देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Devendra Fadnavis: आता मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘ व्हॉट्सअप’ वर…
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मुंबई > CM Devendra Fadnavis: आता मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘ व्हॉट्सअप’ वर…
Breaking Newsमुंबईराजकारणहिंगोली

CM Devendra Fadnavis: आता मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण सेवा ‘ व्हॉट्सअप’ वर…

Deshonnati Digital
Last updated: 2025/04/23 at 7:01 PM
By Deshonnati Digital Published April 23, 2025
Share
CM Devendra Fadnavis

आरोग्य विषयक सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे द्यावा
-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई (CM Devendra Fadnavis) : राज्य शासनाच्या विविध सेवा व्हाट्सअप वर उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने मेटा सोबत करार केला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री सहायता निधीची संपूर्ण प्रणाली व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधीबाबत सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या (Whatsapp) माध्यमातून नागरिकांना सहज उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आरोग्य विषयक सर्व योजनांसाठी एकच पोर्टल आणि अर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आर्थिक तरतूद वाढविण्यासाठी सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) मधून निधी घ्यावा. त्यासाठी एक संस्था स्थापन करावी. ही संस्था सीएसआर निधी मिळवून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी नागरिकांच्या सेवेसाठी उपयोगात आणेल. संस्था मुख्यमंत्री सहायता निधी आणि सीएसआर यामध्ये मध्यस्थ म्हणून काम करेल. मुख्यमंत्री सहायता निधीची सेवा अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात यावा, असेही (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, रुग्ण सेवेत येत असलेल्या अडचणींवर मात करीत रुग्ण सेवेसाठी निधीचा जास्तीत जास्त उपयोग करावा. यासाठी रुग्णालयांची संलग्नता वाढवून जास्तीत जास्त रुग्णालये पॅनल करावी. मुख्यमंत्री सहायता निधी, महात्मा जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना यापैकी रुग्णाला कुठल्या योजनेचे लाभ मिळेल, यापूर्वी घेतलेला लाभ, कुठल्या आजारावर किती लाभ मिळाला याबाबत सर्व माहीत (Whatsapp) पोर्टलवर असावी. खऱ्या गरजुला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी पारदर्शकता आणावी. तालुकानिहाय रुग्णमित्र नियुक्त करावे. निधीबाबत सुधारित पोर्टल आणि टोल फ्री क्रमांक तयार करण्यात यावा. पोर्टलवर जियो टॅगिंग करून रुग्ण ‘ लोकेशन’ नुसार जवळचे रुग्णालय शोधत उपचारासाठी सहज दाखल होता येईल.

राज्यात 5 डिसेंबर ते 31 मार्च 2025 पर्यंत 7 हजार 658 रुग्णांना 67 कोटी 62 लाख 55 हजार रुपयांची आर्थिक मदत कक्षाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक आदीसह डॉक्टर उपस्थित होते.

You Might Also Like

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

Hingoli Andolan: आयटकचे विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन

Hingoli Agricultural Andolan: विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलन

TAGGED: Aid Fund, ajit pawar, Amit Shah, bjp, CM Devendra Fadnavis, eknath shinde, Maharashtra BJP CM, Maharashtra CM, Maharashtra Mahavikas Aghadi, Maharashtra New CM, MLA Ambadas Danve, NCP, PM Narendra Modi, Shiv Sena, Uddhav Thackeray, WhatsApp
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Swachhta Abhiyan
मराठवाडापरभणी

Swachhta Abhiyan: स्वच्छता पंधरवाडा अभियानात 5 गावांनी घेतला सहभाग

Deshonnati Digital Deshonnati Digital October 2, 2024
Pusad Tehsil: पुसद तहसील परिसरात अर्जनवीसांमुळे वाहनांची गर्दी
Parbhani: ‘त्या’ २८ वर्षीय तरूणाच्या आकस्मिक मृत्यूचे गुढ उकलले..!
विवाहितेचा मृत्यु; पतीसह सासरच्या लोकांना घेतले ताब्यात
Hingoli Trains: हिंगोली मार्गाने अनेक रेल्वे विजेवर धावल्या
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Godavari Swachhta Abhiyan
मराठवाडापरभणीराजकारण

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

May 19, 2025
Blasting Case Report
मराठवाडाहिंगोली

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

May 19, 2025
Hingoli Yoga Camp
मराठवाडाहिंगोली

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

May 19, 2025
Hingoli Andolan
मराठवाडाहिंगोली

Hingoli Andolan: आयटकचे विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?