देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: तब्बल 1343 अर्जात त्रुटी; तहसीलदारांचे आवाहन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भमहाराष्ट्रवाशिम

CM Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: तब्बल 1343 अर्जात त्रुटी; तहसीलदारांचे आवाहन

Digital Nagpur
Last updated: 2024/08/06 at 4:05 PM
By Digital Nagpur Published August 6, 2024
Share
Laadki Bahin Yojna

6 अर्ज बाद, 33784 प्रस्ताव दाखल

कारंजा/ वाशिम (CM Laadki Bahin Yojna) : महिलांच्या संसाराला हातभार लागावा, या उद्देशाने शासनाने (CM Laadki Bahin Yojna) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून, गेल्या 15 जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत कारंजा तालुक्यातील 33784 लाडक्या बहिणींनी प्रस्ताव दाखल केले. त्या प्रस्तावाची छाननी (Karanja Tehsildar) तहसीलदार कुणाल झाल्टे यांच्या मार्गदर्शनात पंचायत समिती कार्यालयात सेतू केंद्र संचालकांच्या माध्यमातून सुरू आहे.

छानणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, एकूण अर्जापैकी 1343 अर्जात छाननी दरम्यान त्रुटी आढळून आल्या तर 6 अर्ज बाद करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे. 31 ऑगस्ट या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे . त्रुटी आढळलेल्या (CM Laadki Bahin Yojna) लाडक्या बहिणींना या संदर्भातील संदेश भ्रमणध्वनीवर पाठविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी जेथून प्रस्ताव सादर केले तेथे जाऊन त्या अर्जातील त्रुटी दुरुस्त करून अर्ज पुन्हा पाठवावे, असे आवाहन (Karanja Tehsildar) तहसीलदार कुणाल झालटे यांनी केले आहे.

You Might Also Like

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Farmer Rights Conference : भेंडाळा येथील शेतकरी हक्क परिषदेत शेतकर्‍यांच्या अन्याय, शोषणावर मंथन

TAGGED: Cm Ekmnath Shinde, CM Laadki Bahin Yojna, Karanja Tehsildar, Laadki Bahin Yojna
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Rajmata Jijau
विदर्भवाशिम

Rajmata Jijau: मा.सु.पा. महाविद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन!

Digital Team Digital Team January 12, 2026
Risod: अवैद्य रेतीच्या वाहनावर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांची कारवाई!
Telhara Crime: अग्रसेन टॉवर चौकात जुगारावर छापेमारी
Chhattisgarh Encounter: राज्यात 22 नक्षलवादी ठार; 2026 पर्यंत देश होणार नक्षलमुक्त.!
Turmeric Research: निधी वितरीत केल्याने जिल्ह्यातील हळद संशोधनाला गती प्राप्त होणार 
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ji Ram Ji Scheme
विदर्भअकोला

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

February 9, 2026
Gyan Deep School
विदर्भवाशिम

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

February 9, 2026
Koya Krishi Kumbh 2026
विदर्भगडचिरोली

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

February 9, 2026
Illegal Liquor Violence
विदर्भगडचिरोली

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

February 9, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?