देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Contract Company: किडंगीपार नाले ब्रिज बांधकामाला घेऊन नागरिकांचा कंत्राट कंपनी विरोधात जोरदार हल्लाबोल
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भगोंदिया

Contract Company: किडंगीपार नाले ब्रिज बांधकामाला घेऊन नागरिकांचा कंत्राट कंपनी विरोधात जोरदार हल्लाबोल

Digital Nagpur
Last updated: 2025/02/24 at 7:33 PM
By Digital Nagpur Published February 24, 2025
Share

आंदोलनाला वहान धारकांचाही समर्थन

आमगाव (Contract Company) : गोंदिया आमगाव देवरी राज्य महामार्ग 543 वरील किडंगीपार नाला यावरील ब्रिज जर्जर स्थितीत तर ब्रिजवरील रस्ताच खड्यात रूपांतरित झाले आहे. परंतु (Contract Company) कंत्राट कंपनी ब्रिजचे बांधकाम करण्यास टाळाटाळ करीत असल्याने नाला रस्त्यावर अपघातांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात पडले आहे. या अपघात ग्रस्त स्थळाची दखल घेत भारतीय जनकल्याण फाउंडेशन यांच्या पुढाकाराने सर्वदलीय व सामाजिक संस्थाच्या पुढाकाराने किडंगीपार जर्जर पुलावर नागरिकांच्या सहभागाने कंत्राटदार कंपनी विरोधात जोरदार हल्लाबोल करण्यात आले.

सारांश
आंदोलनाला वहान धारकांचाही समर्थनएम. बी. पाटील काँट्रॅकशन कंपनीला काळ्या यादीत घालण्याची मागणीब्रिजचे तात्काळ बांधकाम करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

एम. बी. पाटील काँट्रॅकशन कंपनीला काळ्या यादीत घालण्याची मागणी

यावेळी यशवंत मानकर, प्रा. सुभाष आकरे, रितेश अग्रवाल, नरेंद्र बाजपेयी, अशोक गप्पू गुप्ता, संतोष श्रीखंडे,राजीव फुंडे, राम चक्रवर्ती, प्रमोद बोहरे, जिल्हा परिषद सदस्य छायाताई नागपुरे, विमलताई कटरे, जगदीश शर्मा,किशोर भाऊ कावळे, तिरथ येटरे, रवी क्ष्रीरसागर, विजय मेश्राम, राहुल चुटे, जगदीश चुटे, भुमेश शेंडे, मुनेश पंचेस्वर, कगेश राव अभय शाहू, योगेश कावळे, यांच्या उपस्थितीत किडंगीपार ब्रिज वर जोरदार हल्लाबोल करण्यात आले.

ब्रिजचे तात्काळ बांधकाम करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

गोंदिया आमगाव देवरी राज्य महामार्ग 543 वरील किडंगीपार नाला यावरील ब्रिज जर्जर स्थितीत तर ब्रिजवरील रस्ताच खड्यात रूपांतरित झाले आहे. या ब्रिज बांधकामासाठी एम. बी. पाटील काँट्रॅकशन कंपनीला राष्ट्रीय महामार्ग विभागाने कंत्राट दिले. परंतु सदर (Contract Company) कंत्राट कंपनी ब्रिजचे बांधकामाला सात वर्ष लोटूनही अद्याप पूर्ण बांधकाम केले नाही. सदर महामार्गावर किडंगीपार नाला ब्रिजचे बांधकाम झाले नसल्याने ब्रिज पूर्णपणे जर्जर झाले आहे. तर या ब्रिज वरील व क्रमातील मार्ग खड्यात रूपांतरित झाले. यामुळे नागरिकांना अपघातांना बळी पडावे लागत आहे.

अनेकदा प्रशासनाला व संबधीत विभागाला निवेदने सोपवून कार्य पूर्ण करण्याची मागणी केली. परंतु विभाग व (Contract Company) कंत्राटदार या बांधकामाला प्रारंभ करीत नसल्याने नागरिकांनी या विरोधात किडंगीपार नाला ब्रिजवर तीव्र निदर्शने आंदोलन केले. यावेळी नागरिकांनी व मार्गक्रम करणाऱ्या वाहन धारकांनी समर्थन देत त्यांनी कंत्राटदार कंपनी विरोधात जोरदार निदर्शने व घोषणा देत कंत्राटदार कंपनीला काळ्या यादीत घालून गुन्हे नोंद करा, ब्रिजवरील अपघातांना जवाबदार कोण ?, नवीन ब्रिज निर्माण झालेच पाहिजे अश्या विविध घोषणा देत निदर्शने केली. यावेळी निदर्शन करणारे नागरिकांनी तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग, व राष्ट्रीय महामार्ग विभागाला लेखी निवेदन देऊन सदर मार्गावरील ब्रिज तात्काळ निर्माण करण्याची मागणी केली.

You Might Also Like

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

Project Udan : ४३०० विद्यार्थ्यांनी दिली सराव परीक्षा

TAGGED: Construction, Contract Company, Kidangipar, Nale Bridge
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Gadchiroli : ‘त्या’ अपघात प्रकरणी ट्रकचालकास अटक

Digital Nagpur Digital Nagpur May 6, 2025
farmer Death: महातपुरी शिवारात विज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यु
Indian Army: भारत दहशतवादाविरुद्ध करणार प्राणघातक हल्ला!
Rahul Dravid Celebration : १४ वर्षीय वैभवचा डाव पाहून राहुल द्रविडने व्हीलचेअरवरून मारली उडी; बघा विडिओ
WhatsApp Controversy: परभणीत व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस; श्रेष्ठत्वाच्या वादात पालम शहर अचानक बंद?
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Neglect of Rural Passengers :ग्रामीण भागातील प्रवाशांची अहवेलना

January 18, 2026
Daring robbery
विदर्भगडचिरोली

Daring Robbery : आरमोरी शहरात सोन्या – चांदीच्या दुकानात धाडसी चोरी

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

Farmers’ Uprising Inevitable : धान खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करा, नाहीतर शेतकर्‍यांचा उद्रेक अटळ

January 18, 2026
विदर्भगडचिरोली

No-confidence motion withdrawn : उपाध्यक्षावरील अविश्वास प्रस्ताव विनाअट घेतला मागे

January 18, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?