देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur Municipal Corporation Election : काय म्हणतंय लातूर…पंजा!! पंजा!! पंजा!!!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
लातूरमराठवाडाराजकारण

Latur Municipal Corporation Election : काय म्हणतंय लातूर…पंजा!! पंजा!! पंजा!!!

Digital Team
Last updated: 2026/01/16 at 5:09 PM
By Digital Team Published January 16, 2026
Share

लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय

लातूर (Municipal Corporation Election) : लातूर महानगरपालिका निवडणुकीत 70 पैकी 47 जागा मिळवून काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला. लातूरमध्ये काय म्हणतोय लातूर? असा सवाल करीत भाजपने सुरू केलेल्या प्रचाराला ‘पंजा म्हणतंय लातूर!’, असे खणखणीत उत्तर लातूरकरांनी दिले आहे. या निवडणूक निकालाने काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांच्या नेतृत्वावर लातूरकरांनी विश्वास व्यक्त केला असून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मनमानीचा फटका भाजपाला बसला आहे. भाजपाला या निवडणुकीत 22 जागा मिळाल्या. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीला 4 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.
लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी लढत होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानेही या निवडणुकीत मुसंडी महाराज जवळपास 65 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस व काँग्रेसचे नेते आ. अमित देशमुख यांना घेण्याचा पुरता डाव सत्ताधारी भाजपा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने टाकला होता. यासाठी लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री बावनकुळे, आमदार संभाजी पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश आप्पा कराड, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या सभा झाल्या. तर राष्ट्रवादीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार, रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री संजय बनसोडे, आमदार विक्रम काळे यांच्या सभा झाल्या. काँग्रेसच्यावतीने काँग्रेसचे नेते दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख तसेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सभा झाल्या.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसून टाकण्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेले आवाहन लातूरकरांनी सपशेल फेटाळत ‘सुसंस्कृत लातूर’चा शिक्का पुन्हा एकदा या निवडणुकीने अधिक गडद केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला 43, वंचित बहुजन आघाडीला 4, भाजपाला 22 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला केवळ एका जागेवर विजय मिळाला.
या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी तसेच एम आय एम या पक्षांना खातेही उघडता आले नाही.

You Might Also Like

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

Zilla Parishad Employees Residence: जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या निवास्थानाची बकाल अवस्था

TAGGED: Congress victory, Election results, Latur Municipal Election, Latur Politics, Latur Results, Maharashtra Politics, Municipal Elections, Panja In Latur
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Maharashtra
अमरावतीमहाराष्ट्रराजकारण

Maharashtra Assembly: विदर्भातील कोळी आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा

Digital Nagpur Digital Nagpur July 11, 2024
Women Andolan: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे धरणे आंदोलन
Disaster Management: मान्सूनपूर्व नैसर्गिक आपत्तीमध्ये ‘आपदा मित्र’ नेहेमी तत्पर!
ICC Champions Trophy 2025 : ऑस्ट्रेलियाने अचानक बदलला संघ, या धोकादायक खेळाडूची एन्ट्री, भारताच्या अडचणी वाढू शकतात..!
Illegal sand theft: परभणीत गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू चोरी सुरूच..!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Parbhani Shops Thieves
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Shops Thieves: परभणीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच रात्री तीन दुकाने फोडली

February 11, 2026
Parbhani Zilla Parishad Elections
मराठवाडापरभणीराजकारण

Parbhani Zilla Parishad Elections: परभणीतील जिल्हा परिषद निवडणुकीत असाही योगायोग; आजी व नातू एकाचवेळी जिल्हा परिषदेत!

February 11, 2026
Mahashivratri festival
मराठवाडाहिंगोली

Mahashivratri festival: महाशिवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केली मंदिर परिसराची पाहणी

February 11, 2026
Hingoli Police Bharti
मराठवाडाकरीअरहिंगोली

Hingoli Police Bharti: हिंगोली जिल्हा पोलीस भरतीच्या पहिल्या दिवशी तब्बल २७५ उमेदवार गैरहजर

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?