देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Akola Railway Station : रेल्वेस्थानकासमोरील कोंडी कायम; फोर व्हीलर पार्किंग पुन्हा फ्री!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अकोला > Akola Railway Station : रेल्वेस्थानकासमोरील कोंडी कायम; फोर व्हीलर पार्किंग पुन्हा फ्री!
Breaking Newsअकोलाविदर्भ

Akola Railway Station : रेल्वेस्थानकासमोरील कोंडी कायम; फोर व्हीलर पार्किंग पुन्हा फ्री!

Deshonnati Digital
Last updated: 2024/05/16 at 12:35 PM
By Deshonnati Digital Published May 16, 2024
Share

रेल्वे स्थानक व्यवस्थापनाला फोर व्हीलरची याकडे पार्किंग फ्री करण्याची नामुष्की ओढवली
समस्या जैसे-थे; रेल्वेला बसतोय आर्थिक भुर्दंड

अकोला (Akola) रेल्वे अधिकाऱ्यांच्या (Railway Officers) नियोजनशुन्य कारभारामुळे अकोला रेल्वेस्थानकासमोरील (Akola Railway Station) वाहतूक कोंडीची समस्या सुटता, सुटेना अशी अवस्था आले झाली असून फोर व्हीलर अशी पार्किंग कंत्राटदाराने काढता आली पाय घेतल्याने, रेल्वे स्थानक व्यवस्थापनाला (Railway Station Management) फोर व्हीलरची याकडे पार्किंग फ्री करण्याची नामुष्की ओढवली असून यामुळे रेल्वेला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. रेल्वे व पोलिस व्यवस्थापनाच्या (Police Management) समन्वयाच्या अभावाने रेल्वेस्थानक परिसरातील वाहतुकी कोंडीची समस्या जैसे-थे असून प्रवासी व वाहनधारकही (Passengers and drivers ) रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराला पुरते वैतागले आहेत. अकोला रेल्वेस्थानक परिसरातील (Akola Railway Station) वाहतूक कोंडीची समस्या निकाली काढण्यासाठी, मध्य रेल्वेच्या स्थानकपरिसरातील फोर व्हीलर पार्किंगमुळे होणारी कोंडी सोडविण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नव्याने उभारण्यात आलेल्या पादचारी भुसावळ विभागाचे (Bhusawal Division) पुलाखालील जागादेखील फोर व्हीलर पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली असून याठिकाणी पार्किंग व्यवस्थापनासाठी लाखो रुपयाचा निधीही खर्च करण्यात आला. फोर व्हीलर पार्किंगसाठी पोलिसांची डोळेझाक,

पार्किंगची बेकायदेशीर वसुली फोर व्हीलर पार्किंग कंत्राटाची नव्याने प्रक्रिया

राबविण्यात येत असल्याने पार्किंग निःशुल्क करण्यात असून वाहनधारकांनी स्वतःच्या जबाबदारीवर वाहने उभी करावी सुचनादेखील रेल्वेच्या प्रशासनाच्यावतीने परिसरात लावण्यात आहे. असे असतांना पार्किंगच्या नावे परिसरात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तीकडून (unknown person) वसूलीच्या तक्रारी पुढे येत असून रेल्वे पोलिस विभागाने ( Railway Police Department) लक्ष देण्याची मागणी समोर आली आहे.प्रबंधकासह संबधितांना वारंवार भेटी देऊन पाहणी करुन समस्या निकाली काढण्याच्या सुचनाही दिल्या आहेततथापि, स्थानिक रेल्वे अधिकारी,(Local Railway Authority)  पोलिस विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे समस्या अधिकच जटील झाल्याचे बोलले जात आहे. अकोला रेल्वे निवडण्यात आलेली ही जागा धोकादायक असून पादचारी पुलाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मार्ग त्रासदायक ठरू शकतो, याबाबत अधिकारीवर्गातच वाद आहेत. परिमाणी नव्या फोर व्हीलर पार्किंगचा वापर होत नाही. जुन्या पार्किंग स्थळावर वाहने उभी करण्यात येत असल्याने गर्दीच्या वेळी वाहतुकीची कोंडी होते. या प्रकारामुळे वाहनधारक, प्रवाशांना जाणे-येण्यासाठी मनस्ताप सहन करावा लागतो, अनेक वेळा किरकोळ अपघात, वाद विवादाच्या घटना घडतात. अशी परिस्थिती आहे. जुन्या ठिकाणी पार्किंग नियोजन तारेवरची कसरत ठरत आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 

फोर व्हीलर कंत्राटदार पूर्वा एन्टरप्रायजेस  (Contractor Purva Enterprises) एजन्सीने काढता पाय घेतल्याने रेल्वे प्रशासनाकडून नव्याने पार्किंग कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. येत्या आठवड्याभरात नव्या कंत्राटदार (new contractor within a week) नियुक्ती करण्यात येणार असल्याची शक्यता असून तोपर्यंत रेल्वे स्थानकासमोरील फोर व्हीलर पार्किंग फ्री करण्यात आली आहे. याबाबत रेल्वे प्रशासनाने ‘आरपीएफ'(Railway Administration ‘RPF) कडे पत्रही दिले आहे. सध्या वाहनधारकांना स्वतःच्या जबाबदारीवर वाहने पार्क करावी लागत आहे

You Might Also Like

Farmers: त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाचा धनादेश!

Domestic Liquor Transportation: मंगरूळपीर येथे अवैद्य देशी-विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई!

Admission Process Workshop: भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यशाळा संपन्न!

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ‘ही’ युट्यूबर..देशद्रोहाचा आरोप!

Risod : राजर्षी शाहू माध्यमिक व कनिष्ठ विज्ञान विद्यालयाचा HSC व SSC या दोन्ही बोर्ड परीक्षांचा निकाल शंभर टक्के

TAGGED: Bhusawal Division, By Railway Police Department, Local Railway Authority, Police Management, Railway Officers, Railway Station Management
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Breaking Newsअध्यात्मदेश

Jagannath Temple: 46 वर्षांनंतर उघडला जगन्नाथ मंदिराचा खजिना; दरवाजा उघडताच एसपी बेशुद्ध !

Deshonnati Digital Deshonnati Digital July 15, 2024
National Abacus Competition: राष्ट्रीय प्रोएक्टिव्ह अँबकस स्पर्धेत कु. सान्वी केशेट्टी भारतातुन प्रथम
ATM Machine: तीन चोर आले अन् चक्क एटीएम मशीन घेऊन फरार…
Nagpur Result: शेतकऱ्याच्या मुलीने घातली आभाळाला गवसणी; मिळविले ९७% गुण
Parbhani : या पंचायत समितीत पेन्शन घोटाळा; कोट्यधीश रुपयांचा अपहार व गैरव्यवहार प्रकरणी दोषी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Farmers
शेतीवाशिमविदर्भ

Farmers: त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 20 हजार रुपयाचा धनादेश!

May 17, 2025
Domestic Liquor Transportation
वाशिमविदर्भ

Domestic Liquor Transportation: मंगरूळपीर येथे अवैद्य देशी-विदेशी दारू वाहतुकीवर कारवाई!

May 17, 2025
Admission Process Workshop
वाशिमकरीअरविदर्भ

Admission Process Workshop: भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कार्यशाळा संपन्न!

May 17, 2025
Jyoti Malhotra
Breaking Newsक्राईम जगतदिल्लीदेश

Jyoti Malhotra: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी ‘ही’ युट्यूबर..देशद्रोहाचा आरोप!

May 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?