देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Parbhani Case : पैशाचा तगादा लावला; युवकाने घेतला गळफास…!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > परभणी > Parbhani Case : पैशाचा तगादा लावला; युवकाने घेतला गळफास…!
मराठवाडाक्राईम जगतपरभणी

Parbhani Case : पैशाचा तगादा लावला; युवकाने घेतला गळफास…!

web editorngp
Last updated: 2025/04/19 at 5:56 PM
By web editorngp Published April 19, 2025
Share

परभणी (Parbhani) :- पैसे परत मागण्याचा तगादा लावत असल्याने दोघांच्या त्रासाला कंटाळुन व ताणतणावात एका ३५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली. हि घटना परभणी शहरातील शाहु नगरात १८ एप्रिल रोजी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. युवकाला आत्महतेस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोघांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहू नगरातील घटना दोन आरोपींवर गुन्हा दाखल

विजय अंकुश वाव्हळे (वय ३५ रा.शाहू नगर) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी मृतकाची बहिण गवळणबाई मस्के यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी समाधान सुतारे, मिरा वाबळे या दोघांनी विजय यास पैसे परत मागण्याचा तगादा लावला होता. त्यांच्या त्रासाला कंटाळून युवकाने घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला. नातेवाईकांनी युवकाला रुग्णालयात (hospital) नेले. मात्र डॉक्टरांनी तपासुन मृतक घोषीत केले. मृतकाच्या  खिश्यात चिठ्ठी सापडली असून त्यावर आरोपींची नावे आहेत. युवकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि कदम करत आहेत. घटना स्थळी पो.ना चितांबर कामठेवाड, पो ना.बिवकड यांनी भेट दिली.

You Might Also Like

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

Kalamanuri Accident: कळमनुरी शहरातील भाजी मंडी जवळ टिप्पर उलटला मोठा अनर्थ टळला!

TAGGED: Hospital, suicide
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Cancer symptoms
मराठवाडाआरोग्यहिंगोली

Cancer symptoms: कर्करोगाची लक्षणे असलेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करावे: जिल्हाधिकारी अभिनव गोयल

Deshonnati Digital Deshonnati Digital March 9, 2025
Youth suicide Case: परभणीतील ताडलिमला येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Hingoli Crime: वाहनाची जाळपोळ व दागिन्यासह रक्कम चोरी; तब्बल 17 जणांवर गुन्हा दाखल
Shreyans Packaging Industry: पॅकेजिंग उद्योगाचे आगीमध्ये कोटींचे नुकसान
Virat Kohli: विराट कोहलीने या खेळाडूला 2024 च्या विश्वचषक जिंकण्याचे दिले श्रेय
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Gutkha Seized
परभणीमराठवाडा

Gutkha Seized: परभणीत किराणा दुकानातून 37 हजारांचा गुटखा जप्त!

May 11, 2025
Indian Army Soldiers
नांदेडमराठवाडा

Indian Army Soldiers: शहीद सचिन वनंजे यांच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली सांत्वनपर भेट!

May 11, 2025
Parbhani Accident
परभणीक्राईम जगतमराठवाडा

Parbhani Accident: परभणीच्या राजवाडी येथे भरधाव पिकअपची दुचाकीला धडक!

May 11, 2025
Farmer Suicide
शेतीपरभणीमराठवाडा

Farmer Suicide: परभणीच्या पिंगळीत तरुण शेतकर्‍याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या!

May 11, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?