देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Devendra Fadnavis: AI आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करणार: CM देवेंद्र फडणवीस
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मुंबईतंत्रज्ञानमहाराष्ट्रराजकारण

CM Devendra Fadnavis: AI आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करणार: CM देवेंद्र फडणवीस

Digital Nagpur
Last updated: 2025/02/24 at 8:36 PM
By Digital Nagpur Published February 24, 2025
Share

मुंबई (CM Devendra Fadnavis) : तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) माध्यमातून राज्य शासनामार्फत प्रशासन व अर्थव्यवस्थेला गती देण्यात येत असून (Maharashtra) महाराष्ट्र राज्य लवकरच भारताच्या एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व करेल, असा विश्वास (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हॉटेल ग्रॅंड हयात येथे नॅसकॉम टेक्नॉलॉजी (Nasscom Technology) अँड लीडरशिप समिट कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नॅसकॉमचे श्रीकांत वेलामकन्नी यांनी मुलाखत घेतली.

सारांश
डेटा सेंटर आणि फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवरनाशिक कुंभमेळा: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरकृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवणारनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले, राज्यात डिजिटल सेवांचे प्रमाण वाढले असून, बहुतांश शासकीय सेवा ऑनलाइन उपलब्ध झाल्या आहेत. राज्य शासनाने मुंबई विद्यापीठात एआय सेंटरची स्थापना केली आहे. जागतिक आर्थिक मंचासोबत भागीदारीतून इंडस्ट्री केंद्र स्थापन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री  म्हणाले, (Maharashtra) महाराष्ट्राने 1 ट्रिलियन डॉलरपर्यंत अर्थव्यवस्था नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्याने नीती आयोगाच्या सहकार्याने नवीन आर्थिक रोडमॅप तयार केला जात आहे. विशेषतः मुंबई महानगर क्षेत्राला (MMRDA) 1.5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

डेटा सेंटर आणि फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

देशातील 60 % डेटा सेंटर्स महाराष्ट्रात (Maharashtra) आहेत. नवीन मुंबईत डेटा सेंटर पार्क उभारण्यात येत असून, 2030 पर्यंत राज्यातील 50 % वीजनिर्मिती हरित ऊर्जेवर आधारित असेल. मुंबई ही भारताची ‘फिनटेक राजधानी’ (Fintech Capital) असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

नाशिक कुंभमेळा: अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

नाशिक येथे 2027 मध्ये कुंभमेळा (Nashik Kumbh Mela) होणार आहे. या ठिकाणी गर्दी व्यवस्थापन, सुरक्षा, आणि आभासी अनुभव यासाठी अत्याधुनिक उपाययोजना केल्या जातील. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशात महाकुंभमेळा (Nashik Kumbh Mela) यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले.

कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवणार

मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ‘अ‍ॅग्री-स्टॅट’ (Agri-Stat) उपक्रमाअंतर्गत संपूर्ण शेती प्रक्रियेचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. ‘ड्रोन शक्ती’ (Drone Power) कार्यक्रमांतर्गत ड्रोन प्रशिक्षण देऊन कृषी फवारणी खर्च कमी करण्याचा मानस आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात तिसरी मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार असल्याचे सांगून मुखमंत्री म्हणाले, ही ‘इनोव्हेशन सिटी’ (Innovation City) देशातील सर्वात प्रगत शहरांपैकी एक ठरेल. तीनशे एकरमध्ये ही सिटी विकसित केली जाणार असून या सिटीमध्ये तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन, आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर भर दिला जाणार आहे. तसेच महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथे जीसीसी पार्क विकसित करणार असल्याचेही ते म्हणाले. यासाठी उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपल्या कल्पना आणि योगदान द्यावे, असे आवाहनही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

You Might Also Like

MLA Raju Patil Navghare: किडनी रुग्णांना डायलिसिस सेंटरचा योग्य पद्धतीने लाभ द्यावा

Hind-di-Chadar: खारघर येथे ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाची जय्यत तयारी

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट!

Mayor Election : परभणीत उबाठाचे सय्यद इकबाल यांची महापौर पदी निवड

Parliament Debate : देशाचा स्वाभिमान गहाण ठेवला!

TAGGED: AI, ajit pawar, Amit Shah, bjp, CM Devendra Fadnavis, eknath shinde, maharashtra, MLA Ambadas Danve, MMRDA, Nashik Kumbh Mela, Nasscom Technology, NCP, PM Narendra Modi, Shiv Sena, Technology Revolution, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Chandrapur : खुटाळा येथील शंकरपटाच्या जुगारावर धाड

Digital Nagpur Digital Nagpur May 13, 2025
Pathari Andolan:…ते उपोषण आंदोलन मागे चौकशीसाठी चार आठवड्याचे लेखी आश्वासन..!
Nagpur murder case : ११ वर्षीय जितूचे अपहरण करून निघृण हत्या; खापरखेडा हादरले
Parbhani House fire: घराला आग; संसारोपयोगी वस्तू जळून खाक…!
Maharashtra Startup: महाराष्ट्रातील स्टार्टअप्सना आता गुगलचे बळ मिळणार
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

MLA Raju Patil Navghare
मराठवाडाआरोग्यराजकारणहिंगोली

MLA Raju Patil Navghare: किडनी रुग्णांना डायलिसिस सेंटरचा योग्य पद्धतीने लाभ द्यावा

February 12, 2026
Hind-di-Chadar
मराठवाडापुणेमुंबईहिंगोली

Hind-di-Chadar: खारघर येथे ‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाची जय्यत तयारी

February 12, 2026
Sunetra Pawar
दिल्लीराजकारण

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांनी घेतली पंतप्रधान मोदी यांची भेट!

February 12, 2026
Mayor Election
मराठवाडापरभणीराजकारण

Mayor Election : परभणीत उबाठाचे सय्यद इकबाल यांची महापौर पदी निवड

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?