चिखली(Buldana):- जमिनीच्या वादातून अंगावर ट्रॅक्टर (Tractor)घालून पुतण्याने चुलत्याचा खून (Murder)केला. ही घटना चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी येथे दि.६ जून रोजी दुपारी घडली. जनार्धन तुकाराम जोशी असे मृताचे नाव आहे. फिर्यादीच्याच तक्रारी(Complaint) वरुण अमडापुर पोलिसांनी आरोपी समाधान उत्तम जोशी यास ताब्यात घेवून अटक केली आहे.
murder case: शेतीचा वाद विकोपाला! चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून खून
