज)
७) रवींद्र डाळिंबकर (२ अर्ज)
८) सिद्धार्थ पैठने (१अर्ज)
९) अब्दुल रियाज अब्दुल समद सौदागर (२ अर्ज)
१०) बबन दिगंबर राऊत (१ अर्ज)
११) एडवोकेट सतीश गवई (२ अर्ज)
१२) संजय धोंडू धुरंदर (१ अर्ज)
१३) देवानंद पांडुरंग गवई (२ अर्ज)
१४) अब्दुल वहिद शेख इस्माईल (१ अर्ज)
१५) शरद रामेश्वर खपके (१ अर्ज)
१६) राजेंद्र सुरेश पडघान (१ अर्ज)
१७) मिलिंदकुमार मघाडे (१अर्ज)
१८) नाजेमा नाज इमरान खान (१ अर्ज)
अदिचा समावेश आहे.