देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Washim: कपाशी व सोयाबीनचे अर्थसहाय्य तात्काळ द्यावे
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिमशेती(बाजारभाव)

Washim: कपाशी व सोयाबीनचे अर्थसहाय्य तात्काळ द्यावे

Digital Nagpur
Last updated: 2025/01/15 at 3:50 PM
By Digital Nagpur Published January 15, 2025
Share

मानोरा(Washim):- सामायिक क्षेत्र असलेल्या मागील वर्षीचे कापूस व सोयाबीनचे शासनाचे अर्थसहाय्य सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे सदर अनुदान तात्काळ लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, अशी मागणीचे निवेदन तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी(Agricultural Officer) यांना आसोला खुर्द येथील शेतकरी शेखर राठोड व बादल जाधव दिले आहे.

शासनाने हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य मंजूर केले

निवेदनात नमूद केले आहे की, मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शासनाने कपाशी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने हेक्टरी पाच हजार रुपयाप्रमाणे अर्थसहाय्य मंजूर केले होते. सदरील अनुदान सामायिक शेती नसणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात त्यावेळीच जमा झाले आहे. सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना तहसिलदार यांनी सुचविल्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र सादर करून शासनाचे अनुदान मिलाण्यासंदर्भात निकष पूर्ण केले आहे. तरी सुध्दा शासनाचे अर्थसहाय्य अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ अनुदान खात्यात थेट जमा करण्याचे निवेदन तहसिलदार यांना दिले आहे.

You Might Also Like

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

Farmer Rights Conference : भेंडाळा येथील शेतकरी हक्क परिषदेत शेतकर्‍यांच्या अन्याय, शोषणावर मंथन

TAGGED: Agricultural Officer, washim
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Gondia: आमगाव पंचायत समितीत लाडक्या बहिणींचे राज्य

Digital Nagpur Digital Nagpur January 20, 2025
Sports Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्प 2026: क्रीडा उपकरणे स्टार्टअप्सबाबत मोठी घोषणा
Nitin Gadkari: नितीन गडकरी यांचे घर बॉम्बने उडवण्याची धमकी…
Electricity project: सिमा रेखा आखणीपूर्वी मागण्या पूर्ण करा, त्यानंतरच काम सुरू
PM Narendra Modi: PM मोदींनी बदलले प्रोफाइल फोटो; स्वातंत्र्य दिनापूर्वी नागरिकांना ‘हे’ खास आवाहन
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Ji Ram Ji Scheme
विदर्भअकोला

Ji Ram Ji Scheme : जी रामजी योजने विरोधात यलगार

February 9, 2026
Gyan Deep School
विदर्भवाशिम

Gyan Deep School : ज्ञानदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय रिसोड येथे रौप्य महोत्सव उत्साहात साजरा

February 9, 2026
Koya Krishi Kumbh 2026
विदर्भगडचिरोली

Koya Krishi Kumbh 2026 : ‘कोया कृषी कुंभ २०२६’ मध्ये ११११ किलो नाचणी शिरा तयार करून जागतिक विक्रम

February 9, 2026
Illegal Liquor Violence
विदर्भगडचिरोली

Illegal Liquor Violence : अवैध दारू विक्रीची तक्रार केल्याने तंटामुक्ती सदस्याच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला

February 9, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?