देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Korchi Power Supply: कोरची तालुक्यात 3 दिवसापासुन विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिक त्रस्त
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > गडचिरोली > Korchi Power Supply: कोरची तालुक्यात 3 दिवसापासुन विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिक त्रस्त
विदर्भगडचिरोली

Korchi Power Supply: कोरची तालुक्यात 3 दिवसापासुन विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे नागरिक त्रस्त

Deshonnati Digital
Last updated: 2025/04/28 at 9:42 PM
By Deshonnati Digital Published April 28, 2025
Share
Korchi Power Supply

कुरखेडा कोरची बेडगांव घाटात व कोटरा फीटरवर वादळ
पाऊसामुळे झाडे कोसळल्यामुळे तिन दिवस विद्युत लाईन खंडीत

कोरची (Korchi Power Supply) : 26 एप्रिल रात्रोच्या सुमारास कुरखेडा कोरची मार्गावर बेडगांव घाटात जंगलात भले मोठे झाड विद्युत तारेवर कोसळल्याने काही काळ विद्युत लाईन खंडीत झाली होती.28 एप्रिल रोजी लाइट आली. मात्र (Korchi Power Supply) पुन्हा वादळी पाऊसामुळे विद्युत लाइन खंडीत झाली आहे.आज दिवसभर सर्व कार्यालइन कामे बंद पडली होती.

कोरची तालुक्या मध्ये तिन दिवसापासुन सायंकाळी रात्रोच्या सुमारास वादळी पाऊस पडत असल्यामुळे कोरची ,बेतकाठी,कोटरा,मसेली, बेडगांव ,कोटगुल परिसरातील विटाभट्टी,भाजीपला व मका पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरी हवादलीत झाले आहेत‌. तिन दिवसापासुन सायकाळी सुमारास अचानकपणे वादळासह पावसाला सुरूवात झाली. यामुळे (Korchi Power Supply) शेतकऱ्याची मोठी तारांबळ उडाली.

काही शेतकऱ्यांचा मका काढणीला आला आहे. तर काही शेतकऱ्यांची मका पिकाची मळणी करून वाळवायला ठेवली आहे. (Korchi Power Supply) अचानक आलेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची लखलखत्या विजांचीपर्वान करता पीक वाचविण्याकरता धावपळ करून वाटले तिथे सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला व एका तासातच पाऊस थांबल्यामुळे शेतकऱ्यांचा जीवात जीव आला. काही भागात उभे असलेले मका पिकावर रब्बी पिकाचे भुईसपाट झाली आहे. काही काळ विद्युत पुरवठा (Korchi Power Supply) खंडित झाला होता व कोरची तालुक्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे मका पिकाच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

You Might Also Like

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

Gadchiroli Accident: ‘त्या’ मृतकावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

TAGGED: Korchi Power Supply
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतबुलडाणा

Buldhana: सोयाबिन सुडी पेटविली; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

Deshonnati Digital Deshonnati Digital October 7, 2024
Napur : आजपासून नागपुरात पहिल्यांदाच आंबा व मिलेट महोत्सव
Gadchiroli: जिल्ह्यातील शेकडो शेतकरी अद्यापही कर्जमाफीच्या प्रतिक्षेत!
Tejasvi Surya Marriage: भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांचे प्रसिद्ध गायिकेशी लग्न…
Teacher training: निवडणूक प्रशिक्षण व दिवाळी सुट्टीमुळे शिक्षक प्रशिक्षण स्थगित करा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

HTBT cotton seed
विदर्भगडचिरोली

HTBT cotton seed: अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्याचा साठा जप्त

May 19, 2025
Brewery Case
विदर्भगडचिरोली

Brewery Case: प्राणहिता नदीपात्रातील दारूभट्टी केली उध्वस्त

May 19, 2025
Citizens poisoned Case
विदर्भगडचिरोली

Citizens poisoned Case: नागरिकांना आंब्याच्या रसातुन विषबाधा, ६ जण आजारी

May 19, 2025
Woman Death Case
विदर्भगडचिरोली

Woman Death Case: प्राणहिता नगरम घाटावर एका महिलेस जलसमाधी

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?