देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Delhi Assembly Elections: भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया.!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > देश > Delhi Assembly Elections: भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया.!
देशदिल्लीदिल्लीराजकारण

Delhi Assembly Elections: भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया.!

web editorngp
Last updated: 2025/02/08 at 4:52 PM
By web editorngp Published February 8, 2025
Share
Delhi Assembly Elections

विकसित भारताच्या उभारणीत दिल्लीची महत्त्वाची भूमिका!

दिल्ली विधानसभा निवडणुक (Delhi Assembly Elections) : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारूण पराभव झाला असून भाजपला पूर्ण बहुमत मिळाले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयावर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि तेथील लोकांचे जीवन चांगले करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, अशी हमी दिली. यासोबतच, विकसित भारताच्या (Developed India) उभारणीत दिल्लीची महत्त्वाची भूमिका आहे याचीही आम्ही खात्री करू. असे ते म्हणाले.

सारांश
विकसित भारताच्या उभारणीत दिल्लीची महत्त्वाची भूमिका!दिल्लीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट!विकसित भारत घडवण्यात दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावेल.!पीएम मोदींचा आप वर हल्लाबोल..!

दिल्लीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचे ट्विट!

जनशक्ति सर्वोपरि!

विकास जीता, सुशासन जीता।

दिल्ली के अपने सभी भाई-बहनों को @BJP4India को ऐतिहासिक जीत दिलाने के लिए मेरा वंदन और अभिनंदन! आपने जो भरपूर आशीर्वाद और स्नेह दिया है, उसके लिए आप सभी का हृदय से बहुत-बहुत आभार।

दिल्ली के चौतरफा विकास और यहां के लोगों का जीवन उत्तम…

— Narendra Modi (@narendramodi) February 8, 2025

भाजपच्या विजयानंतर पक्षाच्या समर्थकांनी विजयाचा आनंद साजरा करण्यास सुरुवात केली आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाचे अभिनंदन केले आहे. दिल्लीत भाजपच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर (X) लिहिले, ‘जनता शक्ती सर्वोपरि आहे’! विकास जिंकला, सुशासन जिंकला. ही आमची हमी असल्याचे त्यांनी सांगितले.

विकसित भारत घडवण्यात दिल्ली महत्त्वाची भूमिका बजावेल.!

पुढे त्यांनी लिहिले की, भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल दिल्लीतील माझ्या सर्व बंधू-भगिनींना माझा सलाम आणि अभिनंदन! तुम्ही दिलेल्या उदंड आशीर्वाद आणि प्रेमाबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मला माझ्या सर्व भाजप कार्यकर्त्यांचा अभिमान आहे, ज्यांनी या प्रचंड जनादेशासाठी (Mandate) रात्रंदिवस काम केले. आता आम्ही आमच्या दिल्लीकरांच्या सेवेसाठी आणखी दृढपणे समर्पित राहू. दिल्लीच्या सर्वांगीण विकासासाठी आणि येथील लोकांचे जीवन चांगले करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, हीच आमची हमी आहे, असे पंतप्रधान मोदींनी लिहिले.

पीएम मोदींचा आप वर हल्लाबोल..!

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, पीएम मोदींनी आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता आणि दिल्लीतील आप सरकारला (Govt.) आपत्तीचे सरकार म्हटले होते. या आपत्ती सरकारपासून दिल्लीला मुक्त करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील जनतेला आवाहन केले होते, विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून (Assembly Election Results) हे स्पष्ट झाले आहे की, दिल्ली निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाले आहे, तर आम आदमी पार्टीच्या सरकारचा पराभव झाला आहे.

You Might Also Like

Radhika Yadav Case : राधिकाच्या केसमध्ये मोठी update; आरोपी वडिलांचा पोलिस कोठडी पूर्ण होताच न्यायालयाने निकाल दिला

Deshonnati 21st Anniversary: ‘देशोन्नती’वर शुभेच्छांचा वर्षाव; 21 वा वर्धापन दिन साजरा!

Poor Health Facilities: लज्जास्पद; पाऊस, चिखल असलेला रस्ता, रुग्णवाहिका आली नाही..रुग्णाची दुर्व्यवस्था!

MLA Sanjay Gaikwad: आ. संजय गायकवाड ॲक्शन मोडवर; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती..

Bachu Kadu: बच्चु कडु यांच्या ७-१२ कोरा यात्रेला सोयजना ग्रा. पं. पाठिंबा

TAGGED: Assembly Election Results, BJP wins, delhi assembly elections, Delhikar, Developed India, Govt, mandate, PM Narendra Modi, X
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
विदर्भक्राईम जगतभंडारा

Bhandara: मोबाईल घेण्यास जात असतांना काळाचा घाला..! भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

Deshonnati Digital Deshonnati Digital September 22, 2024
Washim: भरदिवसा चोरी; हजारो रुपयांच्या किमती वस्तू लंपास
Nanded Police: धक्कादायक घटना; नालीत आढळला पिस्तुलच्या गोळ्यांचा साठा
Prahar Aandolan: पालकमंत्र्यांच्या ताफ्यासमोर प्रहारचा आक्रोश; 5 आंदोलक ताब्यात!
Farmers: शेतकऱ्यांना फवारण्यासाठी दिलेले कीटकनाशके, जैविक खते जाळल्याचा संताप जनक प्रकार!
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Breaking Newsक्राईम जगतदेश

Radhika Yadav Case : राधिकाच्या केसमध्ये मोठी update; आरोपी वडिलांचा पोलिस कोठडी पूर्ण होताच न्यायालयाने निकाल दिला

July 12, 2025
Deshonnati 21st Anniversary
Breaking Newsदेशप्रहारलेखविदर्भ

Deshonnati 21st Anniversary: ‘देशोन्नती’वर शुभेच्छांचा वर्षाव; 21 वा वर्धापन दिन साजरा!

July 12, 2025
Poor Health Facilities
Breaking Newsआरोग्यदेश

Poor Health Facilities: लज्जास्पद; पाऊस, चिखल असलेला रस्ता, रुग्णवाहिका आली नाही..रुग्णाची दुर्व्यवस्था!

July 12, 2025
MLA Sanjay Gaikwad
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

MLA Sanjay Gaikwad: आ. संजय गायकवाड ॲक्शन मोडवर; जिल्हा रुग्णालयाची झाडाझडती..

July 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?