देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
      • bsl.community
    • पुणे
      • мостбет
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
        • казино 7к
      • लातूर
        • pin up
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
      • казино онлайн
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Risod Tehsil: रिसोड तहसिलला नैसर्गिक आपत्तीत आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भवाशिम

Risod Tehsil: रिसोड तहसिलला नैसर्गिक आपत्तीत आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याची मागणी

Digital Nagpur
Last updated: 2025/08/20 at 9:09 PM
By Digital Nagpur Published August 20, 2025
Share
Risod Tehsil

रिसोड तालुका पत्रकार संघाची पालकमंत्र्यांकडे मागणी

रिसोड (Risod Tehsil) : मागील अनेकदा रिसोड तालुक्यात नैसर्गिक आपत्ती ओढवल्याचे अनेक उदाहरणे आहेत. रिसोड शहरासह संपूर्ण तालुका अनेक नदी-नाल्यांनी वेढलेला आहे.त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांना आपल्या दैनंदिन कामांसाठी नदी-नाल्यातुन प्रवास करावा लागतो.अनेकदा अचानक आलेल्या पुराच्या प्रवाहात शेतामध्ये गेलेले नागरिक अडकुन पडतात.आशा वेळेस आपत्ती व्यवस्थापन समिती तसेच शोध-बचाव पथकाची भुमिका स्थानिक नागरिकांनाच पार पाडावी लागते,आशा प्रसंगासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे साहीत्त डिपीडीसी मधुन उपलब्ध करून देण्यासाठी रिसोड पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सतिष मांदळे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री मा.दतात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.

अतिवृष्टी मध्ये अनेकदा जीवावर उध्दार होऊन कार्य करावे लागते. या पार्श्वभूमीवर (Risod Tehsil) रिसोड तालुका पत्रकार संघ यांनी जिल्हा नियोजन समितीकडुन तालुकास्तरावर आपत्ती व्यवस्थापन विभागाला आवश्यक यंत्र-साहित्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कृषीमंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदनाद्वारे केली.पत्रकार संघाचे म्हणणे आहे की,आवश्यक साधनसामग्री उपलब्ध झाल्यास नैसर्गिक आपत्तीच्या काळात तसेच नदीच्या पात्रात किंवा पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवणे सोपे जाईल.सदर निवेदन देताना रिसोड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश मांदळे, गजानन बानोरे,संतोष वाघमारे, शितल धांडे,केशव गरकळ यांच्यासह विविध पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You Might Also Like

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

Hunger Strike Protest : न्यायासाठी कुटुंबासह महिलेच्या उपोषणाचा दुसरा दिवस!

TAGGED: Risod Tehsil
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Hingoli Dussehra Case
मराठवाडाहिंगोली

Hingoli Dussehra Case: हिंगोलीच्या दसरा महोत्सवातील मनोरंजनाचे साधने चालू ठेवल्याने गुन्हा दाखल

Digital Nagpur Digital Nagpur October 12, 2025
Parbhani Police: परभणीत गुप्तधनाचा हव्यास; टोळी पोलिसांच्या जाळ्यात…!
Arvind Kejriwal: 24 तास वीज ‘मोफत’, ‘मोफत’ शिक्षणाची व्यवस्था, ‘मोफत’ उपचार
Nagpur Mock Drill: सुरक्षा दलांनी वाचवले शेकडो प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचे प्राण!
Gadchiroli Naxals: चकमकीत ४ जहाल नक्षल्यांचा खात्मा
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Agriculture Board Officer Death
विदर्भक्राईम जगतवाशिम

Agriculture Board Officer Death: रिसोड ते मेहकर निर्माणधिन रस्त्याने घेतला आणखी एक बळी

February 11, 2026
MLA Saitai Dahake
विदर्भआरोग्यराजकारणवाशिम

MLA Saitai Dahake: उद्या गिरोली येथे मोतीबिंदू पूर्व तपासणी शिबिर!

February 11, 2026
Martyr Prakash Deshmukh
विदर्भनागपूर

Martyr Prakash Deshmukh: शहीद प्रकाश देशमुख यांच्या स्मृतीप्रित्यर्थ श्रद्धांजली

February 11, 2026
Death Anniversary
विदर्भवाशिम

Death Anniversary : दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन!

February 11, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?