देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli : कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळाचा मृत्यु
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Gadchiroli : कुत्र्यांच्या हल्ल्यात चितळाचा मृत्यु

Digital Nagpur
Last updated: 2025/05/26 at 4:32 PM
By Digital Nagpur Published May 26, 2025
Share

बोरी/लगाम (Gadchiroli) :- गावठी कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात चितळाचा मृत्यू झाल्याची घटना काल २४ मे रोजी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील बोरी /लगाम येथे घडली.

गावकरी व घरमालकाने त्या चितळाची गावठी कुत्र्याकडून सुटका केली

जंगलातील चितळस गावठी कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करून जखमी केले. यामुळे जखमी अवस्थेतील चितळाने आपला जीव वाचवण्यासाठी गावाच्या दिशेने धाव घेतली व प्रदिप निकोडे यांच्या सांदवाळीत शिरला. गावकरी व घरमालकाने त्या चितळाची गावठी कुत्र्याकडून सुटका केली. पण कुत्र्यांच्या चाव्यामुळे चितळ  गंभीर जखमी झाला होता. गावात चितळ आल्याची बाब  हवेसारखी पसरली  असता गावातील अनेक नागरिकांनी चितळाला  बघण्यास एकच गर्दी केली. वन विभाग आणि पशुवैद्यकीय विभाग  यांच्याशी फोनद्वारे संपर्क  साधला. पण पशुवैद्यकीय अधिकारी  वेळेवर न पोहोचल्याने त्या चितळावर वेळेवर  उपचार झाला नाही आणि काही क्षणातच चितळाला आपला जीव गमवावा लागला.  काही वेळानंतर वनविभागाची (Forest Department) टीम दाखल झाली. वनपरिक्षेत्र अधिकारी मद्देलवार, वनरक्षक लेखामी, वनमजूर शंकर रामगिरीकर व सडमेक हे यावेळी उपस्थित होते. वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिल गुरनुले यांच्या समक्ष पंचनामा करून चितळावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. यावेळी संजय मोहुर्ले , महेश बाकीवार ,विस्तारी गंगाधरीवार, ज्ञानेश्वर पुलीवार ,महेश गंगाधरवार श्रीनिवास अवनुरवार आणि गावातील असंख्य महिला भगिनी यावेळी उपस्थित होत्या.

 

You Might Also Like

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

Worker Technician Dismissal: मृत्यूस कारणीभूत कामगार तंत्रज्ञ सेवेतून बडतर्फ

TAGGED: forest department, funeral
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Ex-Corporator
परभणीमराठवाडा

Ex-Corporator: परभणीत निष्क्रिय माजी नगरसेवकांना मतदारांची नापसंती…!

Digital Team Digital Team January 13, 2026
Kerala: अन्न, पाणी आणि अंतिम संस्कार; विध्वंसात आतापर्यंत 143 लोकांचा मृत्यू
IUI Failures: वारंवार, IUI Failures होत आहे? पुढे काय करायचे हे जाणून घ्या.
IPL 2025 RCB vs RR: किंग कोहलीची तुफानी खेळी…
Nilambur Bypoll Results: काँग्रेससाठी आनंदाची बातमी; आर्यदान शौकत यांचा निलांबूर पोटनिवडणुकीत विजय
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Truck Accident
विदर्भगडचिरोली

Truck Accident: बेडगांव घाटात ट्रक पलटी होउन वाहतूक ठप्प

January 16, 2026
Kashinath Baba Sansthan
अध्यात्मवाशिमविदर्भ

Kashinath Baba Sansthan: काशिनाथ बाबा संस्थान वाईगोळ (अमरगड) येथे हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ!

January 16, 2026
Illegal sand Tipper
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Illegal sand Tipper: जिल्हाधिकार्‍यांनी पकडले अवैध रेतीचे टिप्पर

January 16, 2026
Dr. Shyam Jadhav
विदर्भवाशिम

Dr. Shyam Jadhav: अति मागासलेल्या मानोरा तालुक्यात शासकीय मालकीच्या जागेवरील अतिक्रमण शासन नियमांनुसार नियमाकुल करा! 

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?