देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: CM Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी 60 हजाराच्यावर पात्र बहिणींचे अर्ज
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > यवतमाळ > CM Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी 60 हजाराच्यावर पात्र बहिणींचे अर्ज
विदर्भयवतमाळ

CM Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी 60 हजाराच्यावर पात्र बहिणींचे अर्ज

Deshonnati Digital
Last updated: 2024/08/01 at 8:16 PM
By Deshonnati Digital Published August 1, 2024
Share
Ladki Bahin Yojana

पुसद (CM Ladki Bahin Yojana) :  महायुती सरकारच्या आजपर्यंतच्या काळातील अत्यंत उपयुक्त व लोकप्रिय ठरलेली (CM Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ” याकरिता राज्य शासनाच्या सर्वच विभागातील विशेष करून महिला व बालकल्याण विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी व महिला कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली 21 वर्ष ते 65 वर्षे वयोगटातील महिलांचे अर्ज घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सर्वच विभागातील कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी अत्यंत उपयुक्त व लोकप्रिय ठरलेल्या या योजनेकरिता आपले योगदान देण्यास तत्पर झालेले आहेत.

विशेष करून यामध्ये आज पर्यंत कोणत्याही शासकीय योजनांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे योगदान ज्या पद्धतीने शासनाच्या निर्देशानुसार असायला हवं त्याच्या पलीकडे जाऊनही या योजनेकरिता हे शासनाचे अधिकारी कर्मचारी झटताना दिसत आहेत हे अत्यंत महत्त्वाचं. (Pusad Municipality) पुसद मध्ये उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल यांच्या मार्गदर्शनाखाली, तहसीलदार महादेवराव जोरवर, नायब निवासी तहसीलदार गजानन कदम, नायब तहसीलदार विवेक इंगोले, प्रभारी गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस, साहेब गटविकास अधिकारी संजय राठोड, महिला व बालकल्याण विभागाची विभागीय अधिकारी माने, (Pusad Municipality) पुसद नगरपालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, नगरपालिकेचे महिला व बालकल्याण विभागाची उबाळे, (CM Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री लाडली बहीण नगरपालिका नोडल अधिकारी कुरमे यांच्यासह सर्वच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने कामाला लागलेली दिसत आहेत हे विशेष. तर राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी येत्या रक्षाबंधनावर पात्र लाडल्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये टाकण्याची घोषणा केलेली आहे हे विशेष.

You Might Also Like

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

Tigress Arrest: तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणार्‍या वाघीणीच्या बछडाही जेरबंद

Chandrapur Tiranga Yatra: चंद्रपुरात उद्याला भव्य तिरंगा रॅली

Class 11 Admission: ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिेयेविरोधात विज्युक्टा आंदोलन करणार

TAGGED: CM Eknath Shinde, CM Ladki Bahin Yojana, Pusad Municipality
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Tumsar
भंडारा

Tumsar: ‘त्या’ वाघीन शिकार प्रकरणी शिकारी टोळी वनविभागाच्या जाळ्यात!

Deshonnati Digital Deshonnati Digital January 7, 2025
Speeding Truck Accident: भरधाव ट्रकने दुचाकीस्वाराला चिरडले
UP Budget 2025: हे बजेट गरीब-शेतकरी, तरुणींच्या उन्नतीसाठी समर्पित!
Jalna: विश्वस्त परिषद व कार्यशाळा!
SDRF jawans: दोन युवकांच्या बचावासाठी आलेल्या 3 SDRF जवानांचा मृत्यु
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Chandrapur District Bank
विदर्भचंद्रपूर

Chandrapur District Bank: चंद्रपूर जिल्हा बँकेच्या प्रारूप मतदार यादीवरील स्थगिती उठविली

May 16, 2025
विदर्भक्राईम जगतचंद्रपूर

Unemployee fraud Case: बेरोजगारांची तब्बल ६५ लाखाची फसवणूक

May 16, 2025
विदर्भचंद्रपूर

Tigress Arrest: तीन महिलांच्या नरडीचा घोट घेणार्‍या वाघीणीच्या बछडाही जेरबंद

May 16, 2025
Chandrapur Tiranga Yatra
विदर्भचंद्रपूर

Chandrapur Tiranga Yatra: चंद्रपुरात उद्याला भव्य तिरंगा रॅली

May 16, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?