देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Dhangar Samaj Reservation: जीआर निघेपर्यंत उपोषण; उपोषणकर्त्यांचा निर्धार
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > मराठवाडा > लातूर > Dhangar Samaj Reservation: जीआर निघेपर्यंत उपोषण; उपोषणकर्त्यांचा निर्धार
मराठवाडाराजकारणलातूर

Dhangar Samaj Reservation: जीआर निघेपर्यंत उपोषण; उपोषणकर्त्यांचा निर्धार

Deshonnati Digital
Last updated: 2024/09/18 at 7:47 PM
By Deshonnati Digital Published September 18, 2024
Share
Dhangar Samaj Reservation

लातूर (Dhangar Samaj Reservation) : सन २०१४ मध्ये सत्तेवर येताना भाजपने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत (Dhangar Samaj Reservation) धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू, अशी ग्वाही दिली होती. गेल्या दहा वर्षांत त्याची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे एसटी आरक्षणाचा जीआर निघाल्याशिवाय उपोषण आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा असा निर्वाणीचा इशारा देत धनगर समाजाचे उपोषण आंदोलन (Hunger strike) सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केला.

मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी झालेल्या बैठकीत समिती स्थापन करुन आठ दिवसांत अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासंदर्भात सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भ्रमणध्वनी वरून उपोषणकर्त्यांशी चर्चा करुन आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. परंतु अकरा दिवसांपासून धनगर समाजाचे अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला. (Dhangar Samaj Reservation) धनगर समाज राज्यात लोकसंख्येच्या तुलनेत क्रमांक दोनचा आहे. असे असतानाही केवळ राजकीय हेतूसाठी प्रत्येक सरकारने धनगर समाजाची दिशाभूल व फसवणूकच केली आहे. असा आरोप देखील मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे व अनिल गोयकर यांनी यावेळी केला.

सरकारने आश्वासन देण्याऐवजी एसटी आरक्षणाचा जीआर काढावा – आंदोलक

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी मुंबईत घेतलेल्या बैठकीत (Dhangar Samaj Reservation) सकल धनगर समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत बसवू, असे आश्वासन दिले. मात्र मागील सत्तर वर्षांपासून प्रत्येक सरकारकडून आम्ही हेच शब्द ऐकतोय, मुख्यमंत्र्यांनी धनगर समाजाला आश्वासन देण्याऐवजी एसटी आरक्षणाचा जीआर काढावा अशी मागणी ही यावेळी उपोषणकर्ते मल्हारयोद्धा चंद्रकांत हजारे, अनिल गोयकर यांनी केली.

धनगर बांधवांनी एकमेकांतील मतभेद – वादविवाद विसरून (Dhangar Samaj Reservation) धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण (Hunger strike) करणाऱ्या उपोषणकर्त्यांना पाठबळ द्यावे, ते तुमच्या लेकरांच्या भविष्यासाठी उपोषण आंदोलन करत आहेत. सरकारने ही धनगर समाजाच्या आंदोलनाची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय दिला पाहिजे. राष्ट्रीय संत संदेश पक्ष धनगर समाजाच्या सोबत आहे.
– राजेंद्र वनारसे, अध्यक्ष, राष्ट्रीय संत संदेश पक्ष

You Might Also Like

Burglary: दुकानाचे शटर वाकवून रक्कम चोरणारे आरोपी जेरबंद!

Accident: नांदेड रोडवरील मुरंबा पाटीजवळ अपघात 1 ठार 1 गंभीर!

Award Ceremony: सुनील देवडा यांना सहकार क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर!

Suicide: पायाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेणाऱ्या इसमाचा मृत्यु!

Crops Damage: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न- पालकमंत्री अतुल सावे

TAGGED: Dhangar Samaj Reservation, GR, hunger strike
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Liquor factory Raid
विदर्भक्राईम जगतगडचिरोली

Liquor factory Raid: देशी दारु कारखान्यातील तब्बल 40 लाखांचा मुद्देमाल जप्त

Deshonnati Digital Deshonnati Digital May 15, 2025
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटन थांबले; नोकऱ्या उद्ध्वस्त, स्थानिक लोक अडचणीत…
Parbhani water project: ‘या’ बंधार्‍यातून पाणी सोडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Omprakash Deora Bank: ओमप्रकाश देवडा बँकेच्या नविन इमारत ओमभवनचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Parbhani Municipal Corporation: परभणीच्या महापालिका प्रशासक काळात 239 ठराव
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Burglary
मराठवाडाहिंगोली

Burglary: दुकानाचे शटर वाकवून रक्कम चोरणारे आरोपी जेरबंद!

June 14, 2025
Accident
हिंगोलीमराठवाडा

Accident: नांदेड रोडवरील मुरंबा पाटीजवळ अपघात 1 ठार 1 गंभीर!

June 14, 2025
Award Ceremony
हिंगोलीमराठवाडा

Award Ceremony: सुनील देवडा यांना सहकार क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार जाहीर!

June 14, 2025
Suicide
मराठवाडापरभणी

Suicide: पायाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेणाऱ्या इसमाचा मृत्यु!

June 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?