देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sunil Hazari: 10 लाखाची खंडणी मागणार्‍या शहर संपादकास अटक
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भनागपूरमहाराष्ट्र

Sunil Hazari: 10 लाखाची खंडणी मागणार्‍या शहर संपादकास अटक

Digital Nagpur
Last updated: 2024/08/30 at 2:52 PM
By Digital Nagpur Published August 30, 2024
Share
Sunil Hazari

`इस्टालमेंट’प्रमाणे खंडणीची रकम करायचा वसूल

देशोन्नती वृत्तसंकलन
नागपूर (Sunil Hazari) : शहरातील एका नामांकित हिंदी वृत्तपत्रात शहर संपादक (Sunil Hazari) म्हणून कार्यरत खंडणीखोर आरोपीला पोलिसांनी अटक केली. १० लाखाची खंडणी मागितल्याचा त्याच्यावर आरोप आहे. ही रकम तो इस्टालमेंटनुसार घेत होता. यापूर्वी एक लाख तर आता ८० हजार रुपयाची खंडणी घेतांना सदर पोलिसांनी त्यास रंगेहात पकडले. ही कारवाई सदर पोलिसांनी सिव्हिल लाईन स्थित व्हिसीए मैदानाजवळील चहाच्या टपरीवर गुरुवारी दुपारच्या सुमारास केली. या कारवाईमुळे पोलिस आणि वृत्तपत्र क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. वृत्तपत्रात बातमी प्रकाशीत करुन बदनामी करण्याची आरोपीने धमकी देऊन खंडणीसाठी त्यांची अडवणूक केल्याचा आरोप आहे.

सारांश
`इस्टालमेंट’प्रमाणे खंडणीची रकम करायचा वसूलआधी एक लाख, आता 80 हजार घेतांना पकडलेगणेशपेठमध्ये नुकताच घेतला कोट्यवधीचा बंगला

आधी एक लाख, आता 80 हजार घेतांना पकडले

सुनील सुखलाल हजारी (Sunil Hazari) (४४) रा. राहुल रेसिडेन्सी, एसटी बस स्टँड जवळ, फ्लॅट नंबर ५०४, पाचवा माळा, गणेशपेठ, असे अटकेतील आरोपी खंडणीखोराचे नाव आहे. धनराज उर्फ टिटू साधूराम शर्मा (५५) रा. बाबा दीपसिंगनगर, प्लॉट नंबर ५६४, सुगतनगर, पीएस कपिलनगर असे फिर्यादी पीडीताचे नाव आहे. शर्मा हे आरटीओमध्ये एजंट म्हणून काम करतात.

प्रादेशिक परिवहन विभागाने एका प्रकरणात काही अधिकार्‍यांना निलंबित केले होते. याप्रकरणी वृत्तपत्रात बातम्या सुध्दा प्रकाशित झाल्या. विशिष्ट पत्रकाराने काही बातम्या अधिकार्‍यांच्या बाजुनेही प्रकाशित केल्या. दरम्यान, प्रकरणाशी संबधित संपूर्ण माहिती आरोपीने मिळविली होती. आरटीओतील कर्मचार्‍यांशी ओळख असल्याचा फायदा घेत त्याने संबधित माहिती गोळा केली आणि फिर्यादीशी संपर्क साधला.

बातमी प्रकाशित करून त्यांना बदनामी करण्याची धमकी दिली. बदनामी टाळण्यासाठी दहा लाख रुपयाची मागणी केली. फिर्यादीने गयावया करीत माझी मुलगी लग्नाची आहे, तुम्ही माझी बदनामी करू नका. आरोपीने सात लाख रुपये मागितले. सात लाखांवर सौदा पक्का झाला. पहिली किस्त एक लाख रुपये घेतली. नंतर गुरूवारला पुन्हा एक लाख रुपये देण्याचे ठरले. वेळ आणि जागा निश्चित झाली. ठरल्याप्रमाणे आरोपी आणि फिर्यादी व्हीसीए जवळील एका चहाच्या पटरीवर भेटले. मात्र, फिर्यादीने ८० हजार रुपयेच आणले. उर्वेरीत वीस हजार रुपये नंतर देणार असल्याचे सांगितले.

तत्पूर्वी फिर्यादीने सदर पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी सापळा रचला आणि परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांंनी ८० हजार रुपयाची खंडणीची रक्कम स्वीकारतांना आरोपी सुनील हजारी याला वेळीच रंगेहात पकडले. सदर पोलिसांनी खंडणीखोर आरोपीवर भादंविच्या कलम ३०८ (२) अन्वये गुन्हा दाखल केला. (Sunil Hazari) आरोपी सुनीलला शुक्रवारी न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे. पोलिसांनी दरवेळीप्रमाणेच यावेळीही निर्भीडतेने केलेल्या कारवाईची सर्वत्र प्रशंसा होत आहे.

गणेशपेठमध्ये नुकताच घेतला कोट्यवधीचा बंगला

आरोपी सुनील हजारीकडे (Sunil Hazari) एक कार असून गणेशपेठ परिसरात एक हजार स्केअरफूट क्षेत्रफळ असलेला फ्लॅट आहे. अंदाजे ८ वर्षापूर्वी त्याने तो विकत घेतला असावा. फ्लॅटची आज बाजारभावाप्रमाणे ५० लाख रुपये किंमत आहे. तर अंदाजे सहा महिन्यापूर्वी हजारीने याच परिसरात दुमदार असा दोन माळ्याचा बंगला विकत घेतला. बंगल्याची बाजारभावाप्रमाणे दीड कोटी रुपये किंमत असल्याचे सांगितल्या जाते.

You Might Also Like

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

Journalist Tribute : आंबेडकरी चळवळीचा भाष्यकार हरवला

TAGGED: Newspaper City editor, Sunil Hazari
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Andolan
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Andolan: आंदोलनापुर्वीच परभणीत ‘आप’च्या पदाधिकार्‍यांना पोलीसांनी केले अटक

Digital Nagpur Digital Nagpur July 14, 2024
Buldhana Ayushman Yojana: बुलढाणा येथे आयुष्यमान संवाद कार्यक्रमाचे आयोजन…
टीव्हीवर आता मोबाईलची मजा: इन्स्टाग्रामचे टीव्ही ॲप युट्यूबशी स्पर्धा करणार आहे…
Risod Crime: पोलिसांची विशेष मोहीम; अवैद्य दारु, जुगार अड्यावर छापा
Rare Chausinga: मृतावस्थेत आढळला दुर्मिळ चौसिंगा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

E Crop Registration
विदर्भनागपूर

E Crop Registration : तांत्रिक अडचणी दूर करण्याबाबत महसूल मंत्र्यांची ग्वाही

March 5, 2026
Arni Crime
विदर्भयवतमाळ

Arni Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला न्यायालयीन कोठडी

March 5, 2026
Petrol Diesel Price Hike
Breaking Newsदेशबिझनेसमहाराष्ट्रविदेश

Petrol Diesel Price Hike: पेट्रोल 500 रुपये प्रतिलिटर…?

March 5, 2026
वाशिमविदर्भ

Career Katta Awards : करिअर कट्टा अमरावती विभागात मातोश्री सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा अनेक पुरस्कारांनी पुरस्कृत:!

March 5, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?