देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Municipal Council: कंत्राटदाराचे नगर परिषद प्रशासनाविरुद्ध प्रजासत्ताक दिनापासून आंदोलन
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भयवतमाळ

Municipal Council: कंत्राटदाराचे नगर परिषद प्रशासनाविरुद्ध प्रजासत्ताक दिनापासून आंदोलन

Digital Nagpur
Last updated: 2025/01/24 at 9:11 PM
By Digital Nagpur Published January 24, 2025
Share

दारव्हा (Municipal Council ) : नगर परिषद दारव्हा कार्यालयाच्या विविध योजनेतून पूर्ण केलेल्या बांधकामांचे देयक अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्यामुळे कंत्राटदार गोविंद राठोड आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. वारंवार लेखी आणि मौखिक विनंती करूनही देयके न मिळाल्यामुळे कंत्राटदारांनी नगर परिषद प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कंत्राटदार गोविंद राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, (Municipal Council)  करारनाम्यानुसार पूर्ण करण्यात आलेल्या बांधकामांच्या देयकाची रक्कम अद्याप त्यांना मिळालेली नाही. यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोठा परिणाम झाला असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे. या परिस्थितीचा निषेध म्हणून त्यांनी प्रजासत्ताक दिन म्हणजेच २६ जानेवारीपासून प्राणत्याग सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

राठोड यांनी नगर परिषद प्रशासनाला (Municipal Council) नोटीस पाठवून यासंदर्भात कळविले आहे. त्यांनी प्रशासनावर वेळेत देयके न काढल्याचा आरोप करत आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले. प्रशासनाने तातडीने देयकांची प्रक्रिया सुरू न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या मुद्द्यावर नगर परिषद प्रशासनाने अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सुरू होणाऱ्या या आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You Might Also Like

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

Cotton Sale Deadline : सीसीआय खरेदी केंद्रावर २७ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री करावा!

Farm Loan Waiver : कर्जमाफीच्या धोरणात नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ?

TAGGED: Municipal Council
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
तंत्रज्ञानविदेश

Astronaut Sunita Williams: अंतराळवीर सुनीता विलियम्स घेणार तिसऱ्यांदा अवकाश भरारी

Digital Nagpur Digital Nagpur June 7, 2024
Flood: चिखलापार नांद नदीच्या पुरात अज्ञात इसम दुचाकी सह वाहून गेला!
PM Narendra Modi: PM मोदींची महाराष्ट्राला मोठी भेट…11,200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी
Manora: वनविभागाच्या कामात लाखो रुपयाचा भ्रष्ट्राचार!
Theft Case: परभणीतील डिग्रस बरसाले, साळेगाव शिवारात चोरी!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

12th Exam Copy Exemption
विदर्भवाशिम

12th Exam Copy Exemption: फरारी पथकाच्या कारवाई नंतर बातमी लागल्याने संस्था कर्मचा-यांचे पित्त खवळले…

February 17, 2026
Risod Nagar Parishad
विदर्भवाशिम

Risod Nagar Parishad: रिसोड नगर परिषदेतील पाणी पुरवठा वसुली कर्मचा-यांना मारहाण

February 17, 2026
Intermedia T20 Cricket Tournament
Breaking Newsक्रीडानागपूरविदर्भ

Intermedia T20 Cricket Tournament: देशोन्नती Vs लोकमत: सचिन खडके ‘मॅन ऑफ दी मॅच’ पुरस्काराने सन्मानित

February 17, 2026
Cotton Sale Deadline
विदर्भवाशिम

Cotton Sale Deadline : सीसीआय खरेदी केंद्रावर २७ फेब्रुवारीपर्यंत कापूस विक्री करावा!

February 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?