देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी अडविला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडामहाराष्ट्रराजकारणलातूर

Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी अडविला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा!

Digital Nagpur
Last updated: 2024/08/28 at 8:51 PM
By Digital Nagpur Published August 28, 2024
Share
Ajit Pawar

म्हणाल्या, अर्ज करुनही मिळेनात दीड हजार!

लातूर (Ajit Pawar) : आमच्या खात्यात पैसेच जमा झाले नाहीत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनी (CM Ladki Bahin Yojana) लातूरमध्ये चक्क उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडविला. दीड हजार तात्काळ मिळावेत, यासह अन्य मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा ताफा अडवला. यावेळी ना. पवार यांनी त्यांच्या मागण्या समजावून घेत स्थानिक मंत्री संजय बनसोडे हे लक्ष देतील, असे आश्वासन दिले.

सारांश
म्हणाल्या, अर्ज करुनही मिळेनात दीड हजार!अरे संजय, काय करतोस तू..?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या (CM Ladki Bahin Yojana) नावावर राज्य सरकारने राज्यातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा घेतला असून या योजनेला लातूर जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला असून प्रशासनाकडून जवळपास दोन लाख अर्ज भरून घेण्यात आले आहेत, अद्याप अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरूच आहे. यातील कांही महिलांना सरकारने ओवाळणी म्हणून राखी पौर्णिमेला तीन हजाराचा हप्ता जमा केला, अर्ज भरलेल्या कांही महिलांना पैसेच जमा झाले नाही, आम्हाला का पैसे मिळाले नाहीत याचा जाब विचारत लातूर दौऱ्यावर आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महिलांनी घेराव घालत प्रश्नांचा भडीमार केला, यावेळी राष्ट्रवादीचे स्थानिक नेते क्रीडामंत्री संजय बनसोडे यांना या प्रश्नांकडे लक्ष द्या, त्यांची काय मागणी आहे, शासन दरबारीं मांडा अशी सूचना अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्या.

यावेळी घरेलू कष्टकरी महिलांच्या विविध मागण्यांसाठी बहुजन महिला हक्क श्रमिक संघटनेच्यावतीने महिलांच्या हक्कासाठी लक्ष्मीताई कांबळे यांच्या नेतृत्वात सुरु असलेल्या आंदोलनाची माहिती देत कष्टकरी महिलांच्या मागण्या मान्य करावे यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना निवेदन देण्यात आले.

अरे संजय, काय करतोस तू..?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी लातूर जिल्हा दौऱ्यावर आले असता (CM Ladki Bahin Yojana) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे न मिळालेल्या महिलांनी त्यांना विमानतळावरच घेराव घालत पैसे मिळत नाहीत, आमचे कोणी ऐकून घेत नाही, असे गार्हाणे घातले. यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रशासनातील कोणी वरिष्ठ अधिकारी आजूबाजूला आहे का ते पाहिले. मात्र यावेळी जिल्हाधिकारी किंवा संबंधित विभागाचे कोणी अधिकारी दिसून आले नसल्याने ते चिडून, ‘इथे आहेत ना तुमचे मंत्री, अरे संजय तू काय करतोस रे?’ अशी नाराजी व्यक्त केली. यानंतर ना. संजय बनसोडे यांनी सदर महिलांना मी तुम्हाला लाभ मिळवून देईन, असे सांगत त्यांना बाजूला केले.

You Might Also Like

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

Guru Tegh Bahadur Sahibji: गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त

TAGGED: ajit pawar, CM Eknath Shinde, CM Ladki Bahin Yojana
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Nitin Gadkari
Breaking Newsअर्थकारणदिल्लीदेश

Nitin Gadkari: नितीन गडकरी यांची मोठी घोषणा…देशात ‘135 आसनी’ बसेस धावतील!

Digital Nagpur Digital Nagpur August 8, 2025
Weather Report Today: कधीपर्यंत राहणार उष्णतेची लाट?, त्यानंतर ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा
Nagpur Dhantoli Murder: मध्य प्रदेशातील एका प्रवाशाला चालत्या ऑटो रिक्षात भोसकून केले ठार..! परिसरात दहशतीचे वातावरण
Yavatmal : दौर्‍याचा अधिकचा तपशील सीईओंना अवगत करविल्या जाणार !
Prataprao Jadhav: केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेत जागतिक होमिओपॅथी दिनाचे आयोजन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

हिंगोलीमराठवाडा

Shiv Jayanti celebrations : यंदाचा शिवजन्मोत्सव जिजाऊंच्या लेकींच्या हाती

January 17, 2026
Sant Namdev Warkari Educational Institute
मराठवाडाहिंगोली

Sant Namdev Warkari Educational Institute: संत नामदेव वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना चादरीचे वाटप

January 16, 2026
Hingoli Municipality
मराठवाडाराजकारणहिंगोली

Hingoli Municipality: हिंगोली नगर पालिका उपाध्यक्षपदी शिवसेनेचे अ. माबुद बागवान

January 16, 2026
Shri Sarangaswamy Yatra
अध्यात्ममराठवाडाहिंगोली

Shri Sarangaswamy Yatra: दीड लाखाच्या वर भाविकांनी घेतला भाजी महाप्रसादाचा लाभ

January 16, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?