देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Daithana Accident: दुचाकी अपघातात पादचार्‍याला गमवावा लागला पाय
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Daithana Accident: दुचाकी अपघातात पादचार्‍याला गमवावा लागला पाय

Digital Nagpur
Last updated: 2024/06/15 at 8:39 PM
By Digital Nagpur Published June 15, 2024
Share
Accident

परभणी – गंगाखेड रोडवरील घटना

दैठणा (Daithana Accident) : परभणी-गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावर दैठणा येथे मुख्य चौकात एका पादचार्‍याला स्कुटीने जोराची धडक दिली. हा (Daithana Accident) अपघात शनिवारी सकाळी घडला. अपघातात पादचार्‍याला आपला पाय गमवावा लागला आहे.

सारांश
परभणी – गंगाखेड रोडवरील घटनाविना नंबरच्या स्कुटीने दिली धडक

विना नंबरच्या स्कुटीने दिली धडक

या अपघाताविषयी अधिक माहिती अशी की, बाळासाहेब नारायणराव कच्छवे हे महामार्ग ओलांडत असताना भरधाव वेगातील विना क्रमांकाच्या स्कुटीने त्यांना (Daithana Accident) जोराची धडक दिली. पायावरुन वाहन गेल्याने पायाचे हाड मोडले. गावातील काही युवकांनी तातडीने खाजगी वाहनाच्या मदतीने बाळासाहेब यांना (Parbhani hospital) उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परभणी-गंगाखेड या मार्गावर दैठणा जवळ मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. एका बाजुला जिल्हा परिषद शाळा, पोलीस स्टेशन, प्राथमिक आरोग्य केंद्र (Parbhani hospital) तर दुसर्‍या बाजुला धोंडी हे गाव असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यात भरधाव वेगाने धावणार्‍या वाहनांमुळे अपघातांची संख्या वाढली आहे. सदर रस्त्यावर गतीरोधक बसवावे, अशी मागणी होत आहे.

You Might Also Like

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

Aundha Nagnath Police: नाते नसले तरी माणुसकी जपली; औंढा नागनाथ पोलिसांनी केला बेवारस व्यक्तीचा अंत्यविधी

TAGGED: Daithana Accident, Gangakhed Road, parbhani, Parbhani Accident, Parbhani Crime, Parbhani hospital, Parbhani police
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
MLA Sanjay Gaikwad
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

MLA Sanjay Gaikwad: स्व. वसंतराव नाईक स्मारकाने केली बंजारा समाजाची स्वप्नपुर्ती…

Digital Nagpur Digital Nagpur November 13, 2024
Gorsena Andolan: महिला शेतकऱ्याच्या न्यायासाठी गोरसेना आक्रमक
Washim: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी आक्रमक; कारंजात आक्रोश मोर्चा
Washim: जिल्हयातील तीनही मतदार संघातील उमेदवारांची चाचपणी
Akola Cotton Seeds :- संतप्त शेतकऱ्यांनी कापूस बियाण्यांसाठी केला रास्ता रोको!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Trailer-Bike Accident
मराठवाडाक्राईम जगतलातूर

Trailer-Bike Accident: उसाच्या ट्रेलरवर मोटारसायकल धडकून पती ठार, पत्नी जखमी

January 24, 2026
Ausa Symbiosis Funeral
मराठवाडालातूर

Ausa Symbiosis Funeral: पती निधनाची बातमी ऐकताच पत्नीने सोडला प्राण!

January 24, 2026
Urea fertilizer
मराठवाडालातूरशेती

Urea fertilizer: शेतकरी हैराण; दुसरं कायतर घेतलं, तरच मिळतोय युरिया!

January 24, 2026
Manora Taluka Crime
Breaking Newsक्राईम जगतवाशिमविदर्भ

Manora Taluka Crime: भंतेजींचा अपमान व जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल!

January 24, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?