देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Cloudburst: मानोरा तालुक्यात ढगफुटी पावसाचे तांडव!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Cloudburst: मानोरा तालुक्यात ढगफुटी पावसाचे तांडव!

Digital Nagpur
Last updated: 2025/08/29 at 6:29 PM
By Digital Nagpur Published August 29, 2025
Share
Cloudburst

तळप बु शिवारातील प्रकार, पिके आली पाण्याखाली!

मानोरा (Cloudburst) : तालुक्यात दि. २८ ऑगस्ट पासून २४ तास सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मानोरा तालुक्यात अक्षरशः ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शहरासह तालुक्याला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, तळप बु शिवारात नाल्याचे पाण्याचे पूर (Flood) शेतात वाहिल्याने प्रचंड नुकसान झाले असून अनेक घरांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.

सारांश
तळप बु शिवारातील प्रकार, पिके आली पाण्याखाली!नदी, नाला काठची जमीन खरडून जात पुराने पिक गेले वाहून!शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी सामुहिक मागणी!शासन प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश अद्यापही दिलेले नाहीत!

नदी, नाला काठची जमीन खरडून जात पुराने पिक गेले वाहून!

मौजे तळप बु शिवारात ढगफुटी (Cloudburst) सदृश्य मुसळधार पावसामुळे शेतकरी सुरेश दत्तराम इंगोले, बंडू महादेव इंगोले, सागर भगीरथ शर्मा, नंदू रावजी, सिताराम घाशीराम पवार यांची शेती खरडून गेल्याने अतोनात नुकसान झाले आहे. सलग दोन दिवसापासून तालुक्यात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत असल्याने अरुणावती, पूस नदीसह नदी नाल्याला आलेल्या पुराने पाणी साचून शेतीला तलावाचे स्वरूप आले आहे. तर नदीकाठी असलेल्या अनेकांच्या घरात पाणी घुसल्याने जन जीवन विस्कळीत झाले आहे. या मुसळधार पावसामुळे मानोरा तालुक्यातील शेतात पुराचे पाणी घुसले आहे, ज्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले आहे. अनेक ठिकाणी नदीकाठच्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सरकारने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी सामुहिक मागणी!

सलग दोन दिवस पावसाने कहर केल्याने अरूणावती, पूस व खोराडी नदीला महापुराचे स्वरूप आले होते. नालेही दुथडी भरून वाहल्याने शेतातील उभी पिके पाण्याखाली आली आहेत. शासनाने दखल घेत ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी सामुहिक मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे.

शासन प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश अद्यापही दिलेले नाहीत!

मागील पंधरा दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्हयात वाशिम, रिसोड, मालेगाव तालुक्यात शासनाने प्रशासनाला पंचनामे सुरू आहेत. मात्र ढगफुटीचा व सततचा पाऊस मानोरा तालुक्यात तांडव माजवित असुनही शासन प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश अद्यापही दिलेले नाहीत. यासाठी मतदार संघातील दोन भाजपाचे आमदार कुठलेही प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. त्यामुळे आता शेतकऱ्यांना (Farmers) सोबत घेऊन आंदोलन करू असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेश संघटक, तथा माजी जि. प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले व बाजार समितीचे सभापती डॉ संजय रोठे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे व्यक्त केले.

You Might Also Like

Orange Farmers Protest : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या!

Setu Seva Kendra Scam : सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाल्याचा आरोप !

Govt Transfers 2026 : मुदत संपलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

Sant Sevalal Maharaj Jayanti : उद्या पोहरादेवीत १४ फेब्रुवारीला भक्तीचा मळा फुलणार; मुख्यमंत्री फडणवीस बंजारा बांधवांच्या भेटीला!

Grand Rally Procession : उद्या शहरात संत श्री सेवालाल महाराज जयंतीनिमित्त मिरवणूक रॅली!

TAGGED: cloudburst, crop damage, farmers, flood, heavy rain
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Tripura Fire
क्राईम जगतBreaking Newsदेश

Tripura Fire: मंदिरातील मूर्तीची हानी; संतप्त लोकांनी लावली तब्बल 12 घरांना आग

Digital Nagpur Digital Nagpur August 26, 2024
Shri Krishna Kokate: जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटेंच्या बदलीला ‘कॅट’ची स्थगिती!
Sharad Pawar Andolan: महामार्गावरील खड्ड्यात ‘बेसरम’ वृक्ष लावून नोंदविला निषेध
India Pakistan War: ऑपरेशन सिंदूर: दोन्ही देशांची युद्धबंदीची घोषणा?
Bogus Teacher Bharti: बोगस भरती करणार्‍या शिक्षण संस्थांचे धाबे दणाणले!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Orange Farmers Protest :
विदर्भवाशिम

Orange Farmers Protest : संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या!

February 13, 2026
Setu Seva Kendra Scam
विदर्भवाशिम

Setu Seva Kendra Scam : सेतू सेवा केंद्र वाटपात गैरवापर झाल्याचा आरोप !

February 13, 2026
Govt Transfers 2026
विदर्भवाशिम

Govt Transfers 2026 : मुदत संपलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या एप्रिलमध्ये बदल्या

February 13, 2026
Sant Sevalal Maharaj Jayanti
विदर्भवाशिम

Sant Sevalal Maharaj Jayanti : उद्या पोहरादेवीत १४ फेब्रुवारीला भक्तीचा मळा फुलणार; मुख्यमंत्री फडणवीस बंजारा बांधवांच्या भेटीला!

February 13, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?