देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Latur: मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा…..!
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Latur: मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा…..!
मराठवाडाराजकारणलातूर

Latur: मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा…..!

Deshonnati Digital
Last updated: 2024/11/26 at 5:34 PM
By Deshonnati Digital Published November 26, 2024
Share

रिसोड(Latur) :-  नुकत्याच संपन्न झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुक (Election)निकालामध्ये भाजपा संघठीत युतीला अभुतपुर्व यश प्राप्त झाले. त्यातुन भाजपा कार्यकर्त्यांना अपुर्व आनंद झाला. निवडणुकीच्या नियोजनाच्या संदर्भात शिस्तबद्धपणे प्रचार यंत्रणा राबवुन घर घर मोदी, व विकासाच्या महायुतीचा अजेंडा यशस्वी होणे राबविला. त्यामुळे अभुत पुर्व यश महायुतीला मिळाले.

महाराष्ट्रात विकासाचे मुख्य स्तोत्र म्हणजे देवेंद्रजी फडणवीस

शहरातील अनेक कार्यकर्त्यांच्या इच्छा त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) शांत संयमी व विकासाचे सम्यक दृष्टी त्यांच्याकडे आहे.तसेच आधुनिक महाराष्ट्राचे ऊर्जावान विकास पुरुष म्हणुन देवेंद्रजी कडे महारष्ट्रा मधील प्रत्येक जनसामान्य माणसासह भाजपचा कार्यकर्ता पाहत आलेला आहे.भविष्यकालीन व्हिजन असलेले लोकनेते असल्यामुळे तेच प्रथम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत अशी भावना बोलून दाखविले.तर भाजपा उत्तर भारतीय महाराष्ट्र प्रदेश सचिव लखनसिंह ठाकुर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की पंधरा वर्षांपुर्वी “मी पाहिलेले मुख्यमंत्री ” या पुस्तकाचे लेखन केले होते.देवेंद्र भाऊ जनसामान्यांचा आवाज आहेत. लाडक्या बहिणींचा लाडके देवा भाऊ आहे.विकासाची दृष्टी असलेले एक एक गतिमान नेतृत्व आहे.म्हणुन महाराष्ट्राचे पुनश्च एकदा मुख्यमंत्री (Chief Minister) म्हणुन देवेंद्र फडणवीस च यांनी या राज्याची धुरा सांभाळावी असे मला व संपुर्ण राज्यातील भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मनोमन वाटते.

You Might Also Like

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

Parbhani youth suicide: परभणीतील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या…!

TAGGED: Chief Minister, Devendra Fadanvis, election
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Kolkata Fire News
Breaking Newsक्राईम जगतदेश

Kolkata Fire News: हॉटेलमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू; अनेक लोक अडकले…

Deshonnati Digital Deshonnati Digital April 30, 2025
Dhangar Samaj: धनगर समाजाच्या पाठींब्यामुळे महायुतीच्या तीन आमदार: सभापती राम शिंदे
India Pakistan War: भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तान संतप्त; भारतीय राजदूताला देश सोडण्याचे आदेश
Sumit Wankhede: अखेर भाजपातील आर्वीचा पेच सुटला; सुमित वानखेडे यांना उमेदवारी जाहीर
Pusad Accident: धुंदी परिसरात दोन दुचाकीच्या भीषण अपघात; एक जण ठार, तर एक गंभीर
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Aundha Irrigation lake
मराठवाडाहिंगोली

Aundha Irrigation lake: औंढा लघु पाटबंधारे तलावात बोट चालविण्याचे प्रशिक्षण

May 22, 2025
Jintur Mahavitaran
मराठवाडापरभणी

Jintur Mahavitaran: परभणीतील जिंतूर शहर दोन दिवसांपासून अंधारात…!

May 22, 2025
मराठवाडाक्राईम जगतहिंगोली

Hingoli District Raid: जिल्ह्यात दोन ठिकाणी हातभट्टीवर छापा

May 22, 2025
मराठवाडाहिंगोली

Hingoli Panchayat Samiti: हिंगोलीतील पं.स.च्या नविन इमारत लोकापर्णाची लगबग; आ. मुटकुळेंची पाहणी

May 22, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?