देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Dhamangaon Police: गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; जिल्ह्यातील मंदिरांना टार्गेट करणारे चोर जेरबंद
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > अमरावती > Dhamangaon Police: गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; जिल्ह्यातील मंदिरांना टार्गेट करणारे चोर जेरबंद
विदर्भअमरावतीक्राईम जगत

Dhamangaon Police: गुन्हे शाखेची मोठी कामगिरी; जिल्ह्यातील मंदिरांना टार्गेट करणारे चोर जेरबंद

Deshonnati Digital
Last updated: 2024/07/02 at 5:08 PM
By Deshonnati Digital Published July 2, 2024
Share
Police

धामणगाव रेल्वे (Dhamangaon Police)  : जिल्ह्यातील मंदिरांना टारगेट करून चोरी करणाऱ्या दोन कुख्यात चोरांना (Dhamangaon Crime) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.शहरातील श्वेतांबर जैन मंदिर व दर्यापूर वाशीम येथील मंदिरांच्या दानपेटी फोडून चोरी प्रकरणाचा (crime branch) स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाची उलगडा केला आहे. शहरात २५ जून रोजी मध्यरात्री गांधी चौकातील श्वेतांबर जैन मंदिरातील दानपेटी फोडून दोन अज्ञात चोरट्यांनी जवळपास २० हजार रुपयांचा दानपेटीतील ऐवज लंपास केला होता. दरम्यान शनिवारी २९ जून रोजी मध्यरात्री दर्यापूर येथील मंदिरांमध्ये सुद्धा चोरीच्या तीन घटना उघडकीस आल्या होत्या.

सारांश
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरीदुचाकीसह मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे (Dhamangaon Police) पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या निर्देशावरून गुन्हे शाखेचे विशेष पथक शोध कामी रवाना झाले होते.यादरम्यान सोमवार ०१ जून रोजी अट्टल मंदीर चोरी प्रकरणातील संशयित आरोपी सुरज ठाकुर रा. अकोला हा त्याचा साथीदार सुलतान शेख याचेसह एका मो.सा.वर पो.स्टे. मुर्तीजापुर हद्दीत फिरत असल्याची गोपनीय माहिती (crime branch) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

दुचाकीसह मुद्देमाल जप्त

श्रेणी पोलिस उपनिरिक्षक (Dhamangaon Police) मुलचंद भांबुरकर, पोलीस अंमलदार अमोल देशमुख,मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे यांच्या पथकाने मुर्तीजापुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोस्ट ऑफीसजवळ सदरच्या दोन संशयीतांना इग्नेटर लाल रंगाच्या दुचाकीसह ताब्यात घेतले.यातील एकाचे नाव सुरज नवलसिंग ठाकुर वय २१ वर्ष रा. अण्णाभाउ साठे नगर, शिवाजी पार्क अकोला ह. मु. मालोकर हाउस, शिवाजी नगर, मुर्तीजापुर जि. अकोला तर दुसऱ्याने सुलतान शेख रशीद शेख वय २१ वर्ष रा. नई वरसात रलीयाती दाहोद, ता.जि. दाहोद, राज्य गुजरात असे सांगितले. संशयितरित्या फिरणारे दोन्ही इसमांना ताब्यात घेवुन मंदीर चोरी संबंधाने विचारपुस करणे असल्याने स्थानिक गुन्हे शाखा कार्यालयात आणुन विचारपुस केली असता, त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघानाही विश्वासात घेवुन कौशल्यपुर्वक विचारपुस केली असता,  धामणगाव रेल्वे शहरातून शाईन मो.सा. कं एम.एच.२७/बी एच ६८१४ व हिरो ईग्नोटोर मो.सा. एम.एच. २७/ए डब्लु २१९२ या दोन दुचाकी चोरी करून जैन मंदीर येथील दानपेटी फोडुन चोरी केल्याचे व तर हिरो ईग्नोटोर घेऊन पसार झाल्याची कबुली दिली आहे.

आरोपीतांनी दर्यापुर येथे जावुन तेथील साईबाबा, खादुश्याम व गणपती असे तिन मंदीरात दान पेटया फोडुन पैसे चोरी केल्याचे सांगीतले व वाशिम जिल्हयातील वाशिम शहर परिसरातील जैन मंदीरातील दान पेटया फोडुन पैसे चोरी केल्याची आरोपींनी दिलेल्या कबुली दिल्याप्रमाणे उघडकीस आलेल्या गुन्ह्यातील त्यांचे कडुन मुद्देमाल जप्त करण्यात आले आहेत सोबतच अकोला जिल्हयातील मुर्तीजापुर मधील दोन हनुमान मंदीर येथे केलेल्या चोऱ्यांची सुद्धा कबुली दिली असून इतरही चोरी प्रकरणांचा उलगडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही आरोपी त्यांना दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई (Dhamangaon Police) जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद ,स.अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलिस उप निरीक्षक सागर हटवार,श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर,पोलिस अंमलदार अमोल देशमुख,मंगेश लकडे,चंद्रशेखर खंडारे,सचिन मसांगे यांनी केली असून (crime branch) गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

You Might Also Like

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

Woman injured Case: तेंदूपत्ता तोडतांना पडून महिला जखमी

Gadchiroli Gharkul: घरकुलधारकांना पाच ब्रास रेतीची रॉयल्टी घरपोच देणार

TAGGED: Crime Branch, Dhamangaon Accident, Dhamangaon Assembly, Dhamangaon Crime, Dhamangaon hospital, Dhamangaon Police, Dhamangaon Railway, Dhamangaon Revenue
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Sugarcane Fire
मराठवाडापरभणीशेती

Sugarcane Fire: विजतारांच्या घर्षणातुन आग; तब्बल दीड एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी

Deshonnati Digital Deshonnati Digital January 27, 2025
Gangakhed Suicide Case: धक्कादायक घटना; गळफास घेऊन इसमाची आत्महत्या
Pusad Assembly Elections: निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्रावर रवाना
India Alliance: काँग्रेसला मोठा झटका; ममता बॅनर्जी करणार इंडिया आघाडीचे नेतृत्व?
chandrapur: विद्युत खांबाला बांधून अश्लील भाषेत शिवीगाळ व मारण्याची धमकी
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Eye Donation
विदर्भआरोग्यगडचिरोली

Eye Donation: आईच्या मृत्यूचे दुःख पचवून दोन अंधांना दिली नेत्रज्योत

May 15, 2025
Wild Elephant Attack
विदर्भगडचिरोली

Wild Elephant Attack: रानटी हत्तीच्या हल्ल्यात जखमी महिलेला ५० हजारांची मदत

May 15, 2025
Dongargaon accident
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Dongargaon accident: डोंगरगांव फाट्याजवळ भिषण अपघात; १ ठार,२ गंभीर जखमी

May 15, 2025
Woman injured Case
विदर्भगडचिरोली

Woman injured Case: तेंदूपत्ता तोडतांना पडून महिला जखमी

May 15, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?