देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Collector Avishyant Panda: नागरिकांपर्यंत लोकसेवा हक्क कायद्याची माहिती पोहोचवा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगडचिरोली

Collector Avishyant Panda: नागरिकांपर्यंत लोकसेवा हक्क कायद्याची माहिती पोहोचवा

Digital Nagpur
Last updated: 2025/04/28 at 9:30 PM
By Digital Nagpur Published April 28, 2025
Share

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहन

गडचिरोली (Collector Avishyant Panda) : ‘नागरिकांना सुलभ, पारदर्शक व वेळेत सेवा देणे ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या माध्यमातून सेवा देण्याची आपणास संधी मिळाली आहे. या कायद्याची माहिती प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून जिल्ह्यात लोकसेवा हक्क कायद्याची जागृती करा,’ असे आवाहन (Collector Avishyant Panda) जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज प्रशासकीय यंत्रणेला केले.

सारांश
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे आवाहनआदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्धाटन

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ व ‘प्रथम सेवा हक्क दिन’ या निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांना सेवा हक्क दिनाची शपथ दिली.
उपजिल्हाधिकारी प्रसेनजित प्रधान, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) एस. एम. शेलार, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार (व्हीसीद्वारे), तहसीलदार सुरेंद्र दांडेकर, तहसीलदार मोहनिश शेलवटकर, नायब तहसीलदार ओसिन मडकाम यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य शासनाने २८ एप्रिल हा ‘सेवा हक्क दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषदा व नगर पंचायतांच्या कार्यक्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले.

आदर्श आपले सरकार सेवा केंद्राचे उद्धाटन

सेवा हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते १२ आदर्श ‘आपले सरकार’ सेवा केंद्रांचे उद्घाटन करण्यात आले. यात (Collector Avishyant Panda) अहेरी पंचायत समिती अंतर्गत आलापल्ली, नागेपल्ली व रेपनपल्ली, आरमोरीतील वैरागड, चामोर्शीतून कुनघाडा (रा.), आष्टी, घोट व विसापूर (रा.), देसाईगंजमधील मुरखडा, आणि मुलचेरा पंचायत समितीतील विवेकानंदपूर व सुंदरनगर येथील सेवा केंद्रांचा समावेश आहे.

You Might Also Like

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

Chandrapur Botanical Garden: क्षेत्रभेटीच्या माध्यमातून विध्यार्थ्यांनी जाणून घेतली चंद्रपूर येथील बाटनिकल उद्यानाची माहिती

TAGGED: Collector Avishyant Panda
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Appreciation Ceremony
बुलडाणाविदर्भ

डिजिटल प्लॅटफॉर्म काळाची गरज- डॉ. झंवर; मोठी स्वप्न पाहा- डॉ. नरवाडे!

Digital Nagpur Digital Nagpur October 29, 2025
Youth committed suicide: जीवे मारण्याची धमकी दिल्याने युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
Attempt murder Case: जादुटोण्याच्या संशयावरून हत्येचा प्रयत्न
Nylon Manja: हिंगोलीत पतंगाच्या मांज्यामुळे बालकाचा कापला गळा!
Hingoli Municipal Council: हिंगोली नगरपरिषद तर्फे व्हाट्सअप द्वारे पाठविले मालमत्ता दराचे मागणी देयके
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gram Mandal Sarav
विदर्भअकोला

Gram Mandal Sarav: जिल्हाधिकाऱ्यांनी सराव ग्राम मंडळाच्या अध्यक्षांची मुदतवाड रोखली

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
विदर्भअमरावती

Social Work Educators: “समाजकार्य महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकरिता “मास्वे” ची गांधीगिरी!”

January 24, 2026
Zilla Parishad Election
विदर्भराजकारणवाशिम

Zilla Parishad Election: जिल्हा परिषद निवडणूक पुन्हा लांबणीवर!

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?