देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाहिंगोली

Collector Rahul Gupta: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद

Digital Nagpur
Last updated: 2025/04/25 at 9:58 PM
By Digital Nagpur Published April 25, 2025
Share

मोठे अधिकारी असल्याचा बडेजाव न करता जिल्हा अधिकारी ग्रामस्थांत मिसळले..

आखाडा बाळापूर (Collector Rahul Gupta)  :आज शुक्रवारी जिल्हाधिकारी हिंगोली राहुल गुप्ता यांनी कळमनुरी तालुक्यातील नांदेड हिंगोली जिल्हा सिमेवरील वरूड या गावी भेट देऊन गावकऱ्याशी संवाद साधला, गावकरी यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.

सारांश
मोठे अधिकारी असल्याचा बडेजाव न करता जिल्हा अधिकारी ग्रामस्थांत मिसळले..शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढून घ्यावे..।

जिल्हा अधिकारी राहुल गुप्ता यांनी ग्रामस्थांशी शेतकऱ्याच्या शेतरस्ते पांदन रस्ते, शिव रस्ते या बाबत समस्या जाणून घेतली, तसेच गावात पाणी टंचाई बाबत माहिती घेतली, जिल्हाधिकारी यांनी आपला वेळ देऊन गावकऱ्यांशी त्याच्या समस्या जाणून घेतल्या, तसेच AGRISTACK शेतकरी ओळखपत्र कामाबाबत जाणून घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी कळमनुरी प्रतीक्षा भुते, तहसीलदार कळमनुरी जिवककुमार कांबळे, मंडळ अधिकारी प्रेमकुमार चव्हाण व आनंद काकडे, ग्राम महसूल अधिकारी ध्न्यानेश्वर कदम, गणेश माखणे व गावकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी ओळखपत्र काढून घ्यावे..।

यावेळी जिल्हाअधिकारी राहूल गुप्ता यांनी शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्र काढून घेण्याच आवाहन केले. शेतकरी ओळखपत्राशिवाय शासनाच्या कोणत्याही योजना लाभ घेता येणार नाही यामुळे सगळ्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ओळखपत्र काढून घेण्याच आवाहन त्यांनी यावेळी केले.

You Might Also Like

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

Mahashivratri Bhagar: महाशिवरात्री निमित्त भगरीच्या सेवनाबाबत नागरिकांनी घ्यावी काळजी..

TAGGED: Collector Rahul Gupta
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भयवतमाळ

Yawatmal : जांब येथील गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ द्यावा

Digital Nagpur Digital Nagpur September 30, 2025
Railway Passenger Death: रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाश्याचा मृत्यू
Farmer suicide: मिर्झापुर, देवलगाव आवचार येथे शेतकरी आत्महत्या…!
Tiger Attack: नरभक्षी वाघाने पत्नीसमोरच घेतला पतीच्या नरडीचा घोट!
Excise Department: बीअर शॉपीचा परवाना देण्यासाठी एक लाखाची लाच
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Road Accident
मराठवाडापरभणी

Road Accident : परभणीत अज्ञात वाहनाच्या धडकेत अ‍ॅटो मधील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

February 13, 2026
Sukliveer Sword Attack
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Sukliveer Sword Attack: सुकळीवीर येथे किचन ओट्याच्या कामावरून वाद; तलवारीच्या मारहाणीत तिघेजण गंभीर जखमी

February 12, 2026
Workers Union March
मराठवाडालातूर

Workers Union March: कामगारहिताचे कायदे रद्द केल्याचा निषेध!

February 12, 2026
Parbhani Bus Accident
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Bus Accident: परभणीत रस्ता सोडून बस खडली पुलाखाली उतरली; दहा प्रवासी जखमी…!

February 12, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?