नवी दिल्ली (New Delhi) : लोकसभा निवडणुकीसाठी (LokSabha Elections) काँग्रेस पक्षाची स्टार प्रचारक यादी जाहीर झाली आहे. या यादीमध्ये पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नावाचाही समावेश करण्यात आलेलाआहे. उत्तर प्रदेशमधील आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने ही यादी जाहीर केली आहे.
काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारकांच्या (star campaigners) यादीत मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी (Rahul Gandhi) , प्रियांका गांधी, अविनाश पांडे, अजय राय, आराधना मिश्रा, सलमान खुर्शीद, अशोक गेहलोत, प्रमोद तिवारी, सचिन पायलट, निर्मल खत्री, राज बब्बर, पीएल पुनिया, अजय कुमार यांचा समावेश आहे. लल्लू, दीपेंद्र सिंग हुड्डा, प्रदीप माथूर, विवेक बन्सल, नसीमुद्दीन सिद्दीकी, संजय कपूर आहेत. याशिवाय इम्रान प्रतापगढ़ी, जफर लखनवी, रवी वर्मा, इम्रान डिकवई, बीपी सिंग, धीरज गुर्जर, निलांशु चतुर्वेदी, तौकीर आलम, नकुल दुबे, हाजी इकराम, राजेश लिलोथिया, सुप्रिया श्रीनेट, हरेंद्र अग्रवाल, अफरोज सिंग अली खान, दीपक अली खान. या यादीत इमरान मसूद, नदीम जावे, राजकुमार रावत, योगेश दीक्षित, शरद मिश्रा यांचा समावेश आहे.
#WATCH | | Bijapur, Karnataka: Congress leader Rahul Gandhi addresses a public rally and says, "You are seeing the speeches of PM Modi, he is tense. Maybe in a few days, he will shed tears on the stage. He just tries to distract your attention 24 hours…" pic.twitter.com/16t6iTUbKy
— ANI (@ANI) April 26, 2024