देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Devendra Fadnavis: पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मुंबईBreaking Newsदेशमहाराष्ट्रराजकारण

CM Devendra Fadnavis: पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धस्तरावर!

Digital Nagpur
Last updated: 2025/04/27 at 1:33 PM
By Digital Nagpur Published April 27, 2025
Share

232 प्रवाशांना घेऊन तिसरे विमान पोहोचले, आतापर्यंत 800 परत
त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची सोय

मुंबई (CM Devendra Fadnavis) : महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरातील पर्यटकांना परत महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन आज मुंबईत दाखल झाले. मंत्री आशिष शेलार यावेळी उपस्थित होते. यातील अकोला, अमरावती येथील प्रवाशांच्या पुढच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. आतापर्यंत सुमारे 800 पर्यटक महाराष्ट्रात परतले आहेत.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, महाराष्ट्रात प्रत्येक पोलिस स्थानकाला त्याची सूचना दिली जात आहे. कोणताही पाकिस्तानी नागरिक 48 तासांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात राहू नये, याची काळजी घेतली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवली जात असून, जो कुणी अधिक काळ वास्तव्य करताना आढळेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांनी दिलेल्या दिशानिर्देशानुसारच ही कारवाई होईल. शत्रूचा हल्ला किंवा देशावरील संकटकाळात कायमच सर्व राजकीय पक्ष राहिले, असेच या देशात आजवर झाले. स्व. अटलजींनी स्व. इंदिराजींना संपूर्ण पाठिंबा दिला होता. पण, उबाठाने जे छोटे मन दाखविले, त्याला या देशातील जनता कधीच माफ करणार नाही.

दरम्यान, काल दोन विशेष विमानांनी 184 प्रवासी महाराष्ट्रात परतल्यानंतर आज तिसरे विशेष विमान 232 प्रवाशांना घेऊन महाराष्ट्रात पोहोचले. ही तीन विमाने मिळून 416 महाराष्ट्रातील पर्यटक परत आले, तर अन्य माध्यमातून आतापर्यंत सुमारे 800 प्रवासी परत आले आहेत. याशिवाय, सुमारे 60 ते 70 आणखी पर्यटकांच्या विनंती प्राप्त झाल्या असून, त्यांच्या प्रवासाची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करून देण्यात येत आहे. जसजशा विनंती प्राप्त होतील, तसे त्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे.

You Might Also Like

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

Pakistan suicide Attack: पाकिस्तानमध्ये शांतता समितीच्या अध्यक्षांच्या घरी आत्मघातकी बॉम्बस्फोट; 5 जणांचा मृत्यू

Uddhav Thackeray: “कैश फॉर वोट”, बंद दरवाज्याखालून फेकल्या नोटा: उद्धव ठाकरे

Latur Zilla Parishad Election: भात्यातून निघालेला बाण अन् दिलेला बी फॉर्म…आघाडी व युतीमधला भलामोठा अडसर!

TAGGED: ajit pawar, Amit Shah, bjp, CM Devendra Fadnavis, eknath shinde, MLA Ambadas Danve, NCP, PM Narendra Modi, Shiv Sena, Uddhav Thackeray
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Wasmat Municipality
हिंगोलीमराठवाडा

Wasmat Municipality: वसमतमध्ये उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्यपदासाठी अनेक जण इच्छुक परंतु स्पर्धा नाही!

Digital Team Digital Team January 4, 2026
False Complaint: टाकळी-खेट्री येथील शेतकऱ्यांची खोटी तक्रार रद्द करण्याची तहसीलदारांकडे मागणी!
Convocation Ceremony : बुधवारी गोंडवाना विद्यापीठाचा १३ वा दीक्षांत समारंभ
Matka Gambling: शिरड शहापूर येथे संगणकावरील मटका जुगारावर छापा
Ajit Pawar: परभणीत ‘इन्क्युबेशन ट्रेनिंग सेंटर’ स्थापनेची चाचपणी करा!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
Zilla Parishad Election
विदर्भराजकारणवाशिम

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

January 24, 2026
Pakistan suicide Attack
Breaking Newsदेशविदेश

Pakistan suicide Attack: पाकिस्तानमध्ये शांतता समितीच्या अध्यक्षांच्या घरी आत्मघातकी बॉम्बस्फोट; 5 जणांचा मृत्यू

January 24, 2026
Uddhav Thackeray
Breaking Newsमहाराष्ट्रमुंबईराजकारण

Uddhav Thackeray: “कैश फॉर वोट”, बंद दरवाज्याखालून फेकल्या नोटा: उद्धव ठाकरे

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?