देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Sunil Kedar: खरेदी विक्री समिती निवडणुक: सहकार आघाडी पॅनलचा दणदणीत विजय
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भनागपूरराजकारण

Sunil Kedar: खरेदी विक्री समिती निवडणुक: सहकार आघाडी पॅनलचा दणदणीत विजय

Digital Nagpur
Last updated: 2024/07/07 at 5:03 PM
By Digital Nagpur Published July 7, 2024
Share
Sunil Kedar

नागपूर तालुका खरेदी विक्री समिती निवडणुक

नागपूर (Sunil Kedar) : नागपूर तालुका खरेदी विक्री समितीची निवडणुकी पार पडली व (Samiti Election) निवडणूकीचा निकाल सुद्धा आजच जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत महाराष्ट्राचे माजी मंत्री व विद्यमान आ सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या सहकार आघाडी पॅनल ने दणदणीत विजय संपादन केला असून भाजपा समर्थीत पॅनलचा दारुण पराभव पतकरावा लागला. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व विद्यमान आ. सुनील बाबू केदार व माजी मंत्री रमेश बंग साहेब यांच्या नेतृत्वात तर नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश नागपुरे यांच्या नियोजनात ज्याप्रमाणे मागील वर्षी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत (Samiti Election) भाजपाचा धुव्वा उडाला.

सारांश
नागपूर तालुका खरेदी विक्री समिती निवडणुकआ. सुनील केदार यांच्या सहकार आघाडी पॅनलचा दणदणीत विजयभारतीय जनता पार्टी समर्थित पॅनेलचा दारुण पराभव

आ. सुनील केदार यांच्या सहकार आघाडी पॅनलचा दणदणीत विजय

तोच प्रकार आजच्या निवडणुकीत घडल्याने खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्रावर आजही सुनील केदार (Sunil Kedar) यांचा एकछत्री अंमल असल्याचे दिसून येते.नागपूर खरेदी विक्री समितीच्या निवडणुकीत भाजप समर्थीत उमेदवारांचे मतदान पाहता भारतीय जनता पार्टीचे प्रदेशचे पदाधिकारी दिलीप माथनकर यांना फक्त ५ मते व तालुका अध्यक्ष सुनील कोडे यांना फक्त २ मते व इतर उमेदवारांना शून्य मते मिळाली यावरून पुनश्च पूर्ण नागपूर जिल्ह्यात सहकार क्षेत्रात माननीय सुनील बाबू केदार (Sunil Kedar) यांचे या संघभूमीमध्ये सहकार क्षेत्रामध्ये वर्चस्व प्रस्थापित आहे हे सिद्ध झाले आहे.

या निवडणुकीपूर्वी निवडणुकीमध्ये सहकार आघाडीच्या (Samiti Election) पॅनलच्या उमेदवारांना सेवा सहकारी गटातून संतोष राव भांगे 46 रॉबिन शेलार 46 गोपाल वांगे 45 संजय सांबारे 45 प्रकाश शिंदे 44 प्रभाकर आचार्य 43 साहेबराव उचके 43 बाबुराव खडसे 43 संजय चिकटे 42 मते मिळाली. त्याचप्रमाणे वैयक्तिक गटात तालुका भाजपचे अध्यक्ष सुनील कोडे २ मते प्रमोद गमे शून्य मते मिळाली व त्याच गटामधील आघाडीच्या उमेदवाराला किसना तुरंकर 128 मते नरेश शिंगणे 122 मते प्राप्त झाली व नाम प्र वर्गात बंडू सेलवटे यांना 176 मते व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी दिलीप माथनकर यांना अवघे ५ मते प्राप्त झाली. यावरून यांची सहकार क्षेत्रात काय दयनीय स्थिती आहे.

भारतीय जनता पार्टी समर्थित पॅनेलचा दारुण पराभव

ज्या पद्धतीने मागील काळामध्ये माननीय सुनील बाबू केदार यांच्या व माननीय बंग साहेब यांच्या नेतृत्वामध्ये प्रकाश नागपुरे उपसभापती बाजार समिती नागपूर व त्यांच्या सर्व सहकार्यानी हा किल्ला लढवत एकाकी सत्ता प्राप्त करून विरोधकांचे धाबे दणाणून सहकार क्षेत्रात निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Bharatiya Janata Party, Committee Election, cooperation front panel, Nagpur Taluka, Samiti Election, Sunil Kedar, supported panel
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
CheapCheap Grain Shop Grain Shop
विदर्भभंडारा

Cheap Grain Shop: स्वस्त धान्य दुकानदारांचे चार महिन्यांचे कमिशन थकले

Digital Nagpur Digital Nagpur October 16, 2025
Hingoli Prohibition Division: दारूबंदी विभागाच्या छाप्यात तब्बल 1 लाख 68 हजाराचा दारू साठा जप्त
Atal Setu: अटल सेतूला तडे! नाना पटोले यांचा महायुती सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप
Rajmata Jijau: राजे लखोजीराव व महाराणी म्हाळसा यांचे संयुक्त शिल्प
Parbhani: १९५ वीज ग्राहकांनी केली विजेची चोरी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?