देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Gadchiroli: सती नदीचा वाहतूक खोळब्यांला कंत्राटदार व प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार- खा.नामदेव कीरसान
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Gadchiroli: सती नदीचा वाहतूक खोळब्यांला कंत्राटदार व प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार- खा.नामदेव कीरसान
मराठवाडापरभणी

Gadchiroli: सती नदीचा वाहतूक खोळब्यांला कंत्राटदार व प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार- खा.नामदेव कीरसान

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/22 at 5:46 PM
By Deshonnati Digital Published July 22, 2024
Share

Gadchiroli:- सतीनदीचा पूलाचे बांधकाम रखडल्याने तसेच पर्यायी वाहतूकी करीता बांधण्यात आलेला रपटा सूद्धा पहिल्याच पावसात वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प पडत विद्यार्थी, रूग्ण, तसेच ग्रामस्थाना तालुका मूख्यालय गाठणे कठीन झाले आहे. या वाहतूकीचा खोळब्यांला कंत्राटदार व प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार आहे. असा आरोप खा.डाॅ नामदेव कीरसान यानी केला आहे.

सारांश
वाहतूकीचा खोळब्यांला कंत्राटदार व प्रशासनाचा गलथानपणा जबाबदारबस सेवा अद्याप सूरू नसल्यामुळे शैक्षणिक नूकसान

वाहतूकीचा खोळब्यांला कंत्राटदार व प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार

खा.डाॅ नामदेव कीरसान यानी रविवार रोजी कूरखेडा येथे पोहचत पूलाचे अर्धवट बांधकाम (Construction)व खचलेल्या रपट्याची पाहणी केली तसेच बांधकाम कंपनीचा अधिकार्याना नागरीकाना होणार्या असूविधे बाबद कान उघाडणी करीत या वाहतूकीचा खोळब्यांला कंत्राटदार व प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार असल्याचा आरोप केला. शहरालगत असलेल्या सतीनदी घाटावर नविन पूलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले होते. यावेळी जूना पूल तोडण्यात आला पण पावसाळा सूरू होण्यापूर्वी नविन पूलाचे बांधकाम पूर्ण होईल अशी कोणतीच खबरदारी कंत्राटदार व संबंधित विभागाने न घेतल्याने परीसरातील अनेक गावातील शालेय विद्यार्थी, रूग्ण, नागरिकांना त्रास (trouble)सहन करावा लागत आहे. पर्यायी वाहतूकी करीता बांधण्यात आलेला रपटा सूद्धा पाण्याचा प्रवाहात टिकेल असा तांत्रिक दृष्ट्या मजबूत बांधण्यात न आल्याने तो पहिल्याच पावसात (Rain)वाहून गेला.

बस सेवा अद्याप सूरू नसल्यामुळे शैक्षणिक नूकसान

तसेच १५ ते २० कीलोमीटर लांब अंतराचे असलेले आंधळी व अंतरगाव मार्ग हे सूद्धा अरूंद व नादूरूस्त असल्याने या मार्गाने बस सेवा (bus service) अद्याप सूरू होऊ शकले नाही. त्यामूळे शैक्षणिक नूकसान होत आहे. याकरीता प्रशासनाने तातडीने पावले उचलत विद्यार्थांचे शैक्षणिक नूकसान टाळण्याकरीता पर्यायी मार्गावर बस सेवा सूरू करण्यात येणारी अडचण दूर करावी अशी सूचणा त्यांनी यावेळी उपस्थीत नायब तहसीलदार शाहीद शेख, बांधकाम कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर नंदकिशोर ठाकूर, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे तांत्रिक साहायक स्वामी यांना केली.

यावेळी कांग्रेस जिलाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम,शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल, कांग्रेस तालूका अध्यक्ष जिवन पाटील नाट, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे, रामदास मसराम, सामाजिक कार्यकर्ता डॉ शिलू चिमूरकर, कांग्रेस आदिवासी सेलचे प्रदेश सचिव छगन शेडमाके, कीसान सेलचे जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर,माजी नगराध्यक्ष डॉ महेन्द्र कुमार मोहबंसी, माजी प स सभापती गिरीधर तितराम, नगरसेवक आशिष काळे, नगरसेवीका आशा तूलावी, आनंदराव जांभूळकर, आपचे तालुका अध्यक्ष ईश्वर ठाकूर, जावेद शेख,माजी नगरसेवक उसमान खान,आसिफ शेख,नगरसेविका कांताताई मठ्ठे, हेमलता नंदेश्वर, सिराज पठाण व शहर वासीय उपस्थीत होते.

You Might Also Like

Department of Education: नारायणा स्कूलवर मनसेचा हल्लाबोल!

Health Camps: 40 लाख महिलांसाठी आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम हाती घेणार उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे!

Nanded : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

Nanded : मंत्री विजय शाह यांच्या विरोधात नांदेडात काँग्रेसची निदर्शने

Vijay Shah Resignation: मंत्री विजय शाह यांच्या विरोधात नांदेडात काँग्रेसची निदर्शने!

TAGGED: bus service, Construction, Rain, trouble
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Vidarbha
विदर्भबुलडाणा

Vidarbha Patwari Association: विदर्भ पटवारी संघटनेच्या एकदिवसीय आंदोलनात 60 तलाठी, 9 मंडळी अधिकाऱ्यांचा सहभाग

Deshonnati Digital Deshonnati Digital July 23, 2024
Parbhani: रस्त्याच्या कडेला आढळलेल्या नोटांचे कव्हर पोलीसांच्या ताब्यात
indian citizen: नवा वाद…भारतीयांची तुलना ‘चिनी-आफ्रिकन-अरब’ लोकांशी…बघा VIDEO
Beed: बँक खाते तपासा, शेतकऱ्यांसाठी शासनातर्फे अनुदान मंजूर.!
Prakash Pohare: जनसेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज- प्रकाश पोहरे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Department of Education
लातूरकरीअरमराठवाडा

Department of Education: नारायणा स्कूलवर मनसेचा हल्लाबोल!

May 17, 2025
Health Camps
नांदेडआरोग्यमराठवाडा

Health Camps: 40 लाख महिलांसाठी आरोग्य सुरक्षेचा कार्यक्रम हाती घेणार उपसभापती डॉ. निलम गोर्‍हे!

May 17, 2025
मराठवाडानांदेड

Nanded : वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना

May 17, 2025
नांदेडक्राईम जगतमराठवाडा

Nanded : मंत्री विजय शाह यांच्या विरोधात नांदेडात काँग्रेसची निदर्शने

May 17, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?