देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
      • alexander casino
    • प्रहार
      • пинап
    • लेख
      • deneme bonusu veren siteler
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
      • daman game download
    • शेती (बाजारभाव)
      • royal reels casino login
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Dhamangaon Accident: महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा घटनास्थळी मृत्यू तर दोघे गंभीर
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Dhamangaon Accident: महामार्गावर भीषण अपघात; दोघांचा घटनास्थळी मृत्यू तर दोघे गंभीर

Digital Nagpur
Last updated: 2024/06/11 at 8:21 PM
By Digital Nagpur Published June 11, 2024
Share
Accident

धामणगाव रेल्वे (Dhamangaon Accident) : तालुक्यातील नागपूर औरंगाबाद महामार्गावर ओव्हरटेक करताना (Dhamangaon Accident) मालवाहू टाटा-एस च्या डिझेल टँकरला लागलेल्या जोरदार धडकेत टाटा-एस मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात मंगळवारला दुपारी दीड वाजताच्या सुमारास झाला.

सारांश
नागपूर-औरंगाबाद महामार्गावर घडला भीषण अपघातमालवाहू टाटा-एस ची टँकरला धडक

नागपूर-औरंगाबाद महामार्गावर घडला भीषण अपघात

तनस विक्रीसाठी अंजनगाव बारीला आलेल्या देवळी तालुक्यातील चार जण टाटा-एस ने आपल्या गावाकडे परत जात होते.दि. ११ जून रोजी दुपारी दीड वाजता दरम्यान नागपूर औरंगाबाद महामार्गवर तळेगांव दशासर पासून काही अंतरावर लोया यांच्या शेताजवळ काही कारणांस्तव रस्त्याच्या कडेला एक डिझेल टँकर एम. एच. ३८ डी ९७८६ हा उभा होता. टाटा-एस अप वाहन क्रमांक एम. एच. ३२- ए. जे. ३४७८ मध्ये चालकासह ४ जण होते याच मार्गाने देवगाव कडे जात होते. (Amravati Accident) दरम्यान भरधाव वेगाने टाटा-एस अचानक समोर असलेल्या डिझेल टँकरला येऊन भिडले.

मालवाहू टाटा-एस ची टँकरला धडक

यात पीक अप वाहनातील राहुल रामदास मांढरे (२६),विजय विठ्ठल मांढरे (३२) रा.भोपापुर वाणी ता. देवळी जि. वर्धा दोघांचा (Dhamangaon Accident) घटनास्थळीच मृत्यू झाला.तर दिलीप सोनबाजी न्हाने (३७) रा.भोपापुर वाणी ता. देवळी जि. वर्धा व चालक किशोर रामचंद्र नेहारे (३३) रा लोणी ता. देवळी जि. वर्धा हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना महामार्ग पोलीस पथकाचे सदानंद देशभ्रतार,कुंदन राठोड,तळेगाव दशासर पोलिस ठाण्यातील रमेश दाते,विनोद राठोड,संजय राऊत,विजयसिंग बघेल यांनी स्थानिकांच्या मदतीने धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात (Dhamangaon hospital) दाखल करण्यात आले होते.परंतु अधिक उपचारार्थ यवतमाळ येथील (Dhamangaon hospital) रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.तळेगाव दशासर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.अधिक तपास ठाणेदार रामेश्वर घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली (Dhamangaon Police) तळेगाव पोलीस करीत आहे.

You Might Also Like

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

Malaria eradication : जिल्ह्यात हिवताप निर्मूलनासाठी राबविणार १५ कलमी कृती कार्यक्रम

TAGGED: Amravati Accident, Amravati District, Amravati Hospital, Amravati LokSabha, Amravati Municipal, Dhamangaon Accident, Dhamangaon Assembly, Dhamangaon hospital, Dhamangaon Police, Dhamangaon Revenue
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Chandrayaan-3
देशतंत्रज्ञानविदेश

Chandrayaan-3: चांद्रयान-3 मोहिमेला एक वर्ष पूर्ण; जाणून घ्या कसा होता ‘हा’ प्रवास…

Digital Nagpur Digital Nagpur August 22, 2024
One Nation One Election: देशात लागू होणार ‘वन नेशन वन इलेक्शन’; जाणून घ्या काय फायदे, काय नुकसान?
Parbhani : परभणीत चोरट्या रेती वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !
Hingoli: श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचे विदर्भातून मराठवाड्यात आगमन
Kolkata rape-murder case : कोलकाता बलात्कार-हत्येप्रकरणी अंजनगावात संतापाची लाट
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

विदर्भवाशिम

Rumors about a leopard : बिबट्याचा वावर असलेल्या अफवावर विश्वास ठेवू नका !

January 17, 2026
विदर्भवाशिम

Road full of potholes : विश्रामगृहाची डागडूगी… विश्रामगृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे!

January 17, 2026
विदर्भवाशिम

Penalty on Cow Transport Vehicle : गो – माता भरून वाहतूक करणाऱ्या वाहनावर दंडात्मक कारवाई!

January 17, 2026
विदर्भगडचिरोली

Paddy procurement center : फरी येथील धान खरेदी केंद्रावर गंभीर अनियमितता

January 17, 2026
Show More
olymp casino
pin up
1win
пинап казино
Verde Casino
atlantabuildingefficiency.com
chickenroyal.org
finut2020.com
humanics-es.com
insccu.com
iuorao.ru
nextremity.com
sentrad.org
sweet-bonanza.com
turkogluc.com
aviator game
casino sitesi
pin up casino
гамма казино
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?