देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: DDMA: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने फुटाळा तलाव येथे मॉक ड्रिलचे आयोजन!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > नागपूर > DDMA: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने फुटाळा तलाव येथे मॉक ड्रिलचे आयोजन!
नागपूरदेशविदर्भ

DDMA: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने फुटाळा तलाव येथे मॉक ड्रिलचे आयोजन!

web editorngp
Last updated: 2025/05/10 at 5:51 PM
By web editorngp Published May 10, 2025
Share
DDMA

आपदा मित्र मास्टर ट्रेनर यांच्याद्वारे पावसाळ्यात येणाऱ्या पूर परिस्थितीला प्रभावीपणे हाताळण्यासाठी मान्सुन पुर्व तयारी!

नागपूर (DDMA) : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या बैठकीनंतर, पावसाळ्यात येणाऱ्या पूर परिस्थितीला प्रभावीपणे हाताळण्यासाठी मान्सुन पुर्व तयारी करण्याकरीता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर तर्फे मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, नागपूर तसेच अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभाग, नागपूर तर्फे श्रीमान तुषार बाराहाते, सहा. विभागीय अग्निशमन अधिकारी, यांच्या उपस्थितीत अग्निशमन विभाग, म.न.पा. नागपूर, NDRF, SDRF, होमगार्ड, वैद्यकीय पथक, व आपदा मित्र मास्टर टेर्नर यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील फुटाळा तलाव येथे मॉक ड्रिल घेण्यात आली, सदर मॉक ड्रिल करिता अग्निशमन विभागाचे श्री. भगवान वाघ, प्र. केंद्र अधिकारी कॉटन माकेट, श्री. शिवाजी शिर्के, प्र. केंद्र अधिकारी सक्करदरा, श्री. दिलीप चव्हाण, प्र. केंद्र अधिकारी लक्कडगंज, श्री. सुरेश आत्राम, प्र. केंद्र अधिकारी त्रिमुर्तीनगर, श्री. रविंद्र मरस्कोल्हे, प्र. केंद्र अधिकारी नरेंद्रनगर, श्री. रविंद्र त्रिवेदी, उप अग्निशमन अधिकारी सुगतनगर, श्री. रुपेश माणके, उप अग्निशमन अधिकारी, मुख्यालय, तसेच प्रत्येक अग्निशमन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

DDMA नागपूर तर्फे राज्य आपत्ती प्रतिसाद दल (State Disaster Response Force) समादेशक डॉ. प्रियंका नारनवरे सहाय्यक समादेशक कृष्णा सोनटक्के NDRF PI ऋषभ शर्मा, SDRF PI दादाराव दाते, PI सुरेश चौधरी, PSI संजय अब्रुक, PSI सुनील कराळे, PSI ईश्वर रंधई, PSI सोमनाथ भंडारे, PSI अमोल गोखले, PSI सारंग गुढधे, होमगार्ड चे PN देविदास भल्मे, पी. नागेश्वर राव, 108 आणि SDRF यांची मेडिकल टीम, व आपदा मित्र मास्टर ट्रेनर श्याम मस्के, मनोज मोहणे, सौरभ सिंह, राहुल जीबकाटे, धीरज सोनकुवर, मयुर हजारे, कलानी जुनुकर, आकाश ढोबळे, नंदनी प्रजापती व अनेक आपदा मीत्र (Aapda Mitra) हजर होते.

1) प्रॅक्टीकल मॉक ड्रिल (Practical MockDrill) मध्ये दिलेल्या कार्यानुसार, अग्निशमन विभागाने (Fire Department) प्रथम पाण्यामध्ये बुडत असलेल्या दोन व्यक्ती मधुन एका व्यक्तीला अग्निशमन विभागाने बोटच्या सहाय्याने सुरक्षीत रित्या रेस्कु करून बाहेर काढले, तसेच दुसऱ्या व्यक्तीला रोबोटीक वॉटर क्राफ्टच्या सहाय्याने रेस्कु करून बाहेर काढण्यात आले.

2) SDRF चे कर्मचारी कार्यकरीत असतांना SDRF ची बोट पलटली असता, तीन जवान पाण्यामध्ये बुडत असतांना एका जवानाला अग्निशमन विभागाने व दोन जवानांना NDRF दलाने बोटच्या ससहाय्याने रेस्कु (Rescue) करून बाहेर काढण्यात आले.

3) आपदा मीत्रानी रेस्कुअरला प्रथम ऊपचार (First Treatment) दीले. अशा प्रकारे उत्कृष्ट रित्या नागपूर येथील फुटाळा तलाव येथे मॉक ड्रिलचे कार्य पुर्ण करण्यात आले.

You Might Also Like

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

Woman injured Case: तेंदूपत्ता तोडतांना पडून महिला जखमी

Gadchiroli Gharkul: घरकुलधारकांना पाच ब्रास रेतीची रॉयल्टी घरपोच देणार

TAGGED: Aapda Mitra, DDMA, Fire Department, First treatment, NDRF, Practical MockDrill, Rescue, SDRF, State Disaster Response Force
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Health worker died
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Health worker died: पावनमारी शिवारात भरधाव दुचाकी धडकेत आरोग्य कर्मचार्‍याचा मृत्यू

Deshonnati Digital Deshonnati Digital December 8, 2024
PM Modi Rally: काँग्रेसच्या ‘गरीबी हटाओ’ घोषणेवर PM मोदींची जोरदार टीका
Gangakhed Crime: परभणीच्या गंगाखेड रेल्वे स्थानकावर आढळला तरुणाचा मृतदेह…!
Parbhani water: भीषण पाणी टंचाईचे संकट; ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ
Ramgiri Maharaj: रामगिरी महाराजांवर परभणीत गुन्हा दाखल
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Eye Donation
विदर्भआरोग्यगडचिरोली

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

May 15, 2025
Wild Elephant Attack
विदर्भगडचिरोली

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

May 15, 2025
Dongargaon accident
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

May 15, 2025
Woman injured Case
विदर्भगडचिरोली

Woman injured Case: तेंदूपत्ता तोडतांना पडून महिला जखमी

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?