देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Crop loan waiver: पिककर्ज माफीसाठी रस्त्यावर टायर जाळल्याने वाहनांच्या रांगा
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली > Crop loan waiver: पिककर्ज माफीसाठी रस्त्यावर टायर जाळल्याने वाहनांच्या रांगा
मराठवाडाशेतीहिंगोली

Crop loan waiver: पिककर्ज माफीसाठी रस्त्यावर टायर जाळल्याने वाहनांच्या रांगा

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/28 at 7:48 PM
By Deshonnati Digital Published June 28, 2024
Share
Crop loan

कनेरगाव/हिंगोली (Crop loan waiver) : कनेरगाव नाका येथील मुख्य राज्य रस्ता क्रमांक १६१ नांदेड -अकोला या राज्य रस्त्यावर २८ जून रोजी सकाळी १० वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने (Crop loan waiver) पिककर्ज माफीच्या मागणीकरीता रास्तारोको आंदोलन (Rastraroko movement) करण्यात आले . यावेळी दोन्हीकडे जाणारी सर्व वाहने दोन तास उभी होती . वाहनाच्या दोन्ही बाजूना रांगा दिसून येत होत्या. जवळपास दोन किमो मिटर पर्यंत वाहनांच्या दोन्ही बाजुला रांगा लागल्या होत्या.

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील ताकतोडा या ठिकाणी मागील पाच दिवसापासून शेतकरी उपोषणाला बसले असून त्याच्या उपोषणा स्थळी जिल्ह्यातील महसूल कृषी अधिकार्‍यांनी भेट न दिल्यामुळे शेतकरी संघटनेने रोष व्यक्त करून अखेर कनेरगाव नका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कनेरगाव नाका व गोरेगाव परिसरातील सर्व शेतकरी उपस्थित होते व तसेच शेतकर्‍यांच्या मागण्या खालील प्रमाणे – कर्ज सरसकट माफ करा, सातबारा कोरा करा, पिक विमा देण्यात यावा, वन्य प्राण्यापासून शेताचे नुकसान होणार नाही याचा बंदोबस्त करण्यात यावा, शेतीमालाला योग्य भाव देण्यात यावा, शेतकर्‍यांच्या के वाय सी याद्या लवकरात लवकर तयार करून दुष्काळी देण्यात यावी, काम चुकार पणा करणार्‍या कृषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, मंडळ अधिकारी,तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवक यांनी दिलेल्या गावात राहून शेतकर्‍यांची कामे करावी.

अशा मागण्या (Crop loan waiver) शेतकर्‍यांनी रास्तारोको आंदोलन (Rastraroko movement) करताना ठेवण्यात आल्या. परंतु वरील कर्मचारी कधीच गावात हजर राहत नाहीत तसेच त्यांच्याशी दुरध्वनी वरून संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होत नाही (नेहमीच नॉट रिचेबल असल्याचे दिसते ) सदरील आंदोलनाची वरिष्ठांना व गोरेगाव पोलीस निरीक्षक रवींद्र हुंडेकर व कनेरगाव नाका पोलीस चौकीचे सहाय्यक उपनिरीक्षक संतोष आघाव यांना यांची कल्पना नव्हती. वेळेवर माहिती मिळाल्यामुळे रास्तारोको या ठिकाणी हजर झाले व चोख बंदोबस्त ठेवून आंदोलन कर्त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती यावेळी बोलताना गोरेगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र हुंडेकर यांनी सांगितले. दरम्यान या प्रकरणात रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन केल्याने गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You Might Also Like

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

Hingoli Andolan: आयटकचे विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन

Hingoli Agricultural Andolan: विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत कृषी सहाय्यक संघटनेचे धरणे आंदोलन

TAGGED: Crop loan waiver, Hingoli Accident, Hingoli Agriculture, Hingoli Andolan, Hingoli Assembly, Hingoli City Council, Rastraroko movement
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Virat Kohli: “त्याने निराश केले”… ‘कोहलीच्या खराब कामगिरीवर दिनेश कार्तिक काय म्हणाला? जाणून घ्या

Deshonnati Digital Deshonnati Digital October 28, 2024
Dr. Renuka Hingane: स्वरविहारच्या डॉ. रेणुका हिंगणे हार्मोनियम विषयात विशेष योग्यता श्रेणीत उत्तीर्ण
Minor girl suicide: अल्पवयीन मुलीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
Hingoli: संरक्षण खात्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण, नौदलात सब लेफ्टनंट होणारा पहिला अधिकारी
Washim: ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची वाटचाल देदीप्यमान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Godavari Swachhta Abhiyan
मराठवाडापरभणीराजकारण

Godavari Swachhta Abhiyan: गोदावरी स्वच्छता अभियानात परभणीच्या पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांचा सहभाग

May 19, 2025
Blasting Case Report
मराठवाडाहिंगोली

Blasting Case Report: जिल्हाधिकारी राहुल गुप्तांनी पिंपळखुटा येथील ब्लास्टिंग प्रकरणाचा मागविला अहवाल

May 19, 2025
Hingoli Yoga Camp
मराठवाडाहिंगोली

Hingoli Yoga Camp: भारतासाठी योग, आयुर्वेद, स्वदेशी गरजेची: स्वामी परमार्थ देव

May 19, 2025
Hingoli Andolan
मराठवाडाहिंगोली

Hingoli Andolan: आयटकचे विविध मागण्याच्या पुर्ततेसाठी हिंगोलीत धरणे आंदोलन

May 19, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?