Threat To Narendra Modi:- पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi)जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई (Mumbai)पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मुख्य नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर हा फोन करणाऱ्या महिलेने नरेंद्र मोदींना मारण्याचा प्लॅन झाल्याचा दावा केला आहे. तर या फोन कॉल प्रकरणी शितल चव्हाण नावाच्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.